मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे आक्रमक; ‘या’ दिवशी आमरण उपोषणाला बसणार

Sambhaji raje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवरून छत्रपती संभाजी राजे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. ठाकरे सरकार आरक्षणाबाबत ठोस निर्णय घेत नसून यामुळे मी 26 फेब्रुवारी ला मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसणार आहे अशी भूमिका छत्रपती संभाजी राजे यांनी मांडली. संभाजीराजे म्हणाले, ५ मे २०२१ ला आरक्षण रद्द झालं, त्यानंतर अनेकवेळा आंदोलनं केली, पण … Read more

मराठा आरक्षण आंदोलनात मृतांच्या वारसांना नोकरी देणार -राजेश टोपे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या बांधवांच्या वारसदाराला नोकरी देण्याची घोषणा मंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. त्यासाठी लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी मी बोलणार आहे, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात अनेक तरुणांनी बलिदान दिलं होतं. त्यांच्या वारसांना नोकरी देखील मिळणं गरजेचं असल्याचं राजेश टोपे म्हणाले. वारसांना फक्त महामंडळात नोकरी न देता … Read more

‘सरकारनं लोकशाहीला कुलूप लावलं’ : देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Devendra Fadanvis

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आजपासून विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. हे अधिवेशन आज आणि उद्या असणार आहे. या अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. या अधिवेशनात सरकारने लोकशाहीला कुलूप लावले आहे असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळामध्ये आपल्या भाषणादरम्यान केला आहे. प्रश्नोत्तरं, तारांकित प्रश्न नसल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र … Read more

मराठा समाजाला मोठा धक्का !! केंद्राची पुनर्विचार याचिका न्यायालयाने फेटाळली

maratha aarakshan 1

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणासंदर्भात मोदी सरकारनं सुप्रीम कोर्टात दाखल केलेली पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. 102 व्या घटनादुरुस्तीनंतर राज्यांना SEBC कायद्याअंतर्गत एखाद्या जातीला मागास ठरवण्याचा अधिकार राज्यांना नाही, असं सुप्रीम कोर्टाच्या पाच जजेसच्या बेंचनं निकाल दिला होता. त्याच निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी याचिका मोदी सरकारनं दाखल केली होती. पण ती याचिकाच फेटाळण्यात आलीय. … Read more

फडणवीस तुम्ही संन्यास घेऊ नका, एकनाथ खडसेंचा सल्ला

Eknath Khadse and devendra

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – मराठा आरक्षणासोबत ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरूनदेखील राज्यातील राजकारण पेटले आहे. यामध्येच आता सत्ता दिली तर ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडविणार अन्यथा संन्यास घेणार अशी घोषणाच फडणवीसांनी केली आहे. त्यावर आता फडणवीस तुम्ही संन्यास घेऊ नका असा सल्ला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी दिला आहे. काय म्हणाले एकनाथ खडसे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अशा … Read more

पृथ्वीराज चव्हाणांच्या भेटीला भाजपचे हर्षवर्धन पाटील; राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण

कराड : भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली आहे. कराड येथील चव्हाण यांच्या निवासस्थानी बुधवारी संध्याकाळी सदर भेट झाली. या भेटीमुळे राजकिय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात पाटील यांनी ही भेट घेतली असल्याचे समजत आहे. हर्षवर्धन पाटील यांनी नुकतीच खासदार उदयनराजे भोसले यांची सातारा येथे भेट … Read more

हर्षवर्धन पाटील यांनी मुलगी अंकितासोबत घेतली उदयनराजेंची भेट

Udyanraje

सातारा : हॅलो महाराष्ट्र्र – सर्वोच्च न्यायालायने काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षण रद्द केले होते. त्यामुळे राज्यात सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले होते. मराठा आरक्षण रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती. याच मराठा आरक्षणवरून खासदार संभाजीराजे देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. माजी सहकारमंत्री श्री … Read more

गृहमंत्र्यांचा संभाजीराजेंना फोन; सरकार पाळत ठेवत असल्याचा आरोपावर म्हणाले..

Sambhajiraje And walse patil

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर अनेक ठिकाणी संताप व्यक्त केला जात होता. त्यामध्ये मराठे नेतेदेखील आक्रमक झाले होते. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. याबाबत त्यानी ट्विट करून आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे आहे. राज्याचा इंटेलिजन्स … Read more

संभाजीराजे घेणार प्रकाश आंबेडकरांची भेट; मराठा आरक्षणावर होणार चर्चा

prakash ambedkar sambhajiraje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण पुन्हा एकदा गरम झालं. याच मुद्द्यावरून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप मध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैली झडत आहेत. दरम्यान खासदार छत्रपती संभाजीराजे हे सातत्याने मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेत असून राज्यभर दौरा करत आहेत. आता ते वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची … Read more

मराठा आरक्षण : छत्रपती संभाजीराजे घेणार शरद पवारांची भेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील राजकिय वातावरण गरम झालं आहे. राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला असून समाजाची भावना जाणून घेण्यासाठी छत्रपती संभाजी राजे संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. मुंबईत शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी खासदर … Read more