राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का ! ‘हा’ दिग्गज खेळाडू वर्षभरासाठी बाहेर

Rajstan Royals

लंडन : वृत्तसंस्था – आयपीएल सुरू व्हायच्या आधी राजस्थान रॉयल्सला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. बेन स्टोक्सने या अगोदर क्रिकेटमधून अनिश्चित काळासासाठी ब्रेक घेतला होता. त्यानंतर आता जोफ्रा आर्चर वर्षभरासाठी क्रिकेटमधून बाहेर झाला आहे. जोफ्रा आर्चरच्या उजव्या हाताच्या कोपराची दुखापत पुन्हा बळावली आहे. मागच्या काही काळापासून आर्चरला कोपराच्या दुखापतीने सतावलं आहे. या दुखापतीमुळे जोफ्रा … Read more

IND vs ENG : पहिल्या टेस्ट आधी टीम इंडियाला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू सिरीजमधून बाहेर

Team India

लंडन : वृत्तसंस्था – भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजला 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. पण ही टेस्ट सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा ओपनर मयंक अग्रवाल याच्या डोक्याला बॉल लागल्यामुळे तो पहिल्या टेस्टमधून बाहेर झाला आहे. सराव करत असताना मोहम्मद सिराजचा बाऊन्सर मयंक अग्रवालच्या डोक्याला लागला. … Read more

IND vs ENG : पहिल्या टेस्टपूर्वी आर. अश्विनच्या नावावर ‘या’ रेकॉर्डची नोंद

R Ashwin

लंडन : वृत्तसंस्था – टीम इंडियाचा स्पिनर आर. अश्विनने सरे या या इंग्लिश कौंटी टीमकडून रविवारी पदार्पण केले. सोमरसेट विरुद्ध सुरु असलेल्या या मॅचमध्ये अश्विनने पहिल्या दिवशी 28 ओव्हर बॉलिंग केली. अश्विनला पहिल्या दिवशी एकच विकेट मिळाली. असे असले तरी त्याने अचूक लाईन आणि लेन्थवर बॉलिंग टाकत प्रतिस्पर्धी टीमच्या बॅट्समनना अडचणीत आणले. सरे टीमचा कॅप्टन … Read more

भारताचा ओपनर शुभमन गिल सिरीजमधून बाहेर, तर राहुलबाबत टीमने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

K.L.Rahul

लंडन : वृत्तसंस्था – भारत आणि इंग्लंड यांच्यात ४ ऑगस्ट रोजी टेस्ट सिरीजला सुरुवात होणार आहे. पण इंग्लंडविरुद्धची टेस्ट सीरिज सुरू होण्याआधीच शुभमन गिल भारतात परतणार आहे. बीसीसीआयने गिलला परत बोलावले आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलनंतर शुभमन गिलच्या पायाला दुखापत झाली होती. त्याला झालेली दुखापत बारी होण्यासाठी तीन महिन्यांपेक्षा जास्तचा कालावधी लागू शकतो. संघाकडून गिलऐवजी … Read more

जाणून घ्या बुलढाण्याचे नाव सातासमुद्रपार नेणाऱ्या राजूचा लोणार ते लंडन व्हाया यवतमाळ प्रवास

Raju Kendre

बुलढाणा : हॅलो महाराष्ट्र – समोर आलेल्या संकटावर मात करत लोणार सरोवराच्या भूमीतून लंडनच्या विद्यापीठात शिवेनिंग शिष्यवृत्ती साठी निवड होण्याची संधी पिंप्री खंदारे येथील राजू केंद्रे या 23 वर्षीय तरुणाला मिळाली आहे. आपण नेहमीच म्हणतो की प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे त्याच्या संघर्षाचा इतिहास असतो. असाच काहीसा प्रवास राजू जिजाबाई आत्माराम केंद्रे या तरुणाचा आहे. लंडनची … Read more

अजब योगायोग ! एकाच दिवशी मॅचच्या शेवटच्या 3 बॉलवर दोघांची हॅट्रिक

lauki farguson

लंडन : वृत्तसंस्था – क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात सलग तीन बॉलवर बॅट्समनला आऊट करून हॅट्ट्रिक घेणे हा दुर्मिळ योगायोग आहे. सध्या इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विटालिटी ब्लास्ट या क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडच्या दोन बॉलर्सनी एकाच दिवशी हॅट्ट्रिक घेतली आहे. आणि ह्यामध्ये विशेष म्हणजे या दोघांनीही मॅचच्या शेवटच्या तीन बॉलवर हि हॅट्ट्रिक घेतली आहे. न्यूझीलंडच्या एडम मिल्नेने केंटकडून तर … Read more

टीम इंडियाला मोठा धक्का ! ‘हा’ खेळाडू दुखापतीमुळे बाहेर

Team India

लंडन : वृत्तसंस्था – भारत आणि इंग्लंड यांच्यातील टेस्ट सिरीज सुरु होण्यासाठी अजून एक महिन्याचा कालावधी आहे. पण त्या अगोदरच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा ओपनर शुभमन गिल दुखापतीमुळे सुरुवातीच्या काही टेस्ट खेळू शकणार नाही. फेब्रुवारी-मार्च महिन्यात इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानात झालेल्या सीरिजपासूनच शुभमन गिलच्या कामगिरीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. तसेच … Read more

पत्नीने मैत्रिणीसोबत अन् तिच्या पतीसोबत ठेवले संबंध; पतीने केला पत्नीचा भांडाफोड

Husband and wife

लंडन : वृत्तसंस्था – लंडन शहरात एक हैराण करणारी घटना घडली आहे. या प्रकरणात एका महिलेने आपल्या मैत्रिणीसोबत तसेच तिच्या पतीसोबत शारीरिक संबंध ठेवले हे जेव्हा तिच्या पतीला समजले तेव्हा त्याला धक्काच बसला. या व्यक्तीला आपल्या पत्नीवर तेव्हा संशय आला जेव्हा बाथरूममध्ये प्रेग्नेन्सी टेस्ट कीट आढळून आले. त्याला प्रश्न पडला की, त्याने नसबंदी केलेली असताना … Read more

100 पेक्षा जास्त सरासरी असलेल्या बॅट्समनला रोखण्यासाठी विराट वापरणार ‘हे’ खास अस्त्र

Indian Cricket Team

लंडन : वृत्तसंस्था – येत्या 18 जून रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे. या फायनासाठी दोन्ही टीम जोरदार तयारी करत आहेत. यादरम्यान न्यूझीलंडचा ओपनिंग बॅट्समन डेवॉन कॉनवे हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारताची डोकेदुखी ठरू शकतो. याच महिन्यात लॉर्डसवर टेस्ट पदार्पण करणारा कॉनवे सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने आपल्या पदार्पणाच्या … Read more

‘हा’ खतरनाक बॉल टाकण्यासाठी परवानगी द्यावी, अश्विनची ICC कडे मागणी

R Ashwin

लंडन : वृत्तसंस्था – टीम इंडियाचा स्पिनर आर. अश्विन हा सध्या इंग्लंडमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलची तयारी करत आहे. या तयारीबरोबर तो त्याच्या यूट्यब चॅनेलवर क्रिकेटमधील वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत असतो. अश्विनने यूट्यूबवरील एका कार्यक्रमात ‘दुसरा’ बॉल टाकण्यासाठी मनगट वाकवण्याची मर्यादा 15 अंशापेक्षा जास्त करण्याची मागणी केली आहे. अश्विनने दक्षिण आफ्रिकेचे माजी परफॉर्मन्स विश्लेषक प्रसन्ना … Read more