रेल्वे खरंच बंद करणार आहे मासिक पास तसेच ज्येष्ठ नागरिकांना पुरविल्या जाणार्‍या सुविधा ? यामागील सत्य जाणून घ्या

Railway

नवी दिल्ली । सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये असा दावा केला जात आहे की, केंद्र सरकार भारतीय रेल्वेचे पूर्णपणे खाजगीकरण करण्याची तयारी करत आहे. याद्वारे मासिक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सवलती यासारख्या सर्व सुविधा रद्द केल्या जातील. प्रेस इन्फर्मेशन ब्युरोने हा दावा पूर्णपणे बनावट असल्याचे म्हटले आहे. दावा: या व्हिडिओने असा दावा केला आहे की, … Read more

1 जानेवारीपासून UPI Transaction महागणार! या दाव्या मागचे सत्य जाणून घ्या

नवी दिल्ली । आजकाल काही माध्यम संघटनांकडून एक बातमी प्रसारित होत आहे. 1 जानेवारीपासून UPI Transaction महाग होतील असा दावा केला जात आहे. यासह, थर्ड पार्टी अ‍ॅप्सकडून पेमेन्टवर देखील अतिरिक्त शुल्क आकारले जाईल. ही बातमी सोशल मीडियावर शेअर होताच ती जोरदार व्हायरल झाली. अशा परिस्थितीत जे लोक यूपीआयमार्फत व्यवहार करतात. ते सर्व अस्वस्थ आहेत. चला … Read more

मोदी सरकार महिला क्रेडिट योजने अंतर्गत महिलांच्या खात्यात 3 लाख रुपये जमा करत आहे? यामागील सत्य काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । केंद्र सरकार ‘पंतप्रधान क्रेडिट योजना’ अंतर्गत महिलांच्या खात्यात 3 लाख रुपये जमा करीत असल्याचा दावा करणारी एक बातमी यूट्यूबवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जेव्हा या बातमीचा तपास केला गेला तेव्हा ती पूर्णपणे बनावट असल्याचे दिसून आले. सोशल मीडियावर लोकांची दिशाभूल आणि फसवणूक करण्यासाठी अशा अनेक बातम्या हल्ली व्हायरल होत आहेत, केंद्र … Read more

जनधन खात्यांमधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला द्यावे लागणार 100 रुपये, सत्य काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । खात्यांमधून कॅश काढण्याबाबतच्या तीन बातम्या लोकांसाठी त्रासदायक आहेत. यासंदर्भातील पहिल्या बातमीत असे म्हटले जात होते की, आता सार्वजनिक क्षेत्रातील काही मोठ्या बँका खात्यातून पैसे काढण्यासाठी आणि जमा करण्याच्या शुल्कामध्ये वाढ करणार आहेत. दुसर्‍या बातमीत असा दावा केला गेला होता की, जन धन खात्यांमधून कॅश काढण्यासाठी 100 रुपये आकारले जातील. तिसर्‍या बातमीत असा … Read more

प्रधानमंत्री जन सन्मान योजनेंतर्गत केंद्र सरकार तुमच्या खात्यात जमा करणार 90 हजार रुपये? या बातमीमागील सत्य जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । आपण हे ऐकले असेल किंवा एखादा व्हिडिओ पहिला असेल, की केंद्र सरकार प्रत्येकाच्या बँक खात्यात ‘प्रधानमंत्री जन सन्मान योजना’ (Pradhan Mantri Jan Samman Yojana 2020) अंतर्गत, 90,000 जमा करत आहे. या बातमीवर अजिबात विश्वास ठेवू नका. ही बातमी पूर्णपणे खोटी आहे. वास्तविक सोशल मीडियावर एक पोस्ट आणि त्यासह एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात … Read more

कर्मचार्‍यांच्या DA मध्ये कपात होणार नाही? व्हायरल होणार्‍या या बातमी मागचे सत्य जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । केंद्र सरकारने कर्मचार्‍यांच्या महागाई भत्ता (DA) चा आदेश मागे घेतल्याचा दावा करत सोशल मीडियावरील एक पोस्ट जास्त प्रमाणात व्हायरल होत आहे. खरं तर, कोरोनाव्हायरसमुळे देशात पसरलेल्या लॉकडाऊनमुळे येणारी आर्थिक मंदी लक्षात घेता, केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्त्याचे तीन अतिरिक्त हफ्ते थांबविण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा 50 लाख कर्मचारी आणि … Read more

खरंच…1 सप्टेंबरपासून देशभरातील प्रत्येकाचे वीज बिल माफ होणार? या बातमीबद्दलचे सत्य जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियाच्या युगात कोणतीही बातमी व्हायरल होते. सध्या जी बातमी व्हायरल होत आहे त्यात वीज बिल माफ करण्याविषयी म्हंटले गेले आहे. जर आपण 1 सप्टेंबरपासून वीज बिल माफीबद्दल कोणतीही बातमी वाचली किंवा ऐकली असेल तर ती पूर्णपणे चुकीची आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूट्यूबवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. … Read more

Fact Check: सरकार निवडणार 3 हजार भिकारी, आता गाड्यांमध्ये गाणार मोदी सरकारच्या यशाची गाणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल होत आहे ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की सरकार 3 हजार भिकारी निवडेल, ज्यांचे काम ट्रेनमधील प्रवाश्यांसमोर मोदी सरकारच्या यशाची गाणी गाण्याचे असेल. मात्र पीआयबी फॅक्ट चेकने ट्विटरवर हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. सोशल मीडियामध्ये असा दावा केला गेला आहे की, एका वृत्तपत्राच्या संपादकीयानुसार … Read more

Fact Check : केंद्र सरकार शेतीतील युरियाच्या वापरावर बंदी घालणार आहे का?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की भारत सरकार शेतातील युरियाच्या वापरावर बंदी आणणार आहे. या दाव्यामुळे वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तपत्राचे कटिंगही व्हायरल होत आहे. ‘आता सरकार शेतीमध्ये युरिया वापरणे बंद करणार’, वर्तमानपत्रामध्ये ही बातमी छापून आली. परंतु जेव्हा या बातमीचा तपास केला गेला, तेव्हा इंटरनेटवर अशी कोणतीही बातमी आढळली … Read more