विदर्भात मान्सून वेळेवरच दाखल होणार ; हवामान खात्याचा अंदाज

अमरावती प्रतिनिधी l बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले वादळ मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी फायदेशीर असल्याचा अंदाज अमरावतीच्या हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे यंदा विदर्भात वेळेवर मान्सून येण्याची शक्यता असल्याने शेतकरी राजा पेरणीस सज्ज झाला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले वातावरण मान्सूनच्या वाटचालीकरिता पोषक आहे. आगामी काही दिवसात असेच वातावरणात कायम राहिल्यास केरळच्या किनारपट्टीवर 5 जून रोजी मान्सून … Read more

शरद पवारांचे धक्कातंत्र, गृह खाते विदर्भाला?

विशेष प्रतिनिधी | लोकांशी थेट संबंध येणारे आणि प्रतिष्ठेचे गृह खाते विदर्भाला देण्याचे योजून राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांनी मोठा गेम खेळला आहे. अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद आणि गृह खाते देण्यात येईल असे मानले जात होते. अधिकृत खातेवाटप अजून जाहीर झालेले नाही. पण खास गोटातून मिळालेल्या माहितीप्रमाणे, गृह खाते विदर्भातील ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांना देण्याचा … Read more

शरद पवार २ दिवसीय विदर्भ दौऱ्यावर, शेतकऱ्यांनी मांडली कैफियत

अतिवृष्टीतने राज्यभरातील शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. विदर्भाला सुद्धा या अतिवृष्टीचा फटका बसला आहे. याच अनुषंगाने विदर्भातील ओल्या दुष्काळानं नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी शरद पवार दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवार यांनी आज विदर्भातील काटोल भागातील  कापूस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला. 

भाजपच्या काळात विदर्भाकडे उद्योगधंदे वळत आहेत -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागील सरकारच्या काळात उद्योगांसाठी वीजदर जास्त होती. मात्र आपल्या सरकारने विदर्भाच्या प्रगतीसाठी महाराष्ट्रापेक्षा वीजदर ३ रुपयांनी कमी दिली याचाच परिणाम म्हणून त्यांनी विदर्भाकडे उद्योगधंदे वळत आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अमरावती मधील महायुतीच्या उमेदवारांसाठी घेतलेल्या प्रचार सभेमध्ये ते बोलत होते.

राखी बांधायच्या आधीच काळाने केली भावा-बहिणीची ताटातूट

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई रक्षाबंधन बहीण आणि भावाच्या नात्याची साक्ष देणारा दिवस. बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते तर मनगटावर बांधलेल्या राखीला साक्ष देत भाऊ आपल्या बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेतो.  बहीण-भावाच्या पवित्र सणाच्या पूर्वसंध्येला मात्र एका भावंडांची ताटातूट झाली. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील पल्लवी गणेश पाचपोर ही 19 वर्षाची तरुणी आज या जगात नाही. … Read more

विदर्भात काँग्रेस-राष्ट्रवादीचे ‘असे’ जागावाटप

Untitled design T.

नागपूर प्रतिनिधी |  आगामी लोकसभा निवडणुकीच्या विदर्भातील जागावाटपाबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील चर्चा पूर्ण झाली आहे. विदर्भातील दहा लोकसभेच्या जागांपैकी सात जागा काँग्रेस लढवणार, तर तीन जागा राष्ट्रवादी लढवणार आहे, यावर दोन्ही पक्षांची चर्चा पूर्ण झाली आहे. विदर्भात काँग्रेसच्या वाट्याला लोकसभा मतदार संघातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, रामटेक, गडचिरोली-चिमूर, अकोला, यवतमाळ-वाशिम या सात जागा आल्या आहेत.तर विदर्भात राष्ट्रवादी … Read more