कन्हैय्याचा दिल्ली पोलिसांवर पक्षपाताचा आरोप

“दिल्ली पोलिसांनी जी पत्रकार परिषद घेतली ती दिल्ली पोलिसांची पत्रकार परिषद वाटतच नव्हती, ती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची पत्रकार परिषद वाटतच होती.” असा घणाघाती आरोप जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमारने दिल्ली पोलिसांवर केला.

जेएनयूचा हल्ला पाहून मला २६/११ ची आठवण झाली – उद्धव ठाकरे

जेएनयू मध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आमच्या राष्ट्रावर नियंत्रण ठेवणारे फॅसिस्ट आपल्या शूर विद्यार्थ्यांच्या आवाजाला घाबरतात – राहुल गांधी

दिल्ली | जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) रविवारी रात्री झालेल्या हिंसाचाराबद्दल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे. आमच्या राष्ट्रावर नियंत्रण ठेवणारे फॅसिस्ट आपल्या शूर विद्यार्थ्यांच्या आवाजाला घाबरतात असंच आजच्या जेएनयू वरील हल्ल्यावरुन दिसत आहे असे राहुल यांनी म्हटले आहे. मुखवटा घातलेल्या गुंडांनी जेएनयूच्या विद्यार्थ्यांवर आणि शिक्षकांवर पाशवी हल्ला केल्याने अनेक जण गंभीर जखमी … Read more

देशात रहायचं असेल तर भारत माता की जय बोललंच पाहिजे – केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान

पुणे | देशात रहायचं असेल तर भारत माता की जय बोललंच पाहिजे असे विधान केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले आहे. ते पुण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 54 व्या परिषदेला संबोधित करताना बोलत होते. शनिवारी 28 डिसेंबर रोजी पुण्यात ही परिषद झाली. प्रधान म्हणाले की, आज देशापुढे आव्हानं काय आहेत, एकीकडे नागरिकता मोजली जाणार की … Read more

अ.भा.वि.प च्या ५४ व्या अधिवेशनाची पुण्यात जय्यत तयारी

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ५४ वे अधिवेशन येत्या २८ तारखेला होत असून त्याची जय्यत तयारी आतापासूनच सुरू आहे. मुकुंदनगरमधील सपंजो आश्रमाची जागा येथील स्थानिक रहिवाशांनी एक महिन्याकरिता मोफत उपलब्ध करून दिली आहे.

राजकीय पक्ष, मग सत्ताधारी असो किंवा विरोधी – कुणाला घाबरतात माहितेय का?

राजकारणी लोकांवर लक्ष ठेवणारी सामान्य माणसं पण संघटनात्मक पातळीवर चांगलीच दहशत निर्माण करतात.

सुपर ३०’ चित्रपट महाराष्ट्रात कर मुक्त करण्याची अभाविपची मागणी

पुणे प्रतिनिधी | शिक्षणाचे बाजारीकरण, आयआयटी कोचिंग क्लासेस व त्यांचा मनमानी कारभार तसेच ती परिस्थिती बदलणाऱ्या आनंदकुमारची कथा मांडणारा चित्रपट ‘सुपर ३०’ ह्या चित्रपटाला महाराष्ट्रात कर मुक्त करण्याची मागणी अभाविपचे महाराष्ट्र प्रदेशमंत्री स्वप्निल बेगडे यांनी केली आहे. आयआयटी ही देशातील यश आणि संपन्नता प्रदान करणारी आणि जीवनमान बदलून टाकणारी व्यवस्था आहे. आयआयटीमध्ये जाण्यासाठी महागडे कोचिंग … Read more

आणि तेव्हा लोकसभेचे अध्यक्ष एका मताने निवडणूक हारले

नवी दिल्ली | लोकसभा अध्यक्ष म्हणून ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली आहे. ते भाजपचे तीन वेळा आमदार आणि दोन वेळा खासदार राहिले आहेत. नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्या फळीच्या नेत्याला लोकसभेचे अध्यक्ष बनवून सर्वांना अवाकच केले आहे. तर भाजपचा नम्र चेहरा म्हणून ओम बिर्ला यांचे नाव घेतले जाते. ओम बिर्ला यांना शालेय जीवना पासूनच राजकारणाची आवड … Read more

कमवा आणि शिका योजनेत प्रत्येक गरजू विद्यार्थ्याला काम मिळावं या मागणीसाठी अभाविप चे पुणे विद्यापीठात आंदोलन

IMG WA

पुणे | प्रतिनिधी सावित्रीबाई फुले विद्यापीठात शिकणाऱ्या व कमवा आणि शिका योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला कमवा आणि शिका योजनेत घेतलं गेलं पाहिजे या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आज आंदोलन केले. विद्यापीठात शिकणारे अनेक विद्यार्थी ग्रामीण व दुर्गम भागातून येत असतात.अशावेळी कमवा आणि शिका योजनेतील संख्या मर्यादित ठेवली तर गरीब विद्यार्थ्यांना इतर ठिकाणी … Read more