‘या’ बँकांमध्ये FD केल्यावर मिळते आहे 7.50% पर्यंत व्याज, त्यासंबंधी अधिक माहिती जाणून घ्या
नवी दिल्ली । गेल्या एका वर्षात रिझर्व्ह बँकेने (RBI) केलेल्या व्याजदराच्या कपातीचा परिणाम बँकांच्या फिक्स्ड डिपॉझिटस (Fixed Deposits) च्या व्याजदरामध्येही दिसून आला आहे. सामान्य नागरिक तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी गुंतवणूकीचा सर्वात लोकप्रिय पर्याय म्हणून एफडी मानली जाते. अशा परिस्थितीत व्याजदराच्या कपातीचा परिणाम त्यांनाही झाला आहे. सध्याच्या ट्रेंडकडे पाहता ज्येष्ठ नागरिकांसाठी एफडीवरील सध्याचा व्याज दर 3 ते … Read more