केंद्र सरकारचे मोठे पाऊल ! आता कंपन्यांना बॅलन्सशीटमध्ये क्रिप्टोकरन्सी होल्डिंग आणि व्यवहाराचा तपशील द्यावा लागणार
नवी दिल्ली । केंद्र सरकारने क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) च्या नियमनाच्या दिशेने पहिले पाऊल उचलले आहे. कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयाने (Ministry of Corporate Affairs) सर्व कंपन्यांना आदेश दिले आहेत की, क्रिप्टोकरन्सीमधील सर्व व्यवहाराचा तपशील त्यांच्या बॅलन्सशीट मध्ये दाखवला पाहिजे. तसेच कंपन्यांना बॅलन्सशीटमध्ये क्रिप्टोकरन्सी होल्डिंगची संपूर्ण माहितीदेखील द्यावी लागेल. भारतातील बिटकॉइन सारख्या व्हर्चुअल करन्सीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मंत्रालयाचा हा आदेश … Read more