नरेंद्र मोदींची सोशल मीडियावरुन एक्झिट ? ट्रोलर्स बुडाले शोकसागरात

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियाचा वापर कमी करणार आहेत. का ते लवकरच समजेल.

‘त्याने’ साकारली कलिंगडावर डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिमा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सहकुटुंब भारत दौऱ्यावर येणार आहेत. २४ आणि २५ फेब्रुवारीला ट्रम्प यांचा भारत दौरा नियोजित असून दिल्ली आणि गुजरातमधील महत्त्वाच्या ठिकाणांना ते भेटी देणार आहेत. एव्हाना ट्रम्प यांची सात समुद्र पार करुन भारताकडे यायची तयारी पूर्ण झाली असणार आहे. ट्रम्प यांच्या येण्याची उत्सुकता जितकी राजकीय लोकांना आहे तितकीच … Read more

नरेंद्र मोदी हे भगवान ‘राम’ तर अमित शाह भगवान ‘हनुमान’ आहेत- शिवराजसिंह चौहान

जगातील कोणतीही शक्ती देशात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची अंमलबजावणी रोखू शकत नाही तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सिंह असून ते कोणालाही घाबरत नाही. असं विधान मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी बुधवारी केलं. एएनआय या वृत्तसंस्थेला भोपाळ येथे दिलेल्या मुलाखतीत चौहान यांनी हे विधान केलं.

मोदी आणि शाह श्वास घेण्यावरही बंदी घालतील; कुणाल कामरावरील कारवाईने कन्हैय्या कुमार भडकला

कुणाल कामरावर कारवाई करुन सरकारने दोन संदेश दिले आहेत. जर तुम्ही शाह आणि शहेनशहा यांची तळी उचलणार असाल तर तुम्हाला कोणत्याही गुन्ह्यातून सरकार सहज वाचवेल. पण, जर तुम्ही त्यांच्या कारभाराचं सत्य जगासमोर आणत असाल तर कायदा धाब्यावर बसवून, सर्व नियम पायदळी तुडवून तुमच्यावर विमान प्रवासाचीच काय श्वास घेण्याचीही बंदी घातली जाईल” अशा आशयाची टीका कन्हैय्याने ट्विटरद्वारे केली आहे.

काँग्रेसकडून पंतप्रधान मोदींना प्रजासत्ताक दिनानिमित्त संविधान प्रत भेट

देशात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या पार्श्वभूमीवर तणावाचं वातावरण अद्यापही पहायला मिळत आहे. याचीच परिणीती प्रजासत्ताक दिनादिवशीही पाहायला मिळाली. काँग्रेस पक्षानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संविधानाची प्रत भेट म्हणून पाठवली आहे. नवी दिल्लीतील केंद्रीय सचिवालयाच्या पत्त्यावर अ‍ॅमेझॉनवरून संविधानाची प्रत काँग्रेसने भेट म्हणून पाठवली आहे. या प्रतची किंमत १७० रूपये असून पे ऑन डिलिव्हरीच्या माध्यमातून पाठवल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना ही रक्कम भरावी लागणार आहे.

फोडा, झोडाचे राजकारण करणाऱ्यांची शिवरायांशी तुलना करू नका! अभिजीत बिचुकलेचा नरेंद्र मोदींना टोला

शिवछत्रपती असे व्यक्तिमत्व आहे, ते कोणत्याही धर्माचे, जातीचे नाही. शिवरायांनी सर्व जाती- धर्माच्या लोकांनी एकत्र घेवून स्वराज्य निर्माण केले. अशा परिस्थितीत ज्यांनी फोडा आणि झोडाचे राजकारण करतात अशांची तुलना शिवरायांशी कशी काय होवू शकते. हा निर्लज्जपणा असून ज्यांनी शिवरायांच्या नावावर आयुष्यभर पीठ मागितले आणि स्वताःची पोट भरले.

मोदी, शहांची खरडपट्टी करणाऱ्या इतिहासकार इरफान हबीब यांना अलिगढ कोर्टाकडून नोटीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टिप्पणी केल्याबद्दल अलिगढ न्यायालयातील वकील संदीप कुमार गुप्ता यांनी हबीब यांना नोटीस पाठवली आहे.

‘त्या’ वादग्रस्त पुस्तकातील पहिल्या प्रकरणात शिवरायांशी मोदींची शारिरीक तुलना

दिल्ली | आज के शिवाजी नरेंन्द्र मोदी या पुस्तकावरुन चांगलाच वादंग उठला असताना आता सदर पुस्तकातील पहिल्याच प्रकरणात शिवरांयांशी मोदींची शारिरीक तुलना केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची नरेंन्द्र मोदी यांच्याशी तुलना कशी होऊ शकते असा सवाल करत अनेकांनी या पुस्तकावर आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर भाजपने सदर पुस्तक मागे घेतल्याचे स्पष्टीकरण … Read more

स्वघोषित तुलनाकार जयभगवान गोयल यांच्या प्रतिमेला शिवसेनेने मारले जोडे

जय भगवान गोयल यांनी नरेंद्र मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी केल्यामुळे सर्व स्तरांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

सीएए कायद्याच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जींनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; चर्चांना उधाण

कोलकाता येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या १५० व्या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये भाग घेण्यासाठी पंतप्रधान कोलकाता पोहचले आहेत. त्यामुळं राजशिष्टाचार म्हणून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भेट घेतली आहे.