PNB ग्राहकांसाठी चांगली बातमी, डेबिट कार्ड हरवल्यास ‘या’ 3 स्टेप्स करा फॉलो

नवी दिल्ली । जर तुम्ही तुमचे डेबिट कार्डदेखील गमावले आहे… तुम्हाला कार्ड गमावण्याची भीती वाटते आहे… जर असे काही असेल तर आता तुम्हाला काळजी करण्याची अजिबात गरज नाही. कारण आता पीएनबीचे ग्राहक फक्त 3 स्टेप्सचे अनुसरण करून आपले हरवलेले डेबिट कार्ड सहज शोधू शकतात. पंजाब नॅशनल बँकेने ग्राहकांच्या सोयीसाठी पीएनबी वन अ‍ॅप (PNB ONE ) … Read more

आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर विचारला प्रश्न, म्हणाले- “योग्य उत्तर देणाऱ्यास मिळेल जावा बाईक जॅकेट”

नवी दिल्ली । भारतातील आघाडीचे उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर खूप अ‍ॅक्टिव्ह आहेत. ते लोकांशी संपर्क साधण्यासाठी विविध पोस्ट्स शेअर करत असतात. त्यांच्या मजेदार पोस्टमुळे त्याचे चांगले फॅन फॉलोइंगही खूप आहेत. यावेळी आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर काही छायाचित्रे ट्विट केली असून, योग्य उत्तर देणाऱ्याला जावा बाइक जॅकेट (Jawa Bike Jacket) बक्षीस देण्याचे आश्वासनही … Read more

2021-22 च्या अर्थसंकल्पात सरकारने सर्वसामान्यांकडून मागविल्या सूचना, आपापल्या कल्पना अशा पद्धतीने पाठवा

नवी दिल्ली । केंद्र सरकार 2021-22 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प फेब्रुवारीमध्ये संसदेत सादर करेल. पण सर्वसामान्यांनीही या अर्थसंकल्पात सहभाग घ्यावा यासाठी सरकारने सूचना मागितल्या आहेत. जर मिळालेल्या सूचनेवरून सरकारला काही कल्पना आली तर त्यास केंद्रीय अर्थसंकल्पात समाविष्ट करून याची अंमलबजावणी करतील. बजेटसाठी सूचना पाठवण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2020 होती. पण आता त्यात वाढ करण्यात … Read more

खात्यातून पैसे काढण्याचे बदललेले नियम आता ‘या’ दोन बँकांनाही लागू होतील, नव्या नियमांशी संबंधित सर्व बाबी जाणून घ्या

नवी दिल्ली । जर तुम्ही पीएनबीचे ग्राहक असाल आणि तुम्ही बँकेच्या एटीएममधून पैसे काढणार (PNB ATM cash withdrawal) असाल तर हे जाणून घ्या की आता तुम्ही मोबाईल फोनशिवाय पैसे काढू शकणार नाही … यासाठी तुम्हांला तुमच्यासोबत मोबाईल घेऊन जाणे आवश्यक आहे. देशातील दुसर्‍या क्रमांकाची सरकारी बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकने (PNB) 1 डिसेंबरपासून एटीएममधून पैसे … Read more

अशी कामगिरी करणारी RBI जगातील पहिली केंद्रीय बँक बनली

नवी दिल्ली । भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ट्विटरवर फॉलोअर्सची संख्या 10 लाखांवर गेली आहे. अशी कामगिरी साधणारी आरबीआय जगातील पहिलीच सेंट्रल बँक ठरली आहे. मायक्रोब्लॉगिंग साइटवर 10 लाख फालोअर्स असलेल्या रिझर्व्ह बँकेने याबाबतीत यूएस फेडरल रिझर्व्ह आणि युरोपियन सेंट्रल बँक यांना मागे टाकले आहे. शक्तीकांत दास यांनी ट्विट करुन अभिनंदन केले रिझर्व्ह बँकेच्या ट्विटर हँडलवर उपलब्ध … Read more

