शिवशाही कॅलेंडरवर उर्दू भाषेतील मजकूर; फोटो ट्विट करत भाजप नेत्याने केली सडकून टीका

Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र लिहून आम्हांला हिंदुत्व शिकवू नका, तुमच्या सर्टिफिकेटची आम्हाला गरज नाही असं म्हंटल होत. तरीही काँग्रेस- राष्ट्रवादी सोबत महाविकास आघाडीमध्ये बसलेल्या शिवसेनेवर भाजपकडुन अधून मधून हिंदुत्वाच्या मुद्द्यांवरून टीकास्त्र सोडलं जात. आता एका कॅलेंडरमुळे पुन्हा एकदा भाजपा नेते अतुल भातखळकर शिवसेनेवर टीका करताना दिसत … Read more

महाविकास आघाडी सरकार पाडण्यात भाजपला कधीच यश मिळणार नाही – शरद पवार

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा भाजपचा प्रयत्न कधीच यशस्वी होणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थिर असून ठाकरे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केला. राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना देण्यात येणाऱ्या ईडीच्या नोटिसा म्हणजे सत्तेचा दुरुपयोग असल्याची टीकाही पवारांनी केली. सत्ताधारी पक्षातील नेत्यांना … Read more

संजय राऊत शुद्ध कांगावा करत आहेत, त्यांच्याकडे पुरावे असतील तर मग..; भाजपकडून राऊतांवर पलटवार

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस आल्यानंतर संजय राऊतांनी थेट पत्रकार परिषद घेऊन भाजपवर तोफ डागली. हिंमत असेल तर समोर येऊ लढा अस खुलं आव्हान त्यांनी भाजपला दिलं. तसेच महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठीच भाजप अस काम करत आहे असा गंभीर आरोप देखील त्यांनी केला. दरम्यान संजय राऊतांच्या … Read more

हिंमत असेल तर समोर येऊन लढा ; संजय राऊतांचं भाजपला खुलं आव्हान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावलं आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावण्यात आल्याची माहिती मिळत आहे.  मंगळवार २९ डिसेंबर रोजी त्यांना ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरलेले दिग्गज नेते एकनाथ खडसे यांच्यापाठोपाठ वर्षा … Read more

भाजप हा शेतकऱ्यांना लुटणारा पक्ष ; नवाब मलिक यांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्र सरकारने आणलेल्या नवीन कृषी कायद्यांना देशातील शेतकर्‍यांचा विरोध आहे. इतक्या दिवसांनंतर याबाबत देशातील शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचा नवा उपक्रम भाजपने सुरू केला आहे. पण विश्वासघाताचं राजकारण करणार्‍या भाजपने आधी स्वत:ची विश्वासहार्यता दाखवावी, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री ना. नवाब मलिक यांनी केली. नवीन कायदा हा … Read more

लोकशाहीच्या सर्व संस्था नरेंद्र मोदींकडून ताब्यात – पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप

Pruthviraj chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकशाहीच्या सर्व संस्था ताब्यात घेतल्या असून या संस्था त्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचे दिसते आहे असा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. तसेच त्यामुळे घटनेत अभिप्रेत असणारा न्याय लोकांना मिळणार का अशी शंका जनतेमध्ये निर्माण झाल्याचे मत देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. … Read more

भाजपने बिहारमध्ये ‘लव्ह जिहाद’ बाबत कायदा आणावा मग आम्ही बोलू – संजय राऊतांचे ओपन चॅलेंज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मागील काही दिवसांपासून लव्ह जिहाद विरोधात देशातील वातावरण चांगलेच तापत असल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा पाठोपाठ आता कर्नाटकमध्येही लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा करण्याचा विचार सुरू आहे. त्यातच आता महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी लव्ह जिहादबाबत कायदा करण्याबद्दल मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीला शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. … Read more

सांगलीत गायीला दुधाचा अभिषेक, मंत्र्यांच्याच दूध संघांना सरकारी अनुदान; गोपीचंद पडळकरांचा आरोप

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे ‘राज्यातील दूध उत्पादक अडचणीत असताना सरकारमधील मंत्र्यांनी स्वतःच्याच दूध संघातील दूध खरेदी करून अनुदान लाटले. दूध उत्पादक उपाशी असताना सरकार मात्र तुपाशी आहे,’ अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर केली. त्यांनी आटपाडी येथे गायीला दुधाचा अभिषेक घालून आणि गायींसह रस्त्यावर ठिय्या मारून दूध दरवाढीचे आंदोलन केले. राज्यात दूध … Read more

जिगरबाज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा आज वाढदिवस

महाराष्ट्राचे जिगरबाज आणि लाडके मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी वयाची ६० वर्षं पूर्ण केली आहेत. कोरोना संकटकाळात आपला वाढदिवस साजरा न करण्याचं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस झाले ५० वर्षांचे; झुंजार आणि अभ्यासू नेतृत्वाची रंजक कहाणी

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज वयाची ५० वर्षं पूर्ण केली आहेत.