सेल्फी काढायला गेला आणि पाय घसरला, बुलडाण्यात तरुणाचा दुर्देवी अंत

River Death

बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलडाणा जिल्ह्यात एका तरुणाचा नदीपात्रात बुडून दुर्देवी अंत झाला आहे. संग्रामपूर तालुक्यातील वारी येथील वान नदीपात्रात ही घटना घडली आहे. या मृत तरुणाचे नाव अनिल सरोकार असे आहे. या तरुणाचा मृतदेह तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथील नदीपात्रात सापडला आहे. या घटनेमुळे खांडवी गावात शोकाकूळ वातावरण आहे. घरातील तरुण मुलाचे निधन झाल्याने … Read more

अल्पवयीन मुलाने धमकी देत केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Rape

बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलडाणामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने जीवाचे बरेवाईट करून घेईल अशी धमकी देत १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले आहेत. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडीत मुलगी व मुलगा हे दोघेही बुलडाणा शहरातीलच आहे. सध्या हा अल्पवयीन … Read more

धक्कादायक ! बुलडाण्यात सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Rape

खामगाव : हॅलो महाराष्ट्र – बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव याठिकाणी सावत्र बापाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला आहे. पीडित मुलीने आपल्या सावत्र वडिलांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्यामुळे वडिलांनी टोकाचं पाऊल उचललं आहे. यानंतर आरोपीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. एकीकडे सावत्र मुलीचा विनयभंग आणि दुसरीकडे आरोपी वडिलांची आत्महत्या यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा … Read more

धक्कादायक ! विवाहित महिलेस विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न

Poision

धाड : हॅलो महाराष्ट्र – धाड या ठिकाणी एका विवाहितेस विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रकरणी धाड पाेलिसांनी सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़. ही घटना १० जुलै राेजी घडली हाेती़. या विवाहित महिलेवर बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत़. धाड येथील फौजीया आफरीन म. नसीम या विवाहित महीलेस … Read more

जाणून घ्या बुलढाण्याचे नाव सातासमुद्रपार नेणाऱ्या राजूचा लोणार ते लंडन व्हाया यवतमाळ प्रवास

Raju Kendre

बुलढाणा : हॅलो महाराष्ट्र – समोर आलेल्या संकटावर मात करत लोणार सरोवराच्या भूमीतून लंडनच्या विद्यापीठात शिवेनिंग शिष्यवृत्ती साठी निवड होण्याची संधी पिंप्री खंदारे येथील राजू केंद्रे या 23 वर्षीय तरुणाला मिळाली आहे. आपण नेहमीच म्हणतो की प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे त्याच्या संघर्षाचा इतिहास असतो. असाच काहीसा प्रवास राजू जिजाबाई आत्माराम केंद्रे या तरुणाचा आहे. लंडनची … Read more

परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्राने आपल्याच रूममेटची गळा आवळून केली हत्या

murder (1)

अकोला : हॅलो महाराष्ट्र – अकोलामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्थानिक सिव्हिल लाईन पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या शास्त्री नगर परिसरात एका अल्पवयीन मित्राने आपल्या रूम पार्टनरची गळा आवळून हत्या केली आहे. मृत मुलाचे नाव प्रतीक लवंगे असे आहे. आरोपी आणि मृत व्यक्ती हे दोघेही बुलडाणा जिल्ह्यातील रहिवासी आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. … Read more

कुऱ्हाडीने वार करत पुतण्याने केली काकाची हत्या

murder

बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलडाणामधील खामगाव तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये शेतीच्या वादातून पुतण्याने आपल्या काकाची डोक्यात कुऱ्हाडीने वार करून हत्या केली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रविवारी दुपारी शेतीच्या वादातून पुतण्याने काकाचा कुऱ्हाडीचे घाव घालून खून केल्याची घटना खामगाव तालुक्यातील आकोली शिवारात घडली आहे. अशी माहिती पोलिसांकडून देण्यात … Read more

धक्कादायक ! जन्मदात्याने पोटच्या मुलीवर अत्याचार करून विष पाजले

Rape

बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलडाण्यात एक संतापजनक घटना घडली आहे. यामध्ये पोटच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून नराधम बापाने पीडित मुलीला विष पाजले आहे. या प्रकरणी नराधम पित्याविरुद्ध रायपूर पोलिसांत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. हि घटना २७ मे रोजी घडली आहे. १६ वर्षांची मुलगी एकटी घरी असताना ४१ वर्षीय … Read more

धक्कादायक ! एकुलत्या एक मुलाने कुऱ्हाडीने वार करत आपल्या जन्मदात्यालाच संपवले

murder

बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे सध्या देशात ठिकठिकाणी लॉकडाऊन करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे अनेक ठिकाणी शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे मुले जास्तीत जास्त वेळ मोबाइल वापरण्यात आणि सोशल मीडियावर घालवत आहेत. अशाच एका मोबाइलच्या आहारी गेलेल्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला मोबाइलचा वापर कमी कर, अभ्यासात लक्ष … Read more

विधवा शिक्षिका मेसेज करायची, पैसे मागायची; त्रासाला कंटाळून तरुणाची विष घेऊन आत्महत्या

Sucide

बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलडाणामध्ये एक अशी घटना घडली आहे. त्यामध्ये एका विधवा शिक्षिकेने मोठ्या हुशारीने एका तरुणाशी ओळख वाढवून त्या तरुणाला ब्लॅकमेल करून आत्महत्येसाठी भाग पाडले आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्या शिक्षिकेवर गुन्हा दाखल करून तिला जलंब पोलिसांनी अटक केली आहे. काय आहे प्रकरण आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव प्रभूदास बोळे असे आहे. तो … Read more