साताऱ्यात अभाविपची 1 हजार 75 फूट तिरंगा पदयात्रा

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सातारा कडून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त सातारा शहरात 1075 फूटी भव्य तिरंगा पदायात्रेचे आज आयोजन करण्यात आले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात अभाविपने विद्यार्थ्यांना सोबत घेऊन विविध कार्यक्रम केले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या शेवटला व विद्यार्थी परिषदेच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या प्रारंभी या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. … Read more

विद्यापीठ कायद्यामध्ये बदल केल्याच्या निषेधार्थ अभाविचे आंदोलन

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे राज्य शासनाकडून विद्यापीठ कायद्यामध्ये बदल केल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. परिषदेच्या शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनास निवेदन दिले. 15 डिसेंबर 2021 रोजी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विद्यापीठाच्या स्वायतत्तेवर घाला घालत राजकीय स्वार्थासाठी विद्यापीठ कायद्यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. शासनाच्या प्रस्तावित विद्यापीठ सुधारणा कायद्यामुळे राज्यातील सर्व … Read more

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे संशोधक विद्यार्थी RRC पासून वंचित राहू नये – अभाविप

abvp

औरंगाबाद – मागील वर्षी हजारो विद्यार्थी विद्यापीठाची PhD साठीची पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाले असून जवळपास एक वर्ष कालावधीने RRC होत आहे. मात्र सद्या महाराष्ट्रात ST महामंडळ कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे बस व्यवस्था बंद आहे. RRC साठी महाराष्ट्र भरातून विद्यार्थी येणार आहेत. परंतु राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे RRC ला प्रत्यक्ष उपस्थित राहण्यास विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत … Read more

अभाविपची महानगर कार्यकारिणी जाहीर

abvp

औरंगाबाद – अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या छात्रनेता संमेलनात शनिवारी महानगराचे नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये महानगर अध्यक्षपदी प्रा. डॉ. योगिता पाटील यांची फेरनिवड तर उपाध्यक्षपदी प्रा. गोपाल बल्लोच यांची निवड करण्यात आली. तसेच महानगर मंत्री पदी नागेश गलांडे यांची निवड केली. एमजीएम विद्यापीठ कॅम्पस मधील आर्यभट्ट हॉलमध्ये झालेल्या या संमेलनात व्यासपीठावर प्रमुख वक्ते म्हणून … Read more

महिलांवरील अत्याचार रोखण्यास महाविकासआघाडी सरकार ठरले कुचकामी – अभाविप

abvp

औरंगाबाद – सध्या महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचारात प्रचंड वाढ झाली आहे. संपूर्ण राज्यामध्ये भयपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. पुणे शहरातील एका १४ वर्षीय चिमुरडीवर पुण्यातील एकूण १३ नराधमांनी पाशवी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. साकीनाका (मुंबई) परिसरातील व परभणी जिल्ह्यातील सोनपेठ महाविद्यालयी विद्यार्थिनीवर बलात्कार झाला व त्या पीडित निर्भयांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. माणुसकीला काळिमा फासणारी व … Read more

विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांची सखोल चौकशी करा – अभाविप

bAMU

औरंगाबाद – शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांनी व्हॉटस ॲपच्या माध्यमातून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला असून प्रकरणात संजय शिंदे यांच्यावर बेगमपुरा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची भेट घेत विद्यापीठ प्रशासनाने समिती गठित करून सखोल चौकशी … Read more

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क विद्यापीठ कमी करणार – अभाविप

abvp

औरंगाबाद – अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शिष्टमंडळाने प्रदेश मंत्री सिद्धेश्वर लटपटे यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांची काल भेट घेऊन विविध शैक्षणिक प्रश्नांवर चर्चा केली व मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी अभाविपच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार विद्यापीठांना विविध शुल्क माफ करण्यात यावे अश्या विविध मागण्या करण्यात आल्या. यामध्ये जिमखाना शुल्क, विविध … Read more

उदय सामंत यांचा राजीनामा घेतल्याशिवाय शांत बसणार नाही – अभाविप

औरंगाबाद प्रतिनिधी | अंतिम वर्ष परीक्षा संदर्भात ठाकरे सरकार व मंत्री उदय सामंत हे सर्वोच्च न्यायालयात तोंडावर पडले आहेत. राज्य सरकारने राज्यातील विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळ चालवला आहे. राज्यात उच्च व तंत्रशिक्षणाचा खेळखंडोबा मांडला आहे. यामुळे अभाविप उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. असे अभाविपचे प्रदेश मंत्री स्वप्नील बेगडे यांनी आज पत्रकार … Read more

हिंसाचाराचा कट २८ ऑक्टोबरलाच रचला गेला : अभाविप

जेएनयू हिंसाचाराबाबत आज सोमवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने पत्रकार परिषद घेतली. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आणि व्हायरल झालेल्या चॅटची चौकशी झाली पाहिजे. ते म्हणाले की त्या ग्रुपची सर्व संख्या तपासली पाहिजेत जेणेकरुन त्याची सत्यता कळू शकेल.

‘यूनिटी अगेन्स्ट लेफ्ट व्हाॅट्सॅप ग्रुपच्या सदस्यांची ओळख पटली, १० लोक कॅम्पसच्या बाहेरचे’

जेएनयू हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिस गुन्हे शाखेच्या SIT ने ‘यूनिटी अगेन्स्ट लेफ्ट’ नावाच्या व्हाॅट्सॅप ग्रुपच्या सदस्यांना ओळखलं आहे. या ग्रुपमध्ये एकूण ६० सदस्य होते. त्यापैकी ३७ लोकांना पोलिसांना ओळखण्यात यश आलं आहे. एका वृत्तवाहिनीच्या सूत्रानुसार त्यातले १० लोक कॅम्पसच्या बाहेरचे होते. म्हणजे हिंसेमध्ये सामील असणारे हे १० लोक, त्यांचा कॅम्पसशी कुठलाच संबंध नाही. डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही गटांनी हिंसाचारात बाहेरच्या लोकांची मदत घेतली.