SBI ने 42 कोटी ग्राहकांना केले सतर्क! ‘या’ सुविधा आज उपलब्ध होणार नाहीत

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक SBI ने आपल्या कोट्यावधी ग्राहकांसाठी महत्त्वपूर्ण माहिती शेअर केली आहे. 22 नोव्हेंबर 2020 रोजी INB/YONO/YONO लाइट वापरताना बँकेच्या ग्राहकांना काही गैरसोय होऊ शकेल असे बँकेने म्हटले आहे. आपण हे अ‍ॅप्स वापरत असल्यास आपल्याला आज व्यवहार करण्यास किंवा कोणत्याही प्रकारचे मोबाइल बँकिंग करण्यात अडचण येऊ शकते. असे … Read more

बिल गेट्स म्हणाले,” कोरोना कालावधीनंतर बदलणार व्यवसाय करण्याची पद्धत”

नवी दिल्ली । कोरोनाव्हायरस महामारी (Coronavirus Pandemic) ने आपल्या ऑफिस मध्ये काम करण्यापासून ते बिझनेस ट्रॅव्हलच्या च्या पद्धतीमध्ये मोठा बदल करण्यास भाग पाडले आहे. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स म्हणतात की, ही महामारी संपल्यानंतरही परिस्थिती पहिल्यासारखी होणार नाही. न्यूयॉर्क टाइम्सच्या एका परिषदेत मुलाखती दरम्यान गेट्स म्हणाले की,” भविष्यात काम करण्याचा मार्ग पूर्णपणे बदलला आहे. गेट्स यांच्या … Read more

मोदी सरकार महिला क्रेडिट योजने अंतर्गत महिलांच्या खात्यात 3 लाख रुपये जमा करत आहे? यामागील सत्य काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । केंद्र सरकार ‘पंतप्रधान क्रेडिट योजना’ अंतर्गत महिलांच्या खात्यात 3 लाख रुपये जमा करीत असल्याचा दावा करणारी एक बातमी यूट्यूबवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जेव्हा या बातमीचा तपास केला गेला तेव्हा ती पूर्णपणे बनावट असल्याचे दिसून आले. सोशल मीडियावर लोकांची दिशाभूल आणि फसवणूक करण्यासाठी अशा अनेक बातम्या हल्ली व्हायरल होत आहेत, केंद्र … Read more

SBI ने कोट्यावधी लोकांना केले सावध, म्हणाले- “परवानगीशिवाय केले हे काम तर केली जाईल कारवाई”

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेली SBI (State Bank of India) ने लोकांना सतर्क केले आहे की, जर आपण परवानगीशिवाय कोणत्याही रजिस्टर्ड ब्रँडचे नाव किंवा LOGO वापरत असाल तर हा दंडनीय गुन्हा आहे आणि त्यासाठी कठोर कारवाई केली जाईल. स्टेट बँक ऑफ इंडियाने ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. बर्‍याच वेळा लोकं त्यांचा … Read more

पुण्याचे तनय मांजरेकर ठरले व्हर्जिन हायपरलूप ट्रेनमध्ये प्रवास करणारे पहिले भारतीय

नवी दिल्ली । पुण्यात राहणारा व्हर्जिन हायपरलूपची पॉवर इलेक्ट्रॉनिक्स स्पेशलिस्ट तनय मांजरेकर अमेरिकेच्या लास वेगासमधील डेवलूप टेस्ट फॅसिलिटीच्या हायपरलूप पॉड (Hyperloop Pod) मधून प्रवास केला आहे आणि असे करणारा तो पहिला भारतीय बनला आहे. यावेळी मांजरेकर म्हणाले की, हायपरलूपवर काम करणे आणि त्याला पहिल्यांदाच चालविणाऱ्या लोकांमध्ये सामील होणे हे स्वप्न सत्यात उतरण्यासारखे आहे. मांजरेकर म्हणाले … Read more