पुण्यामध्ये 5600 स्वस्त घरांसाठी निघाली लॉटरी, तुम्हीसुद्धा अर्ज केला असेल तर तुमचे नाव ‘या’ द्वारे चेक करा

नवी दिल्ली । महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाने (MHADA) 22 जानेवारी 2021 रोजी पुणे विभागातील 5579 फ्लॅट्स आणि 68 भूखंडांसाठी लॉटरी सोडत काढण्यास सुरुवात केली आहे. ज्या अर्जदारांनी या योजनेंतर्गत अर्ज केले होते, त्यांचे नाव या सोडतीत आले असेल तर ती माहिती म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जाईल. कोविड १९ नंतरही जवळपास 53,000 अर्ज आले … Read more

सतारवादक उस्ताद उस्मान खान यांच्यासह कुटुंबियांना ‘स्वरगंधा सांगितिक कुटुंब पुरस्कार’ जाहीर

पुणे | गानवर्धन संस्थेतर्फे शनिवार दिनांक 23 जानेवारी रोजी ज्येष्ठ सतारवादक उस्ताद उस्मान खान यांच्यासह त्यांच्या कलाकार कुटुंबियांना कै. स्वरगंधा टिळक स्मृती सांगितिक कुटुंब पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे वितरण शनिवार दिनांक 23 जानेवारी रोजी, संध्याकाळी 5.00 वाजता, टिळक स्मारक मंदिर सभागृहात सिम्बाॅयोसीस शिक्षण संस्थेचे संस्थापक प्रमुख पद्मभूषण डॉ. शां.ब. मुजुमदार यांच्या हस्ते … Read more

पुणे जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेस सुरुवात

पुणे | पुणे जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालय, औंध येथे करण्यात आला. जिल्ह्यात लसीकरण मोहिमेच्या पहिल्या लाभार्थी वैशाली कर्डिले यांना लस देऊन मोहिमेची सुरुवात करण्यात आली. जिल्हा रुग्णालय, औंध या लसीकरण केंद्रात आयोजित या कार्यक्रमास आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ.संजय देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक नांदापूरकर, … Read more

शेतकऱ्यांना हवे संरक्षित स्वातंत्र्य – प्रा.सुभाष वारे

पुणे | गेली ४८ वर्षाची सत्यशोधकी विचारांची परंपरा राखत महात्मा फुले समता प्रतिष्ठान, ग्रंथालय व वाचनालय आयोजित फुले आंबेडकर व्याख्यानमालेचे चौथे सत्र पार पडले. केंद्राचा सुधारित कृषी कायदा या विषयावर कॉ.किशोर ढमाले यांनी वक्ता व प्रा.सुभाष वारे यांनी अध्यक्ष या नात्याने भूमिका मांडली. किशोर ढमाले यांनी कल्याणकारी राज्याच्या भूमिकेत रेशनची व्यवस्था आणि बाजार समितीची रचना … Read more

शिक्षण आणि रोजगार मिळविण्यासाठी सर्वानी तरुणाईला साद घातली पाहिजे- रवींद्र धनक

पुणे |  महात्मा फुले समता प्रतिष्ठान तर्फे, फुले वाडा येथे घेण्यात आलेल्या फुले आंबेडकर व्याख्यानमालेचा सोमवारी तारीख 30 हा तिसरा दिवस पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानी रवींद्र धनक वक्ते छाया कावीरे, जितेंद्र पवार,अश्फाक कुरेशी होते. या व्याख्यानमालेत ग्रामीण भागातील तरुणांच्या व्यथा व कथा या विषयावर बोलताना रविंद्र धनक म्हणाले जेव्हा ग्रामीण तरुणांचा प्रश्न येतो पहिला प्रश्न … Read more

नीता ढमालेंनी कसली पुणे पदवीधर निवडणूक जिंकण्यासाठी कंबर

पुणे प्रतिनिधी | पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत पुणे पदवीधर मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूकीच्या रिंगणात उतरलेल्या नीताताई ढमाले यांनी जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ढमाले बोलत होत्या. “पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही राजकीय पक्षांना बळकटी देण्यासाठी नसून पदवीधरांच्या कल्याणासाठी आहे. म्हणूनच मी पदवीधरांसाठी विधायक कामे करण्यासाठी निवडणूक लढवत आहे. महिलांना राजकीय आरक्षण दिले पाहिजे, … Read more

7/12 संगणकीकरणात आजरा तालुका पुणे विभागात प्रथम

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर भुदरगड उपविभागातील आजरा तालुक्याने एकूण 55 हजार 28 सातबाऱ्यांचे संगणकीकरण पूर्ण करुन पुणे महसूल विभागात प्रथम क्रमांक घेतला आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी व तहसिलदार विकास अहिर यांच्यासह तालुक्यातील सर्व मंडल अधिकारी, अव्वल कारकून व तलाठी यांनी नियोजनबध्द आणि कौतुकास्पद काम केले आहे. राज्य … Read more