धक्कादायक ! उशीने तोंड दाबून पत्नीची केली हत्या; आरोपी पतीला अटक

Husband wife

बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील आरोग्य कॉलनीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका तरुणाने उशीने तोंड दाबून आपल्या पत्नीची हत्या केली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पतीने मध्यरात्री पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेऊन … Read more

पतीच्या अनैतिक संबंधाबद्दल समजल्यावर पत्नीने उचलले ‘हे’ पाऊल

Sucide

बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलडाणा मधील रायपूर या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका महिलेने आपल्या 3 वर्षांच्या मुलीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. पतीचे अनैतिक संबंध आणि सासरच्याकडून होणारा त्रास या सगळयांना कंटाळून तिने आत्महत्या केली आहे. मृत महिलेचे नाव पल्लवी गणेश चव्हाण आहे तिने आपल्या 3 वर्षांच्या मुलीला जान्हवी … Read more

हृदयद्रावक ! दोन भाच्यांसह मामाचा धरणात बुडून मृत्यू

Brothers

बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा महासिध्द येथील लघु प्रकल्पात मंगळवारी सकाळी 7 च्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये पोहण्यासाठी धरणात उतरलेल्या मामा आणि दोन भाच्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. या प्रकारामुळे धानोरा महासिध्द गावांवर शोककळा पसरली आहे. मृत व्यक्तींची नावे विनायक गाडगे,तेजस गाडगे,मामा नामदेव वानखेडे अशी आहेत. काय घडले … Read more

लोणार सरोवर आता रामसर पाणथळ क्षेत्र म्हणून ओळखले जाणार; आदित्य ठाकरेंची घोषणा

बुलडाणा | लोणार सरोवर हे आता रामसर पाणथळ क्षेत्र म्हणून ओळखले जाणार असल्याची घोषणा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढलेली लोणार सरोवराची छायाचित्रे शेयर करत आदित्य यांनी याबाबत माहिती दिली आहे. मला सांगताना आनंद होत आहे की, लोणार सरोवर हे आता रामसर पाणथळ क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले … Read more

बुलडाण्यातील कंटेन्मेट झोनमध्ये ;पोलिसांवर हल्ला; घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

बुलडाणा प्रतिनिधी । बुलडाण्यातील कंटेन्मेट झोनमध्ये सोमवारी रात्री पोलिसावर हल्ला करण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. तिघे फरार आहेत. पोलिसांवरील या हल्ल्याचा शहरात तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. शहरातील कंटेन्मेट झोनमधील मस्जिद परिसरात मास्क … Read more

अन.. ‘ती’ बनली एक दिवसासाठी कलेक्टर

बुलडाणा प्रतिनिधी । दरवर्षी ८ मार्चला महिला दिनाच्या निमित्ताने देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यानुसार आतापासून महिला दिन साजरा करण्याची तयारी सुरू झाली आहे दरम्यान, बुलडाणा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी सुमन रावत चंद्र यांच्या ट्विटवरील एका ट्विटला पोस्टला सोशल मीडियावर बरीच पसंती मिळत आहे. जिल्हाधिकारी सुमन रावत चंद्र यांनी आपल्या ट्विटमध्ये एक छायाचित्र शेअर केलं ज्यात … Read more

बलात्कार व पोक्सो गुन्ह्यांतर्गत बंदी असलेल्या कैद्याचा बुलडाणा जिल्हा कारागृहात मृत्यू

बलात्कार व पोक्सो गुन्ह्यांतर्गत बुलडाणा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या कैद्याच्या मृत्यू डाक्कादायक घटना समोर अली आहे. शालिग्राम पांडुरंग उंबरकर (वय ६०) असं मयत कायद्याचं नाव असून गुरुवारी पहाटे जिल्हा सामान्य रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला येथील शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात पाठविण्यात आला आहे.

वरवट-बकाल रुग्णालयातील रिक्त पदांची भरती करावी म्हणून ग्रामस्थांचे उपोषण

बुलडाणा प्रतिनिधी | बुलडाण्याच्या संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालय रिक्त पदांसह अनेक समस्यांनी ग्रासले आहे. वरवट बकाल हे गाव आदिवासी बहुल भागातील मध्यवर्ती ठिकाण असल्याने आसपासच्या परिसरातील अनेक रुग्ण येथे उपचारासाठी येत असतात. येथील समस्या निकाली लावण्यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते भाऊ भोजने व ग्रामस्थांनी १५ ऑगस्टपासून आंदोलन सुरु केले आहे. वरवट बकाल ग्रामीण … Read more

आश्चर्य! अजिंठा पर्वत रांगेत गारगोट्यांचा डोंगर

बुलढाणा प्रतिनिधी| निसर्गाचे अनेक आश्चर्य , चमत्कार , भूगर्भातील होणारे बदल आपल्याला बऱ्याचदा पाहायला मिळतात. असेच एक भौगोलिक आश्चर्य बुलडाणा जिल्ह्यात पाहायला मिळतं आहे. ते म्हणजे गारगोट्यांचा डोंगर…. जो नागरिकांसाठी कुतुहलतेचा विषय ठरत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील अजिंठा पर्वत रांगेचा हा खामगाव तालुक्यातील लाखनवाडा येथील परिसर… या डोंगरावरील काही भागात गारगोटी हा दगडाचा एक प्रकार मोठ्या प्रमाणात … Read more