Yes Bank ने Neokred यांच्यासह लाँच केले प्रीपेड कार्ड, आता कॅशलेस पेमेंट सोबतच मिळणार ‘या’ सुविधा
नवी दिल्ली । येस बँकेने आपल्या ग्राहकांना कॅशलेस पेमेंटची सुविधा देण्यासाठी नियोक्रेड टेक्नॉलॉजीजसह (Neokred Technologies) एक को-ब्रँडेड प्रीपेड कार्ड बाजारात आणले आहे. ज्या कंपन्यांना आपल्या कामगारांसाठी पगार कार्ड (Salary Card) किंवा एक्सपेंसेस कार्ड (Expense Card) बनवू इच्छित आहेत त्यांच्यासाठी हे फायदेशीर आहे. या कार्डला ‘येस बँक निओक्रेड कार्ड’ असे नाव देण्यात आले आहे. या को-ब्रँडेड … Read more