टोल फ्लाझ्याची सफाई करण्याऱ्या कर्मचाऱ्याला ट्रकने चिरडले
सातारा प्रतिनिधी | सकलेनमुलाणी, आनेवाडी टोल नाक्यावर टोल ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या डोक्यावरून मालट्रकची पाठीमागील चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडला. हैबत दत्तोबा मोरे राहणार (मोरेवाडी) असे या मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे हैबत मोरे नाक्यावरील टोल ट्रॅकची सफाई … Read more