पंढरपूरात वसतिगृह अधीक्षकाने केला सात मुलींचा विनयभंग

thumbnail 1531289562570

पंढरपूर : दक्षिण काशी आणि लाखो वारकऱ्यांचे श्रध्दा स्थान म्हणुन पंढरपूर ओळखले जाते. पण याच पवित्र स्थळी एक लज्जास्पद बाब घडली आहे. भक्ती नगरी सोबत पंढरीची शिक्षण नगरी म्हणूनही ओळख आहे. याचाच विचार करून राज्य शासनाने समाज कल्याण खात्याचे शासकीय मुलींचे वसतिगृह उभारले. वसतिगृहचा अधिक्षक संदीप प्रभाकर देशपांडे याने मुलींचा विनयभंग केल्याची बाब उजेडात आली … Read more

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा आज सासवडमध्ये दुसरा मुक्काम

thumbnail 1531234697544

सासवड : संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा आज सासवडमध्ये दुसरा मुक्काम होता. काल पालखी दिव्य दिवेघाट पार करून सासवड मुक्कामी पोहचली. कालचा शिन घालवण्यासाठी आज एक अधिकचा मुक्काम सासवडमध्ये आयोजण्यात आला आहे. उद्या पालखी सासवड स्थित सोपान काकांच्या मंदिरात जाणार असून तेथे बंधू भेटीचा सोहळा पार पडणार आहे. बंधू भेटीचा हा सोहळा डोळ्यात साठवून घेण्यासाठी … Read more

संत तुकाराम महाराजांची पालखी यवत मुक्कामी दाखल

thumbnail 1531234739758

पुणे : लोणी काळभोर येथून निघालेली संत तुकाराम महाराजांची पालखी यवत मुक्कामी दाखल झाली आहे. पालखी सोलापूर महामार्गहून जाऊन आज सातच्या सुमारास यवत मुक्कामी पोहचली आहे. दरम्याम पालखीचा विसावा उरुळी कांचन याठिकाणी संपन्न झाल. येथे वारकऱ्यांनी दुपारचे जेवन घेतले आणि पुढे प्रवास आरंभला. दोन दिवस पावसाने भिजलेल्या वारकऱ्यांनी आज प्रवासात कडक उन्हाचा अनुभव घेतला. अखंड … Read more

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा उरुळी कांचनमध्ये विसावा, उरुळीला आले यात्रेचे स्वरूप

thumbnail 1531218510949

पुणे : संत तुकाराम महाराजांच्या पालखीने आज लोणी काळभोर वरून प्रस्थान करून उरुळी कांचन मध्ये दुपारचा विसावा घेतला आहे. दरम्यान उरुळीत वैष्णवांचा मेळा अवतरल्याने उरुळी कांचनला यात्रेचे स्वरूप आले आहे.तुकाराम महाराजांची पालखी उरुळीचा विसावा घेऊम यवतला मुक्कामी जाणार आहे.

माऊलीच्या पालखीने ओलांडला कठीण दिवे घाट

thumbnail 1531142994657

पुणे : सकाळी पुण्याहून निघालेल्या माऊलीच्या पालखीने आज कठीण असा दिवे घाट ओलांडला असून पालखी झेंडेवाडीच्या विसाव्यावर विसावा घेऊन सासवडकडे मार्गस्थ झाली आहे. सासवड जवळील दिवे घाट ओलांडणे हे माऊलीच्या पालखी समोरचे दिव्य असते. घाटातील कठीण चढ ओलांडण्यासाठी यावर्षी चार अतिरिक्त बैल जोड्या जुंपण्यात आल्या होत्या. दिवे घाटातील हा सोहळा पाहून डोळ्यात साठवण्यासाठी भाविकांनी आणि … Read more

ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्यांचे पुण्यातून पंढरीकडे प्रस्थान

thumbnail 1531110106547

पुणे : ज्ञानोबा तुकोबांच्या गजरात पुण्याच्या दोन दिवसांच्या मुक्कामा नंतर संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांनी आज पंढरीकडे प्रस्थान केले. सकाळी ६ वाजता दोन्ही पालख्यांची आरती झाली आणि पालख्या प्रस्थानासाठी सिद्ध झाल्या. संत तुकाराम महाराजांची पालखी हडपसर मार्गे लोणी काळभोर येथे मुक्कामास जाणार आहे. तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी हडपसर मार्गे दिवे घाटातून सासवड … Read more