अनेक राज्यांमध्ये कोरोना लसींचा तुटवाडा, लसीकरण मोहीम ठप्प होणार?
नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता सर्व राज्यांमध्ये कोरोना लसीकरण मोहिम आधीक तीव्र करण्यात आली आहे. मात्र आता देशातील अनेक राज्यांमध्ये लसींचा तुडावा निर्माण झाला आहे. लसींच्या अभावी महाराष्ट्र दिल्लीसारख्या अनेक राज्यांमध्ये आता लसीकरण मोहीम ठप्प करावी लागते की काय अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्रासह,दिल्ली,तेलंगणा आंध्र प्रदेश, ओडिसा,छत्तीसगढ या राज्यात देखील … Read more