Twitter पुन्हा Down!! लॉग इनही होईना; नेमकं कारण काय?

twitter down

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर (Twitter) आज म्हणजेच गुरुवारी सकाळपासून डाउन झाले. त्यामुळे हजारो यूजर्सना समस्यांना सामोरे जावे लागले. ट्विटर यूजर्सना लॉग इन (Log In) करताना अडचण येत आहेत. महत्त्वाचे म्हणजे महिनाभरात दुसऱ्यांदा ट्विटर ढेपाळले आहे. भारतात, ट्विटर यूजर्सनी वेबसाइटवर लॉग इन करण्याचा प्रयत्न केल्यास खालील संदेश मिळत आहेत. ”काहीतरी चूक … Read more

Elon Musk ची मोठी घोषणा; Twitter ब्लु टिक साठी मोजावे लागणार तब्बल ‘इतके’ पैसे

Elon Musk Twitter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | twitter चे मालक झाल्यानंतर एलोन मस्क यांनी पहिली मोठी घोषणा आहे. मस्क यांनी ट्विटर च्या ब्लु टीक सबस्क्रिप्शन साठी तब्बल 8 डॉलर रक्कम ठेवली आहे. यामुळे ट्विटर ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच याबाबत चर्चा सुरू होत्या अखेर आज मस्क यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. इलॉन मस्क यांनी … Read more

Twitter वरील ब्लू टिकसाठी मोजावे लागणार पैसे, अन्यथा..; Elon Musk यांचा पहिला दणका

twitter blue tik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ट्विटरचे मालक झाल्यानंतर एलोन मस्क यांनी यूजर्सना पहिला झटका दिला आहे. ट्विटर ब्लु टिक असलेल्या वापरकर्त्यांना आता दरमहा सुमारे 1,600 रुपये द्यावे लागतील. यापूर्वी ही सेवा फ्री होती. मात्र इथून पुढे ब्लू टिक व्हेरिफिकेशन साठी पैसे मोजावे लागणार आहेत. रिपोर्टनुसार, एलोन मस्क ब्लू व्हेरिफिकेशन प्रक्रिया बदलण्याचा विचार करत आहे. ट्विटर ब्लूचे … Read more

ट्विटरची मोठी घोषणा ! वादाच्या पार्श्वभूमीवर बंद करणार ‘हे’ फीचर

Twitter

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोणत्याही गोष्टीवर मत मांडण्यासाठी, प्रतिक्रिया देण्यासाठी किंवा व्यक्त होण्यासाठी आपण सोशल मीडियाचा वापर करत असतो. त्यामध्ये फेसबुक आणि ट्विटर यांकडे युजर्सचा अधिक कल असतो. मात्र गेल्या काही काळापासून अनेक गोष्टी, घडामोडींमुळे ट्विटर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. भारत सरकार विरुद्ध ट्विटर हा वाद गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. भारतातसुद्धा ट्विटरमुळे अनेक … Read more

‘या’ प्रकारची असेल भारताची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलची ‘जर्सी’

india new jersey

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडियाचा ऑलराऊंडर रविंद्र जडेजाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी जी जर्सी घालण्यात येणार आहे त्याचा फोटो जडेजाने आपल्या ट्विटरवरून शेअर केला आहे. या जर्सीचा लुक हा 90 च्या दशकातल्या जर्सीसारखा आहे. हा फोटो शेअर करताना जडेजाने 90 च्या दशकाची आठवण, मला ही जर्सी खूप आवडली, असे कॅप्शन दिले आहे. ⏪Rewind … Read more

2 वेळा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या ‘या’ खेळाडूने BCCI ला सुनावले

Women Cricket Team

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाकडून महिला क्रिकेट टीमला दुय्यम वागणूक मिळत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. दोन्ही टीमच्या खेळाडूंच्या वार्षिक पगारात मोठी तफावत असल्याचे आढळून आले आहे. तसेच मागील वर्षी टी20 वर्ल्ड कपचे उपविजेतेपद मिळवल्यानंतर मिळणारी बक्षिसाची रक्कम बीसीसीआयने अजूनही महिला टीमच्या सदस्यांना दिली नाही आहे. दोन वेळा वर्ल्ड कप जिंकणारी … Read more

आता Facebook मध्ये येतंय Twitter सारखे फिचर, जाणून घ्या

Facebook Twitter

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकन कंपनी फेसबुक एक नवीन फिचर लॉन्च करणार आहे. हे नवीन फिचर फेक न्यूज आणि अफवांना नियंत्रणात आणण्याच्या हेतूने आणण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत जर तुम्ही कोणते आर्टिकल शेअर केले तर तुम्हाला एक पॉपअप मिळणार आहे. सध्या फेसबुकमध्ये असलेले बहुतांश फिचर्स हे बाकी सोशल मीडियावर यापूर्वीच होते. यानंतर फेसबुकने … Read more

मी मी नाही तर तू तू ही आमच्या राजकारण्यांची भूमिका दुर्दैवी पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आज सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. यानंतर सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयावर अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. या निर्णयावर पंकजा मुंडे यांनी ट्विटरद्वारे आपली प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाजाचा संघर्ष मोर्चा, बैठका,आरोप -प्रत्यारोप आणि राजकारण याखाली दबून गेला असे पंकजा मुंडे मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया देताना म्हणाला. झालं तर मी … Read more

Birthday Boy च्या ‘त्या’ प्रश्नावर पुणे पोलिसांचा भन्नाट रिप्लाय !

Pune Police

पुणे : हॅलो महाराष्ट्र – गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सध्या देशात दररोज ३ लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. महाराष्ट्रामध्ये कोरोनाने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन होण्यासाठी राज्याचे पोलीस आपले कर्तव्य बजावताना दिसत आहेत. तसेच कोरोनाचे नियम पायदळी तुडवणाऱ्या … Read more

पद्मभूषण राजन मिश्रा यांचे कोरोनाने निधन

Rajan Mishra

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पद्मभूषण पंडित राजन मिश्रा यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. दिल्लीतील सेंट स्टीफन्स रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान यांची प्राणज्योत मालवली. राजन मिश्रा यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. काही वेळापूर्वी त्यांना ऑक्सीजन बेड मिळावा यासाठी ट्विटरवर काही लोकांनी मागणी केली होती. त्यानुसार संजीव गुप्ता या आयएएस अधिकाऱ्याने प्रयत्न करून त्यांना सेंट स्टीफन्स … Read more