राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या २ हजारच्या दारात, कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण पहा एका क्लिकवर

मुंबई । राज्यात मागील २४ तासात २२१ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. सध्या राज्यात एकूण १९८२ कोरोनाग्रस्त आहेत. यापैकी २१७ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात आज २२१ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता १९८२ अशी झाली … Read more

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १७६१ वर, पहा जिल्हावार रुग्णसंख्या एका क्लिलवर

मुंबई | राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आज दिवसभरात एकुण १८७ नवे रुग्ण सापडले असून आता राज्यातील एकुण रुग्णांची संख्या १७६१ वर पोहोचली आहे. मागील २४ तासात मुंबईत १३८ नवे रुग्ण सापडले आहेत. यर पुण्यात १० नव्या रुग्णांची भर पडली आहे. मालेगाव सुद्धा कोरोनाचे हाॅटस्पाॅट बनले असून मालेगावात आज नवीन ६ रुग्ण सापडले … Read more

कोरोना विषाणूच्या भीतीने लोकं ५ जी मोबाइल टॉवरला लावत आहेत आग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या भीतीने लोक विचित्र गोष्टी करु लागले आहेत. कोरोनाचा धोका लक्षात न घेता काही विचित्र अफवा इतक्या पसरत आहेत की ब्रिटनमधील लोकांनी ५ जी मोबाइल टॉवर्स पेटवायला सुरुवात केली.२ एप्रिल रोजी बर्मिंघममधील वायरलेस टॉवरला आग लागली. दुसर्‍या दिवशी लिव्हरपूलमध्ये टेलिकम्युनिकेशन बॉक्सला आग लागली. तासाभरानंतर आपत्कालीन कॉल आला की लिव्हरपूलमधील दुसर्‍या एका … Read more

थाळी, टाळ्या वाजवणे, दिवा लावणे आणि सर्वसामान्यांचे खरे प्रश्न

विचार तर कराल । जगभरात पसरलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय पंतप्रधानांनी सांगितलेल्या थाळी,टाळ्या वाजवणे आणि दिवा लावणे असेन त्याच्या या आव्हानाला भारतीय जनतेने मोठ्या उत्साहाने प्रतिसाद दिला. एकूणच त्या मागचा हेतू, उद्देश कितपत सफल झाला आणि कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी आपण किती सक्षम व सज्ज झालो हे ही तपासणे गरजेचे आहे. भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण हा 30 … Read more

जगभरात १७ लाख जणांना कोरोनाची लागण तर १ लाख जणांचा बळी, जाणुन घ्या ताजी आकडेवारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण जगात कोरोनाचे संक्रमण सुरू आहे. कोरोना विषाणूमुळे मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत जगभरात कोरोना विषाणूमुळे एक लाख तीन हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर १० लाख पाच हजारांहून अधिक लोक संक्रमित असून तीन लाख ७८ हजार लोक बरे झाले आहेत. अमेरिकेची परिस्थिती अधिकच गंभीर बनत चालली आहे. अमेरिकेत … Read more

कोरोनाचा सामना करण्याच्या नावाखाली आता चीन करतोय आफ्रिकन लोकांना लक्ष्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दक्षिण चीनमधील सर्वात मोठे शहर ग्वांगझूमधील आफ्रिकन नागरिकांचे म्हणणे आहे की परदेशातून कोरोना विषाणूची वाढती घटना रोखण्यासाठी देशातील तीव्र कारवाई करून त्यांना लक्ष्य केले जात आहे. ते म्हणाले की त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समजले गेले होते, तेव्हा त्यांना सक्तीने घरातून काढून टाकले जात होते, मनमानी करून बाजूला ठेवले गेले आणि … Read more

देश संकटात असताना विरोधी पक्षाने सरकारला सहकार्य करण्याची महाराष्ट्राची परंपरा – रोहित पवार

अहमदनगर प्रतिनिधी | राष्ट्रीय संकटात विरोधी पक्षाने सरकारला सहकार्य करण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. आताचे विरोधक थोडे विचलित झाल्यासारखे वाटतात असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे. थोडे सॅनिटायझर राखून ठेवा लाॅकडाउन संपल्यानंतर १०५ डोकी साफ करण्यासाठी त्याचा उपयोग करता येईल अशी विनंती अमोल मिटकरी यांनी केली होती. मिटकरी यांच्या सदर … Read more

कोरोना संकटात मदत करण्यासाठी भारतात परतणार का? रघुराम राजन म्हणतात…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले की कोरोना व्हायरसमुळे भारताचे होणारे मोठे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी नेहमीच साथ देईल.एनडीटीव्हीनला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या गोष्टी सांगितल्या. जेव्हा त्यांना विचारले गेले की कोरोना साथीच्या वेळी आलेल्या या आर्थिक परिस्थितीत मदत करण्यासाठी ते भारतात परतणार का? यावर ते म्हणाले की उत्तर अगदी सोपे आहे. … Read more

पूरब कोहलीची परिवारासह कोरोनावर मात, आशीर्वादाबद्दल चाहत्यांचे मानले आभार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेता पूरब कोहली आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोना विषाणूची लागण झाली होती. पण आता तो यातून पूर्णपणे बाहेर आला आहे. होय, पूरबने आपल्या परिवारासह कोरोना विषाणूचा पराभव केला आहे. पूरबने सोशल मीडियावर या विषाणूपासून पूर्णपणे बरे झाल्याबद्दलची माहिती दिली आहे आणि चाहत्यांनीदिलेल्या आशीर्वादांसाठी त्यांचे आभारही मानले आहेत. पूरबने कुटुंबासह एक फोटो … Read more

कराडातील ५४ वर्षीय कोरोना बाधित पुरुषाचा मृत्यु

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कृष्णा हॉस्पिटल, कराड येथे दाखल असणाऱ्या ५४ वर्षीय कोरोना (कोविड-19) बाधित रुग्णांचा आज पाहटे ५ वाजता मृत्यु झाला आहे. प्राथमिक अंदाजानुसार कोरोना बाधित पुरुषाचा मृत्यु हा कोविड-19 सह श्वसन संस्थेच्या जंतू संसर्गामुळे आणि मधुमेहामुळे झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. दरम्यान, राज्यातील कोराना बाधित रुग्णांच्या … Read more