Sensex-Nifty ने नोंदवली हॅटट्रिक, विक्रमी पातळीवर बंद झाला शेअर बाजार
मुंबई । जगभरातील शेअर बाजाराचा सकारात्मक कल आणि भारतीय शेअर बाजारामध्ये परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) खरेदी सलग तिसर्या सत्रात कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराचा (BSE) सेन्सेक्स (Sensex) मंगळवारी 10 अंकांच्या किंचित वाढीसह 46,263.17 अंकांच्या अखेरच्या उच्चांकावर बंद झाला. त्याचबरोबर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा (NSE) निफ्टीही 10 अंकांच्या वाढीसह 13,567.85 अंकांच्या सर्वोच्च पातळीवर बंद झाला. एचडीएफसी बँक … Read more