लोकसभा निवडणुकीने समाजात पसरला जातीय तेढ

Untitled design

 सांगली प्रतिनिधी |प्रथमेश गोंधळे, लोकसभा निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडले असले तरी या लोकसभा निवडणुकीत प्रथमच जातीचा टोकदार संघर्ष पहायला मिळाला. प्रत्येक गावामध्ये गटातटाचे कार्यकर्ते जातीच्या समूहामध्ये बांधलेले आढळून आले. नेत्यांचे ऐकण्याच्या मन:स्थितीत कुणी नव्हते. एक जात केंंद्रीत होत असताना दुसर्‍या बाजुला बाकीच्या जातीदेखील केंद्रीत होत होत्या. यामुळे जिल्ह्यातील सामाजिक अभिसरणावर गंभीर परिणाम होताना दिसला. … Read more

लोकसभेच्या निकालावर पैज लावणे पडले महागात ; दोघांना ही झाली अटक

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे , सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये कोण विजयी होणार यावर एक लाख रुपयांची पैज लावणं मिरजेतील दोघांना चांगलंच महागात पडलं. पैज लावणाऱ्या दोघांविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी विजयनगर येथील राजू कोरे आणि शिपुर येथील रणजित देसाई यांना अटक करण्यात आली आहे.  सांगली लोकसभा मतदार संघासाठी दि. २३ रोजी … Read more

राष्ट्रवादी नेत्याचे भन्नाट विधान ; अमोल कोल्हेंची बॉडी बघून त्यांना मिठीच मारू वाटते

Untitled design

मंचर प्रतिनिधी | शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना राष्ट्रवादीचे नेते मंगलदास बांदल यांनी एक भन्नाट विधान करताच उपस्थितांमध्ये एकच हाशा पिकला. पवार साहेबांनी  असा तगडा उमेदवार दिला आहे कि त्याची बॉडी बघूनच त्याला मिठी मारू वाटते असे मंगलदास बांदल म्हणाले आहेत. सुप्रिया सुळेंच्या पराभवाच्या चर्चेला बारामती मतदारसंघात ऊत … Read more

जो पाजील माझ्या नवऱ्याला दारू, त्या उमेदवाराला नक्कीच पाडू

गडचिरोली प्रतिनिधी | रितेश वासनिक दारूबंदी असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात जो उमेदवार नवऱ्याला दारू पाजेल त्याला आम्ही निवडणुकीत मतदान करणार नाही असा निर्धार महिलांनी व्यक्त केला आहे. निवडणुका म्हटलं कि उमेदवारांकडून अनेक प्रलोभने मतदारांना दाखवली/दिली जातात. अश्याच दारूच्या प्रलोभनात येऊन मतदारांनी मतदान करू नये, यासाठी गडचिरोली जिल्ह्यात जनजागृती करणारे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. … Read more

कॉलर उडवायची टेंपररी स्टाईल करुन मला थांबायचे नाही, नरेंन्द्र पाटील यांचा उदयनराजेंना टोमणा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी ‘माझी स्टाईल-बिईल नाही. कॉलर उडवायची टेंपररी स्टाईल करुन मला थांबायचे नसून परमनंट राहून लोकांचे काम करायचे आहे’ असे म्हणत शिवसेना-भाजप महायुतीचे लोकसभा उमेदवार नरेंद्र पाटील यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर नाव न घेता टिका केली. कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुणे, सांगली आणि कोल्हापूरचा मोठ्या प्रमाणावर औद्योगिक विकास … Read more

जोरदार शक्तिप्रदर्शन करत गुलाबराव देवकर यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

images T.

जळगाव प्रतिनिधी | वाल्मिक जोशी जळगाव लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचे उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान शिवतीर्थ राष्ट्रवादीतर्फे गुलाबराव देवकर यांची सभा आयोजित करण्यात आली होत. यावेळी देवकर म्हणाले की जळगाव मतदारसंघामध्ये गेल्या वीस वर्षापासून भाजपाचे खासदार सातत्याने निवडून येत होत. त्यांच्या कालावधीमध्ये … Read more

रक्षा खडसेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज

जळगाव प्रतिनिधी | वाल्मिक जोशी रावेर लोकसभेच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहा अनेक आमदार व पदाधिकारी उपस्थित होते. रक्षा खडसे या माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या स्नुषा आहेत. मागील निवडणुकीत जसा विजय मिळाला तसाच विजय यावेळीही आम्ही मिळवू असा विश्वास … Read more

हरिश्चंद्र चव्हाण दिंडोरीतून बंडखोरी करणार

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख दिंडोरीमधून भारती पवार यांना भाजपची उमेदवारी मिळाल्याने भाजपचे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण हे नाराज झाले असून त्यांच्या समर्थकानी येत्या शुक्रवारी मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यात हरिश्चंद्र चव्हाण यांची पुढील भुमीका काय असणार आहे यावर विचारविपर्श होणार असून आगामी लोकसभेत चव्हाण बंडखोरी करणार असल्याचे बोलले जात आहे. चव्हाण यांणी अपक्ष … Read more

केंद्रातील सरकार मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणार सरकार – शरद पवार

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे केंद्रातील सरकार हे मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणारं सरकार असून, लोकांची फसवणूक करत असल्याची घणाघाती टीका, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली. लोकसभा उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी, शरद पवार यांनी परभणी मध्ये आघाडीतील घटक पक्ष्यांची राजेश विटेकरांचा उमेदवारी भरताना एकत्रित सभा घेतली. या सभेमध्ये त्यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र … Read more

शिवेंद्रराजेंना मीच निवडूण आणणार – उदयनराजे भोसले

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शिवेंद्रराजे आणि माझ्यात फक्त रस्त्यात अंतर आहे असं म्हणत सातारचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यासोबतच्या वादावर पडदा टाकला. यावेळी शिवेंद्रराजेंना आगामी विधानसभेला मीच निवडूण आणणार असंही भोसले यांनी जाहीर केलं. सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे भोसले यांच्यातील वाद … Read more