SBI ने नवीन सुरू केली ATM सेवा, आता व्हॉट्सअॅप वरून घरबसल्या मिळणार Cash कसे ते जाणून घ्या
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरस संकटांच्या दरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन एटीएम सेवा सुरू केली आहे. त्याअंतर्गत तुम्हाला व्हॉट्सअॅप मेसेज करावा लागेल किंवा एसबीआयला कॉल करावा लागेल आणि मोबाईल एटीएम तुम्ही सांगितलेल्या ठिकाणी पोहोचेल. एसबीआयने त्याचे नाव Doorstep ATM Service ठेवले आहे. देशातील सर्वात मोठ्या बँकेने कोरोना विषाणूंपासून आपल्या ग्राहकांना वाचवण्यासाठी … Read more