मराठा समाजाला आरक्षण नक्की द्यायचं आहे की नाही ?? चंद्रकांत पाटलांचा संतप्त सवाल

Chandrakant Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणावरून राज्य सरकारचा गोंधळ सुरू आहे. त्यांच्या वकिलांमध्येही एकवाक्यता नाही हे आजच्या प्रकारातून दिसून आलं आहे, असं सांगतानाच सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे की नाही?, असा संतप्त सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची भूमिका संशयास्पद आहे. मराठा आरक्षण प्रकरणी ठाकरे सरकार मुळीच गंभीर नाही असा … Read more

जिभेची तलवारबाजी लोकं फार काळ सहन करतील अशी स्थिती नाही ; सामनातून संभाजीराजेना टोला

sambhajiraje and raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक होताना दिसत आहे. मराठा संघटनांसह कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानं राज्य सरकारला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा लागला. आरक्षणावरूनच संभाजीराजे यांनी तलवार काढण्याचा इशारा दिला होता. वेळ आली तर मराठा आरक्षणासाठी तलवारही काढेन असा इशारा छत्रपती संभाजी राजे … Read more

एखाद्या समाजासाठी तलवार काढण्याची भाषा चुकीची – विजय वड्डेटीवारांचा संभाजीराजेंना टोला

sambhajiraje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रभर राजकारण चांगलंच तापलं आहे.मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे चांगलेच आक्रमक झाले असून मराठा आरक्षणासाठी वेळ आल्यास तलवार पण काढेन, असा इशारा त्यांनी सरकारला दिला. त्यावर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी संभाजीराजे यांच्यावर निशाणा साधला आहे. छत्रपती शाहू राजांची गादी चालवणारे खासदार संभाजीराजे यांची एखाद्या समाजासाठी … Read more

….तर वेळ आल्यास तलवार पण काढेल ; छत्रपती संभाजीराजेंचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षण टिकवण्यासाठी सरकारचे प्रयत्न कमी पडत असून मराठा आरक्षणासंबधी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वय नाही, असा आरोप संभाजीराजे यांनी यावेळी केला. आम्हाला कायदा हातात घेण्याची वेळ आणू नका, वेळ आल्यास तलवार पण काढेल, असा सज्जड इशारा खासदार संभाजीराजे यांनी सरकारला दिला आहे. आम्ही भिकारी नाही तर हक्क मागत आहोत, अशा शब्दांत त्यांनी … Read more

भाजपने आणलेला NCBC या केंद्रीय मागासवर्ग आयोगामुळेच ‘मराठा आरक्षणातील’ क्लिष्टता वाढली – गोपाळदादा तिवारी

Gopaldada

मुंबई | तत्कालीन फडणवीस सरकार ‘विशीष्ठ अपवादात्मक परिस्थिती’ विषद करून न्या. गायकवाड मागासवर्गीय आयोग द्वारे उच्च न्यायालयात बाजू मांडत असतांनाच, दूसरीकडे मात्र भाजपचे केंद्र सरकार ११ॲागस्ट २०१८ रोजी राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने (एनसीबीसी) या केंद्रीय मागासवर्ग आयोगाचा ‘जीआर’ काढते, हाच भाजपचा दुटप्पीपणा व मोठा राजकीय विरोधाभासच होता..! १०२ दुरूस्ती द्वारे केलेला ‘नॅशनल कमिशन ॲाफ बॅकवर्ड’ कमिशन’ च्या … Read more

एक राजा बिनडोक ; नाव न घेता प्रकाश आंबेडकरांचा उदयनराजेंवर घणाघात

Udayanraje and prakash ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दोन्ही राजांचा बंदला पाठिंबा आहे हे कुठं वाचनात आलं नाही. एक राजा बिनडोक आहे. संभाजी राजेंनी भूमिका घेतली आहे हे बरोबर पण ते इतर गोष्टींवर भर देतात. आम्हाला आरक्षण नाही तर सर्वांचं आरक्षण रद्द करा अशी भूमिका घेणाऱ्याला भाजपने राज्यसभेत कसं पाठवलं याचं आश्चर्य वाटतं असा घणाघात प्रकाश आंबेडकर यांनी केला … Read more

मराठा तरुणांनो आत्महत्या करू नका ; छत्रपती संभाजी राजेंच आवाहन

Sambhaji Raje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा तरुणांणी आत्महत्येचा पर्याय न निवडण्याचं आवाहन खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी केलं आहे. तुम्हीच जर असे हतबल होऊन आत्मबलिदान देणार असाल, तर मला चांगलं वाटणार आहे का? अशी विचारणाही केली आहे. कोणत्याही परिस्थितीत हा लढा असाच चालू राहील. आणि मला विश्वास आहे की आपण नक्की जिंकू! असा विश्वास त्यांनी व्यक्त … Read more

मराठा आरक्षण: सुप्रीम कोर्टात १ सप्टेंबरपासून प्रत्यक्ष सुनावणी

नवी दिल्ली । सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आज व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे सुनावणी झाली. पाच न्यायाधीशांच्या खंठपीठासमोर सुनावणी घेण्याची मागणी यावेळी केली असून व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे म्हणणं मांडण्यास अडचणी येत असल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं आहे. तसेच सुनावणीपर्यंत नोकर भरतीला स्थगिती दिली असून याचिकांवर १ सप्टेंबरपासून प्रत्यक्ष सुनावणी घेण्याचा निर्णय आज घेतला आहे. मराठा … Read more

तर नंतर कुठलेही सरकार आलं तर २०-२५ वर्ष मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही – चंद्रकांत पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी कराडच्या कृष्णा हॉस्पीटल कोरोना उपचारांची पाहणी करुन 15 कोरोनामुक्त रुग्णाचा सत्कार करून डिस्चार्ज दिला. यावेळी माध्यमांशी बोलताना विनायक मेठेंनी मराठ्यांना दुजाभाव का असं पत्र लिहीलय…प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे सुनावणी सुरू आहे…तरी मराठा आंदोलन करण्याचा प्रयत्न होतोय…यामागचं राजकारण काय…??? या प्रश्नावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील … Read more

मराठा समाजाला यावर्षी आरक्षण मिळणार कि नाही यावर सुप्रीम कोर्ट १५ जुलैला निर्णय घेणार

नवी दिल्ली । मराठा समाजाला आरक्षण मिळणार की नाही, याबाबत सुप्रीम कोर्ट येत्या १५ जुलैला निर्णय घेणार आहे. सुप्रीम कोर्ट पुढील बुधवारी यावर्षी मराठा समाजाला कोटा लागू करण्यासाठी अंतरिम दिलासा देण्याबाबत आदेश देणार आहे. राज्यात शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समुदायाला देण्यात आलेले १६ टक्के आरक्षण कायम राखणाऱ्या मुंबई हायकोर्टाच्या आदेशाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल … Read more