मोफत राशन देण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर होणार कारवाई, आता करता येणार ‘या’ नंबरवर थेट तक्रार
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। काल झालेल्या कॅबिनेट बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली गरीब कल्याण अन्न योजनेच्या विस्तारास मान्यता मिळाली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकॉउंटवरून याची माहिती दिली होती. नोव्हेंबर २०२० पर्यंत ८० कोटीहून अधिक लोकसंख्येला मोफत धान्य देण्याची घोषणा करण्यात आली आहे. गुलाबी, पिवळ्या, खाकी राशनकार्ड सहित ज्यांच्याकडे राशन कार्ड नाहीत अशाही … Read more