आव्हाड अटक प्रकरणात केतकी चितळेची उडी; केले गंभीर आरोप

jitendra awhad ketaki chitale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ठाणे येथील हर हर महादेव चित्रपटावेळी झालेल्या मॉलमधील मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड याना पोलिसांनी अटक केली आहे. आव्हाडांवर कलम 141,143,146, 149, 323, 504, मुंबई पोलीस कायदा कलम 37/135 आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आव्हाडांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असतानाच या वादात आता अभिनेत्री केतकी चितळेने … Read more

राष्ट्रपती राजवट लावा, मजा येईल; राष्ट्रवादीच्या मंत्र्याच्या ट्विटने खळबळ

NCP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक राजकीय घडामोडींनी वातावरण चिघळले आहे. नवनीत राणा यांचे मातोश्री बाहेर हनुमान चालीसा म्हणण्याचे आंदोलनं असो वा किरीट सोमय्या यांच्यावर झालेला हल्ला असो, या एकूण संपूर्ण घटनांनी राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात येईल का अशी शक्यता आणि चर्चानी जोर धरला … Read more

पवारांच्या घरी हल्ला करणाऱ्यांचा हेतू…; आव्हाडांच्या दाव्याने खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी बहुसंख्य जमावाने दगडफेक केल्यानंतर राज्यातील वातावरण चिघळले आहे. त्यातच आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. शरद पवारांना शारिरीक इजा करायचा हेतू कर्मचाऱ्यांचा होता अस त्यांनी म्हंटल. याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत … Read more

राज ठाकरे दर पाच वर्षांनी आपला रंग बदलतात; जितेंद्र आव्हाड यांचा पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसेच्या गुढीपाडवा निमित्त आयोजित सभेत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस वर जोरदार टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर राज्यात जातीपातीचे राजकारण वाढलं असा आरोप त्यांनी केला . त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरे हे दर पाच वर्षांनी आपला रंग बदलतात असा पलटवार जितेंद्र आव्हाड … Read more

आनंदाची बातमी!! महाराष्ट्र निर्बंध मुक्त; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

uddhav thackeray

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर आता राज्यातील सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय राज्यातील ठाकरे सरकारने घेतला आहे.राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मास्कची सक्ती नसेल, मास्क वापरणे हे ऐच्छिक असणार आहे. त्यामुळे जनतेमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील ट्विट करत याबाबत … Read more

आमदारांना मोफत घरे नाहीच, एवढी रक्कम आकारण्यात येणार; जितेंद्र आव्हाड यांचे स्पष्टीकरण

Jitendra Awhad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांना मुंबईत 300 घरे बांधणार अशी घोषणा केली होती. त्यानंतर सरकारच्या या निर्णयावरून विरोधकांनी जोरदार टीका केल्यानंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करत आमदारांना मोफत घरे देणार नसून त्यांच्याकडून 70 लाख रुपये घेणार असल्याचे सांगितले जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत … Read more

पवारांनी स्वतःच्या हिमतीने मुंबईला अंडरवर्ल्डपासून वाचवलं; मोदींच्या ‘त्या’ व्हिडिओचा दाखला देत आव्हाडांनी भाजपला सुनावले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नवाब मलिक प्रकरणा नंतर भाजप नेत्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा संबंध कुख्यात गुंड दाऊद इब्राहीम यांच्याशी जोडला जात आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक विडिओ शेअर केला आहे ज्यात त्यांनी पवारांचे कौतुक करत शरद पवारांनी आपल्या हिमतीने मुंबईला … Read more

बंडातात्या कराडकर हे खरे वारकरी आहेत की नाही हे तपासून पाहण्याची गरज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या जेष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कडक शब्दात समाचार घेतला आहे. बंडा तात्या कराडकर हे खरे वारकरी आहेत की नाही हे तपासून पाहण्याची गरज आहे असं आव्हाड म्हणाले. जितेंद्र आव्हाड म्हणाले, एका … Read more

आरक्षणाच्या लढाईत ओबीसी मैदानात नव्हतेच; जितेंद्र आव्हाडांच्या विधानाने नवा वाद उफाळणार ??

Jitendra Awhad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसींवर माझा काही फार विश्वास नाही, कारण आरक्षणासाठी जेव्हा लढायची वेळ आली तेव्हा ओबीसी मैदानात लढायला नव्हते असे विधान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केल आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे ओबीसी एकीकरण समिती तर्फे आयोजित सन्मान सावित्रीच्या लेकींचा या कार्यक्रमावेळी आव्हाड यांनी ओबीसी आरक्षणाचा विषय … Read more

म्हाडाच्या परीक्षा पुढे ढकलल्या; जितेंद्र आव्हाड यांचे मध्यरात्री ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | म्हाडाची आज रविवारी होणारी परीक्षा व त्यानंतर होणारी परीक्षा पुढे ढकलली आहे. राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाडांची मध्यरात्री ट्वीट करत ही माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांची क्षमा मागत त्यांनी ही माहिती दिली असून याबाबत त्यांनी दिलगिरी व्यक्त करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले, काही अपरिहार्य आणि तांत्रिक अडचणींमुळे म्हाडा आणि … Read more