परमबीर सिंग यांच्या समोरील अडचणी वाढल्या ; CID कडून चौकशी सुरू

Parambir Singh

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या समोरील अडचणी वाढतच चालल्या आहेत. पोलीस निरीक्षक बी. आर. घाडगे यांनी परमबीर सिंग यांच्या विरोधात दाखल केलेल्या प्रकरणाची चौकशी सीआयडी पथकाकडून सुरु करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये सीआयडीच्या टीमने तक्रारदार पोलीस निरीक्षक बी. आर. घाडगे यांना चौकशीसाठी बोलावले आहे. परमबीर सिंग यांनी ठाणे … Read more

मुंबईचा ‘हा’ खेळाडू ठरू शकतो हार्दिकला पर्याय टीम इंडियाच्या कोचचे मोठे वक्तव्य

Hardik

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – काही दिवसांपूर्वी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल आणि इंग्लंडविरुद्धच्या पाच टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली होती. त्यामध्ये भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याला संघात स्थान देण्यात आले नाही. हार्दिक पांड्याच्या खांद्याची शस्त्रक्रिया झाल्यामुळे तो मागच्या काही दिवसांपासून गोलंदाजी करत नाही आहे. तसेच त्याने शेवटची टेस्ट मॅच 2018मध्ये खेळली … Read more

एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना ‘मॅट’ने दिला दिलासा

Daya Nayak

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करून त्यांना पोलीस खात्यातून काल बडतर्फ करण्यात आले. त्यामुळे संपूर्ण पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर पोलीस दलात अनेक बदल पाहायला मिळाले. अनेक जणांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये एन्काऊंटर स्पेशालिस्ट पोलीस निरीक्षक दया नायक यांची देखील बदली करण्यात आली. … Read more

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल टीम निवडताना भारताने केली ‘हि’ मोठी चूक

Indian Cricket Team

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारताने काही दिवसांपूर्वी WTC फायनल आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. भारतीय संघाच्या निवडीवर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया याने आपले मत मांडले आहे. या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघाने एक मजबूत संघाची निवड केली आहे. यामध्ये भारताचा फक्त एकच निर्णय चुकला. या संघामध्ये मनगटाने चेंडू वळवणाऱ्या … Read more

आधी बलात्कार नंतर गळा चिरून हत्या, बेवारस अवस्थेत सापडला मृतदेह

murder (1)

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – एका महिलेवर बलात्कार करून मग तिची गळा चिरून हत्या केल्याची घटना मुंबईतील वांद्रे कुर्ला परिसरात घडली आहे. कुर्ला कॉम्पलेक्स परिसरामधील MTNL जंक्शनजवळ हा महिलेचा मृतदेह फेकून देण्यात आला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात हे निर्घृण हत्येचे प्रकरण वाटतं होते. पण मृतदेहाच्या वैद्यकीय तपासातून वेगळाच … Read more

इंग्लंडनंतर आता ‘या’ देशाच्या खेळाडूंची आयपीएलमधून माघार

ipl trophy

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्या कोरोना व्हायरसच्या संकटामुळे यंदाची आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. आता उर्वरित सामने सप्टेंबरमध्ये घेण्याचा विचार बीसीसीआय करत आहे. पण उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक जाहीर होण्याच्यापूर्वीच बीसीसीआय समोरील अडचणी वाढत चालल्या आहेत. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने त्यांचे खेळाडू उर्वरित आयपीएल खेळू शकणार नाहीत असे संकेत दिले आहेत. आता … Read more

एक देश, दोन टीम! भारत पुन्हा घडवणार इतिहास

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारतीय क्रिकेट टीम पुढील महिन्यात इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्याच दरम्यान अजून एक टीम श्रीलंकेच्या दौऱ्यावर देखील जाणार आहे. पुढील महिन्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार आहे. या फायनलनंतर टीम इंडिया इंग्लंडमध्येच राहणार आहे. 18 जून ते 22 जून या दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार … Read more

मुंबईतल्या अजब चोरीची गजब कहाणी ! चोरी करायला गेले दारु अन्…

Thief

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईमध्ये एक अजब चोरीची घटना घडली आहे. चोरांनी एका दुकानातून शेकडो चादरी चोरी केल्या आहेत. त्या चोरांना पोलिसांनी कांदीवली परिसरातून मुद्देमालासकट अटक केली आहे. पण चोरांनी दिलेल्या माहितीमधून वेगळंच समोर आले आहे. अटक केल्या दोघांची नावे मोहन पटवा आणि राहुल महाटो अशी आहेत. या दोघांनी दारू लुटायच्या उद्देशानं दरोडा टाकला … Read more

भारत आणि इंग्लंड यांच्यामधील मालिका कोण जिंकणार ? राहुल द्रविडने वर्तवली ‘हि’ भविष्यवाणी

Rahul Dravid

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. या दौऱ्यासाठी शुक्रवारी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. टीम इंडियाची घोषणा होताच ही मालिका कोण जिंकणार? यावर सध्या चर्चा सुरु झाली आहे. तेव्हा या मालिकेवर भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड यांनी आपला अंदाज व्यक्त केला … Read more

धक्कादायक ! अभिनेत्रीसह बहिणीवर बलात्कार, 5 जणांविरोधात FIR दाखल

Rape

नालासोपारा : हॅलो महाराष्ट्र – मुंबईत सध्या कोरोना मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे ठिकठिकाणी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. पण तरीदेखील गुन्हेगारी काय कमी होताना दिसत नाही. नुकतीच आता मुंबईतील नायगाव परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एक २५ वर्षीय अभिनेत्रीसह तिच्या बहिणीवर बलात्कार करण्यात आला आहे. या प्रकरणी अभिनेत्रीने वालीव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून 5 जणांविरोधात … Read more