Mahindra चा ग्राहकांना झटका!! ‘या’ गाडीची किंमत वाढवली

Mahindra Scorpio N

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकप्रिय वाहन निर्माता कंपनी महिंद्रा एंड महिंद्रा ने आपल्या ग्राहकांना जोर का झटका दिला आहे. महिंद्राने Scorpio N च्या किमतीत तब्बल 51,299 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. गेल्या चार महिन्यांत या SUV च्या किमतीत दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. या दरवाढीनंतर आता Mahindra Scorpio N ची किंमत 13.06 लाख रुपये झाली आहे. यापूर्वी … Read more

Steel Wheel की Alloy Wheel, कोणतं चाक Best? पहा फायदे अन् तोटे

Steel Wheel vs Alloy Wheel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मित्रांनो, आजकाल तुम्ही कोणत्याही कारमध्ये कारसाठी दोन प्रकारची चाके बघितली असतील. एक स्टील- व्हील (Steel Wheel) आणि दुसरे अलॉय- व्हील (Alloy Wheel)…. जास्त करून आत्ताच्या काळात अलॉय व्हील्सचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातोय. खास करून कमी बजेट असणाऱ्या कारमध्ये स्टीलची चाके दिली जातात तर टॉप मॉडेल्स किंवा प्रीमियम कारमध्ये अलॉय चाके … Read more

Tata Motors चा ग्राहकांना दणका!! 1 मे पासून गाड्यांच्या किंमतीत वाढ

Tata Cars Price Hike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी TATA मोटर्सने आपल्या ग्राहकांना जोर का झटका दिला आहे. 1 मे 2023 पासून कंपनीने आपल्या गाड्यांच्या किमतीत 0.6 टक्क्यांनी वाढ केली आहे. यामध्ये अल्ट्रोज, टियागो, हॅरियर, नेक्सॉन, पंच, नेक्सॉन ईव्ही, सफारी इत्यादी मॉडेल्सचा समावेश आहे. यापूर्वी टाटाने फेब्रुवारीमध्ये सुद्धा गाड्यांच्या किंमतीत 1.2 टक्क्यांनी वाढ केली होती. … Read more

Kia Seltos नवीन फीचर्स सह लाँच; 13 कलर अन् बरंच काही.. किंमतही पहा

Kia Seltos

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वाहन उत्पादन कंपनी Kia ने आपली प्रसिद्ध SUV Kia Seltos नव्या व्हर्जनसह लाँच केली आहे. या नव्या Seltos मध्ये तुम्हाला अपडेटेड फीचर्स आणि नवनवीन कलर पहायला मिळतील. गाडीच्या इंटीरियर आणि बाहेरील बाजूमध्ये काही बदल करण्यात आले आहेत . आज आपण जाणून घेऊयात Kia च्या या नव्या अपडेटेड Seltos मध्ये नेमकं काय … Read more

Maruti Suzuki : लवकरच बाजारत येतेय SWIFT चं नवीन माॅडेल; जबरदस्त फिचर्स अन् कमालीचं इंजिन, किंमत किती?

Maruti Suzuki

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील लोकप्रिय कार उत्पादन कंपनी म्हणून मारुती सुझुकीचे (Maruti Suzuki) नाव आघाडीवर आहे. खास करून देशातील मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये मारुती सुजूकीच्या गाड्याची क्रेज जास्तच पहायला मिळते. याचे कारण म्हणजे मध्यमवर्गातील लोकांना ज्याप्रकारच्या गाड्यांची अपेक्षा असते अशीच गाडी कंपनी आत्तापर्यंत बनवत आलीये. आताही मारुती सुजूकी आपल्या सर्वात लोकप्रिय कार स्विफ्टचे (Maruti Swift) नवं … Read more

Force Citiline : आता संपूर्ण कुटुंबासोबत करा प्रवास; लाँच झाली भलीमोठी कार

force citiline

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | समजा एखाद्याचे मोठं कुटुंब असेल तर बाहेर कुठे जाताना सर्वांना एकत्र जाण्यासाठी अडचण निर्माण होते. याचे कारण म्हणजे सध्याच्या कार किंवा जीपमध्ये जास्त लोक बसत नाहीत. परंतु आता तुमच्या या अडचणीवर उपाय सापडला आहे. देशातील प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी फोर्स मोटारने आपली नवी एमपीवी Force Citiline लाँच केली आहे. या गाडीमध्ये … Read more

Toyota Innova Hycross चे बुकिंग थांबवलं; कंपनीने दिले ‘हे’ कारण

Toyota Innova Hycross

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हायब्रीड कार घेण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी एक वाईट बातमी आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटरने आपल्या नव्याने लॉन्च केलेल्या 7 सीटर इनोव्हा हायक्रॉसच्या काही व्हेरियेण्टचे बुकिंग थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. हायब्रीड इंजिन आणि दमदार लुक असलेल्या या कारला ग्राहकांची मोठी पसंती पाहायला मिळाली होती. मात्र पुरवठा साखळीतील अडचणींमुळे इनोव्हा हायक्रॉस – ZX आणि … Read more

MG Comet : इलेक्ट्रिक गाड्यांच्या मार्केटला करंट द्यायला येतेय MG मोटर्सची नवी गाडी; पहा लूक..

MG Comet

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींना कंटाळून अनेक ग्राहकांनी आपला मोर्चा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळवला आहे. गेल्या वर्षभरात इलेक्ट्रिक गाड्यांची वाढती मागणी पाहता अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आणल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ब्रिटिश कार कंपनी एमजी मोटर्स (MG Motors) ने भारतीय बाजारपेठेत आपली नवीन इलेक्ट्रिक कार MG Comet लॉन्च करण्याची तयारी … Read more

Kia Sonet नव्या अंदाजात लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

Kia Sonet

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दक्षिण कोरियन कार निर्माता कंपनी Kia ने भारतीय बाजारपेठेत आपली सर्वात स्वस्त SUV Kia Sonet नव्या अपडेटसह लाँच केली आहे. आकर्षक लुक आणि मजबूत इंजिन क्षमतेने सुसज्ज असलेल्या या कारच्या किमतीत सुद्धा बदल झाला आहे. नवीन अपडेट्सनंतर या एसयूव्हीची किंमत जवळपास 50,000 रुपयांनी वाढली आहे. त्यानुसार कंपनीने या SUV ची सुरुवातीची … Read more

Maruti Suzuki Car Discount : Maruti Suzuki च्या गाड्यांवर बंपर Discount; संधी सोडू नका

Maruti Suzuki Car Discount

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या मार्च महिना सुरु झाला असून आर्थिक वर्षाचा हा शेवटचा महिना मानला जातो. त्यामुळे या महिण्यात आपलं टार्गेट पूर्ण करण्यासाठी कार कंपन्यासुद्धा सर्वतोपरी प्रयत्न करतात. त्याच पार्श्वभूमीवर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मारुती सुझुकीने (Maruti Suzuki Car Discount) आपल्या सर्व गाड्यांवर बंपर सूट देण्यात आली आहे. ग्राहकांना याचा लाभ 31 मार्चपर्यंत घेता येणार … Read more