म्हाडा मुंबईत 2152 घरे बांधणार; कोणत्या प्रकल्पासाठी किती कोटींची तरतूद?

MHADA houses in mumbai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईसारख्या चंदेरी दुनियेच्या शहरात आपलं स्वतःच असं घर असावे अशी इच्छा प्रत्येकाच्याच मनात असते. मात्र सध्याच्या महागाईच्या काळात घरांच्या किमती सुद्धा गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे अशावेळी महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास (म्हाडा) कडून परवडणाऱ्या दरात घरे मिळवण्याकडे मुंबईकर वाट पाहत असतो. आत्ताही म्हाडाने राज्यभरात 12,724 घरांची लॉटरी काढली यामधील असून 2152 … Read more

भारताच्या शैली सिंहची ऐतिहासिक कामगिरी, लांब उडीत पटाकवले सिल्व्हर मेडल!

Shailla Singh

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारतीय एथलिट शैली सिंहनं जोरदार कामगिरी करत इतिहास रचला आहे. शैलीनं अंडर-20 वर्ल्ड एथलेटिक्स चैम्पियनशिप स्पर्धेत सिल्व्हर मेडल पटकावले आहे. शैलीनं 6.59 मीटर लांब उडी मारत दुसरा क्रमांक पटकावला आहे. फक्त 1 सेटींमीटरनं तिचे गोल्ड मेडल हुकलं आहे. स्वीडनच्या माजा असकागनं 6.60 मीटर लांब उडी मारत गोल्ड तर युक्रेनच्या मारिया … Read more

‘धोनीबद्दल काही बोललं तर देशात मला मारतील,’ भारतीय क्रिकेटपटूचं अजब वक्तव्य

Mahendrasingh dhoni

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन आता एक वर्ष पूर्ण होत आहे. या निवृत्तीनंतरही धोनीची लोकप्रियता अजूनही कायम आहे. कुशल कॅप्टन, आक्रमक बॅट्समन आणि चपळ विकेट किपर अशी धोनीची ओळख आहे. त्याची प्रत्येक कृतीची भारतीय फॅन्समध्ये चर्चा होत असते. जगभरातील क्रिकेटपटूंमध्येही धोनीबद्दल आदराची भावना आहे. त्याचवेळी … Read more

BCCIने कोरोनाच्या भितीमुळे IPL मॅचच्या नियमामध्ये केला ‘हा’ मोठा बदल

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आयपीएल 2021च्या उरलेल्या मोसमाला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. हे उर्वरित सामने युएईच्या दुबई, शारजाह आणि अबुधाबीमध्ये खेळवण्यात येणार आहे. 4 मे रोजी कोरोना रुग्ण आढळल्यामुळे आयपीएल स्थगित करण्यात आली होती. आता युएईमधल्या आयपीएलसाठी बीसीसीआय कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. याच कारणामुळे आयपीएलच्या नियमातही बदल करण्यात आला आहे. या नव्या … Read more

धक्कादायक ! कोरोनाच्या दास्तीने मुंबईत नवविवाहीत दाम्पत्याची आत्महत्या

Sucide

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – राज्यात कोरोनाची लाट ओसरली असल्यामुळे अनेक ठिकाणी निर्बंध शिथील करण्यात आले आहे. पण अजूनसुद्धा कोरोनाची भीती कायम आहे. याच भीतीपोटी मुंबईतील लोअर परेल परिसरात एका उच्चशिक्षित नवविवाहीत दाम्पत्याने पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली म्हणून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या मृत दाम्पत्याचं नाव अजय … Read more

मोटरमननी वेळीच ब्रेक दाबला अन् वृद्ध व्यक्ती मृत्यूच्या दारातून परतला

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – रेल्वे रुळ ओलांडण्यासाठी रेल्वे पुलाचा वापर करा अशी सूचना रेल्वे प्रशासनाकडून आपल्याला वारंवार करण्यात येते. तरीसुद्धा अनेक लोक या सूचनेकडे दुर्लक्ष करत स्वत:चा जीव धोक्यात घालून रेल्वे ब्रिजचा वापर न करता रेल्वे रुळांवरुनच एका प्लॅटफॉर्मवरुन दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जातात. यामध्ये अनेक लोकांना आपले प्राणदेखील गमवावे लागतात. पण आज कल्याण स्थानकात अशीच … Read more

आइसक्रीम देण्याच्या बहाण्यानं चिमुकलीला बोलावलं अन्…

Rape

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईमध्ये एक धक्कदायक घटना घडली आहे. यामध्ये एका 28 वर्षीय तरुणानं घराजवळ राहणाऱ्या एका चार वर्षांच्या चिमुकलीला आपल्या वासनेचा शिकार बनवल्याची घटना घडली आहे. आरोपी तरुणानं पीडित मुलीला आइसक्रीम देण्याचा बहाणा करत तिला घराबाहेर नेऊन तिच्यावर अत्याचार केला आहे. या प्रकरणी मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून … Read more

माजी कसोटीपटू वसीम जाफर पुढच्या 2 वर्षांसाठी ‘या’ संघाचा होणार मुख्य प्रशिक्षक!

wasim zafar

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारताचा माजी कसोटीपटू सलामीवीर वसीम जाफर आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याच्यावर आता मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. तो आता नव्या रोलमध्ये दिसणार आहे. देशांतर्गत होणाऱ्या स्पर्धांत ओडिशा संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी ओडिशा क्रिकेट असोसिएशनने वसीम जाफरकडे दिली आहे. जाफरसोबत 2 वर्षांचे कॉन्ट्रॅक्ट पुढच्या 2 वर्षांसाठी ओडिशा क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक … Read more

धक्कादायक ! इमारतीच्या 7व्या मजल्यावरून पडून वृद्धेचा मृत्यू

Death

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मंगळवारी पहाटे बोरिवलीच्या संक्रमण शिबीर इमारतीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये माया जयशंकर सिंह यांचा सात मजली इमारतीच्या टेरेसवरून पडून मृत्यू झाला आहे. त्या मानसिक रुग्ण असुन त्यांच्यावर उपचार सुरू होते असे नातेवाईकांचे म्हणणे आहे. यानुसार कस्तुरबा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरु केला आहे. माया … Read more

“मी घरात, बाहेर अंर्तवस्त्र घालायचं की नाही हा माझा प्रश्न” हेमांगी कवीचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

Hemangi Kavi

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आपल्या अनोख्या आणि दमदार अभिनयाने आपली वेगळी अशी ओळख निर्माण करणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी. हेमांगी कवी सध्या आपल्या फेसबुक पोस्टमुळे फारच चर्चेत आली आहे. एका संवेदनशील विषयावर सडेतोड उत्तर देत तिने ट्रोलर्सना चांगलेच सुनावले आहे. हेमांगीने नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओवर तिला काही नेटकऱ्यांनी ट्रोल करण्याचा प्रयत्न केलाय. … Read more