रिहानाच्या हातात पाकिस्तानचा झेंडा; काय आहे व्हायरल फोटोमागील सत्य ?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकरी आंदोलनाला समर्थन देणाऱ्या पॉप सिंगर रिहानाचा एक फोटो सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारं ट्विट केल्यापासून रिहानाचा हा फोटो व्हायरल झाला आहे. व्हायरल फोटोमध्ये रिहानाच्या हातात पाकिस्तानचा झेंडा दिसत आहे. हा फोटो फेसबुक आणि ट्विटर दोन्ही प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय. रिहानाचा … Read more

कोलकात्याच्या जोडप्याने अनोख्या पद्धतीने छापली लग्नपत्रिका, सोशल मीडियावर होतेय व्हायरल

कोलकाता |  लोक आपल्या लग्नाच्या क्षणाला वेगळेपण आणण्यासाठी काहीही करण्यास तयार असतात. त्याची चर्चा घडवून आणली जाते. अशीच एक गोष्ट कोलकात्याच्या जोडप्याने आपल्या लग्नात केली आहे. आधार कार्डच्या प्रमाणे आपली पत्रिका छापून त्यांनी लोकांना आमंत्रण दिले आहे. रकरहाट भागामध्ये हे जोडपे राहत असून त्याचे नाव गोगोल सहा आणि सुबरणा दास असे आहेत. सूबरणा दास ह्या … Read more

Indian Railways: भारतीय रेल्वे आता खाजगी झाली आहे का? संपूर्ण सत्य जाणून घ्या

Railway

नवी दिल्ली । सरकारने भारतीय रेल्वेच्या (Indian Railways) खासगीकरणावर शिक्कामोर्तब केले आहे …? भारतीय रेल्वे खरोखरच खासगी हातात गेली आहे का? सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये असे दिसून येते आहे की, रेल्वे विभागाने रेल्वेवर खासगी कंपनीचा शिक्का लावला आहे. जेव्हा पीआयबी फॅक्ट चेकने हा व्हिडिओ पाहिला तेव्हा त्यांना … Read more

रिटायरमेंटनंतरच्या 7 वर्षानंतरही सचिन तेंडुलकरची भरभराट, 18 ब्रँडसमधून कमावतो आहे कोट्यावधी रुपये

Sachin Tendulkar

नवी दिल्ली । माजी फलंदाज सचिन तेंडुलकरने 7 वर्षांपूर्वी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. परंतु असे असूनही, त्यांची लोकप्रियता अजूनही अबाधित आहे. मोठे ब्रँड आजही त्याला आपल्या जाहिराती देत ​​आहेत. हेच कारण आहे की, आपल्याला सचिन तेंडुलकर टीव्हीपासून सोशल मीडिया आणि होर्डिंगस मध्येही दिसत आहेत. सध्या आयपीएल चालू असल्याने त्याला ब्रँड अ‍ॅन्डोर्समेंट मिळालं तर नवल नाही. … Read more

सोशल मीडियावर फेक प्रोफाइल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला बजावली नोटीस

हॅलो महाराष्ट्र । सोशल मीडियावर फेक प्रोफाइल प्रकरणाबाबत दोन विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने भारत सरकारला नोटीस बजावली आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत सरकारकडून जाब विचारला गेला आहे. विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या या याचिकेत सर्व प्रोफाइल व्हेरिफिकेशन करण्याची मागणी करण्यात आली आहे. जेणेकरून बेकायदेशीर आणि चुकीच्या पोस्ट काढता येतील. गेल्या काही … Read more

सर्व सुविधा free देऊनही Facebook करतोय कोट्यवधींची कमाई, कसे ते जाणून घ्या?

सोशल मीडिया कंपनी फेसबुकने आपल्या उत्कृष्ट तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत कंपनीच्या महसुलात 11 टक्के वाढ झाली आहे. #HelloMaharashtra

शिवरायांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणार्‍याला शिवसैनिकांनी केली बेदम मारहाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराजांविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या एकाला शिवसैनिकांनी बेदम मारहाण करून गावात धिंड काढली. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील पेंढरी-कोकोवाडा गावात ही घटना घडली. दरम्यान आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला शिवसैनिकांनी पोलिसांच्या स्वाधीन केले. याबाबची अधिकची माहिती अशी, जितेंद्र राऊत नावाच्या व्यक्तीने शिवाजी महाराज आणि त्यांच्या कुटुंबीयांविषयी सतत आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केली होती. … Read more