८ करोड शेतकर्‍यांना सरकारचा दिलासा; खात्यात २ हजार जमा! तुमवे नाव आहे का इथे पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे संपूर्ण देशात सध्या लॉकडाऊन आहे.त्याचा सर्वाधिक परिणाम गरीब, शेतकरी आणि मजुरांवर झालेला आहे. या कारणास्तव मोदी सरकार त्यांना सतत दिलासा द्यायचा प्रयत्न आहे.अर्थमंत्री मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार,पंतप्रधान किसान सन्मान निधी यांच्या अंतर्गत ८ कोटी शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात १६,१४६ कोटी रुपयांचा पहिला हप्ता पाठविला गेला आहे.या योजनेंतर्गत दरवर्षी सरकार २०००-२००० रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये … Read more

लाॅकडाउनमध्ये पंतप्रधान सर्वच भारतीयांना १५ हजार देत आहेत काय? जाणुन घ्या सत्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता देशातील लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ मे २०२० पर्यंत देशात लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली आहे. देशाला दिलेल्या संदेशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की आतापर्यंत जसे करत आहोत,त्याच पद्धतीने ३ मे पर्यंत सर्वानी लॉकडाऊनचे पालन करावे लागेल. पंतप्रधानांनी काही आवश्यक गोष्टींना परवानगी … Read more

३० एप्रिल ऐवजी मोदींनी ३ मे पर्यंत का वाढवला लॉकडाउन, हे आहे कारण

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २१ दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनचा आजचा अखेरचा दिवस आहे. या दिवशी देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी देशव्यापी लॉकडाऊन ३ मेपर्यंत कायम राहणार असल्याचं जाहीर केलंय. मात्र यामुळे अनेकांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यांनी ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन वाढवला जावा असा सल्ला दिला असतानाही पंतप्रधान नरेंद्र … Read more

भारतातील लाॅकडाउन ३ मे पर्यंत – पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली | देशात लागू असलेला ३ मेपर्यंत वाढवत असल्याची मोठी घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे. राज्य सरकारांनी, स्थानिक स्वराज्य संस्थांनी उत्तम काम केलं आहे. प्रत्येकानं जबाबदारी ओळखून योगदान दिलं आहे. मात्र तरीही कोरोना पसरतो आहे. कमीत कमी नुकसान व्हावं, लोकांच्या अडचणी कमी करण्यासाठी राज्यांसोबत चर्चा केली. काही राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे … Read more

‘आपण भारताचे लोक’ बाबासाहेबांच्या प्रेरणेने कोरोनाविरुद्धचा लढा यशस्वी करु – नरेंद्र मोदी

बाबासाहेबांच्या संघर्षाच्या प्रेरणेतून कोरोनाविरुद्धचा लढा आपण यशस्वी करु.

नरेंद्र मोदी अन् अडवाणींसोबत रामायणातील सीताचा ‘हा’ फोटो होतोय व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दूरदर्शनवरील बहुचर्चित टीव्ही सीरियल ‘रामायण’ या देशव्यापी लॉकडाऊनच्या दरम्यान परत दाखविण्यात येते आहे तेव्हापासूनच या शोचे प्रमुख कलाकार आजच्या तरूण पिढीमध्ये लोकप्रिय होत आहेत.या शोमध्ये सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका चिखलिया यांचे एक जुने छायाचित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.या छायाचित्रामध्ये दीपिका पीएम नरेंद्र मोदी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यासमवेत बसलेली … Read more

लाॅकडाउन, सीलिंग आणि कंटेनमेट झोन यांच्यात काय बदल आहे? जाणुन घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोना विषाणूचे प्रमाण वाढत आहे. एकूण पॉझिटिव्ह केसेसचा आकडा साडेतीन हजारांपर्यंत पोहोचणार आहे. संसर्गामुळे मृत्यूची संख्या २००वर पोहोचली आहे. लॉकडाऊन देशभर सुरूच आहे. बर्‍याच जिल्ह्यांत संक्रमणाचे हॉटस्पॉट ओळखले गेले आहेत. हे हॉटस्पॉट्स काही दिवसांसती सील झाले आहेत. या व्यतिरिक्त काही भाग कंटेनमेट झोन म्हणून ओळखले गेले आहेत. परंतु जेव्हा देश … Read more

संचारबंदीला नियंत्रण आवश्यक होतं, ती हटवण्यासाठी आत्मविश्वास लागेल

सर्व खुले करणे किंवा अंशतः खुले करणे यासाठी मोठ्या आत्मविश्वासाची गरज भासेल. सर्व प्रथम आपल्याकडे असणारा डाटा आपल्याला काय सांगतो आहे याचा आत्मविश्वास गरजेचा आहे. अंशतः किंवा अर्धवट संचारबंदी खुली करण्याने विविध प्रकारे विषाणूचा प्रसार होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत दिले आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. हळूहळू स्थिती पूर्वपदावर येते आहे, त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊन वाढवला पाहिजे, असं जवळपास सर्वच विरोधी पक्षीय नेत्यांचं म्हणणं आहे. ज्या काही सूचना मिळत आहेत, त्यानुसार लॉकडाऊन वाढवण्याच्या … Read more