उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री करण्याची शरद पवारांची भूमिका होती ; नवाब मलिकांनी फेटाळला पुस्तकातील ‘तो’ दावा

Nawab Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध राजकीय लेखिका प्रियम गांधी यांचं ‘ट्रेडिंग पॉवर’ या पुस्तकावरुन आता राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. 2019 च्या निवडणूकी नंतर राज्यात राष्ट्रवादी आणि भाजप सरकार स्थापन करणार होते असा धक्कादायक खुलासा या पुस्तकातून करण्यात आला आहे. परंतु भाजप नेते नवाब मलिक यांनी हा दावा पूर्णपणे फेटाळला आहे. हे पुस्तक पूर्णपणे माजी मुख्यमंत्री … Read more

पवार फॅक्टर अमेरिकेतही यशस्वी ; बायडेन यांच्या विजयानंतर जितेंद्र आव्हाडांचं ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अमेरिका निवडणूकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला. विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना चीतपट करून डल जो बायडेन अमेरिकेचे ४६वे अध्यक्ष म्हणून निवडून आले. बायडेन यांच्या विजयानंतर राष्ट्रवादीचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत भाष्य केलं आहे. अमेरिकेत चार दिवसांपासून सुरू … Read more

शिट्टी वाजली आणि पवारसाहेब आले …..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शरद पवार यांच्यासोबत समाजवादी कॉंग्रेस पक्षात काम केलेल्या सांगली जिल्ह्यातील कोतवडे गावच्या सुरेश यादव यांनी सांगितलेली गोष्ट . एकदा कर्नाटक सरकारने सीमाभागातील सर्व मराठी शाळात कन्नड विषय सक्तीचा केला होता या झुंडशाहीच्या विरोधात बेळगावच्या राणी चन्नम्मा चौकात आंदोलन करण्याचा इशारा शरद पवार यांनी दिला.पण त्यांचा हा इशारा मनावर न घेता सरकारने … Read more

मुख्यमंत्र्यांनी राजकारण करण्यापेक्षा शेतकऱ्यांना तातडीने सरसकट मदत द्यावी :- विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

सांगली प्रतिनिधी | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रेड कार्पेटवर उभारून पाहणी दौरा करत आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन चिखलात जाऊन थेट शेतकऱ्यांची संवाद साधत आहोत. मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यातून काही साध्य होणार नसेल तर त्यांनी घरातच बसावं मात्र शेतकऱ्यांच्या साठी लवकरात लवकर मदतीची घोषणा करावी, असा टोला विधान परिषदेचे विरोधी … Read more

शरद पवार बांधावर जाणार नाहीत तर मग काय बंगल्यात बसून राहतील का?? गुलाबराव पाटलांनी विरोधकांना झापले

Gulabrao Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये परतीच्या पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. त्यामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेले सोन्यासारखे पीक मातीमोल झाले असून शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मराठवाडा दौऱ्यावर आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पवार शेतकऱ्यांच्या व्यथा … Read more

शहाण्याला शब्दांचा मार ; शरद पवारांचा राज्यपालांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मंदिरं उघडण्याच्या मुद्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेना पत्र लिहिलं होतं. ‘तुम्ही कधीपासून सेक्युलर झालात?’ असा सवाल करताना राज्यपालांनी शिवसेनेच्या हिंदुत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नाराजी व्यक्त केली. राज्यपालांनी ‘ते शब्द टाळायला पाहिजे होते’, असं अमित शहा यांनी म्हटलं आहे. … Read more

संकटकाळी लोकांच्या मदतीसाठी धावून जाणे हे माझे कर्तव्य -शरद पवार

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अतिवृष्टीमुळे राज्यावर आजपर्यंतचे सर्वात मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. या आर्थिक संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने कर्ज काढून त्यांना मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली. आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत विनंती करणार आहोत असे पवार म्हणाले. संकटाच्या काळात लोकांच्या मदतीसाठी धावून जाणे हे माझे … Read more

शरद पवार पोचले शेतकऱ्यांच्या बांधावर ; जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या व्यथा

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने, अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाले असून, बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. पावसामुळे हातचं पीक गेल्याने बळीराजा अडचणीत सापडला असून, शेतकऱ्याला दिलासा देण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. राज्यात आणि विशेषतः मराठवाड्यात झालेल्या पिकांच्या नासाडी पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार दौरा करीत असून, दौऱ्याची सुरूवात उस्मानाबाद … Read more

शरद पवारांच्या भर पावसातील सभेची वर्षपूर्ती ; साताऱ्याच्या ‘त्या’ ऐतिहासिक सभेने बदलले राज्याचे राजकारण

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी शरद पवारांची ती भर पावसातील ऐतिहासिक सभा मागच्या वर्षी आजच्या दिवशी म्हणजे 18 ऑक्टोबर ला झाली होती. या सभेने फक्त साताऱ्याचेच तर राज्याचे राजकारण बदलले होते. 80 वर्षाचे शरद पवार भर पावसात भाजपवर तुटून पडले होते. आणि राज्यातील युवा पिढी त्यांना भरगोस पाठिंबा देत होती. जसा पाऊस … Read more

‘जाणते राजे’ शरद पवार पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या मदतीला ; नुकसान आढावा घेण्यासाठी करणार मराठवाडा दौरा

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये परतीच्या पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. त्यामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले सोन्यासारखे पीक मातीमोल झाले आहे.  शेतकऱ्यांवर खूप मोठं संकट आले असून शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज आहे. मध्य महाराष्ट्र कोकण आणि मराठवाडय़ात परतीच्या पावसामुळे पिकांचं खूप मोठय़ा प्रमाणावर नुकसान झालं आहे. पावसामुळे … Read more