आता तालिबानच्या मदतीने अमेरिका करणार ISIS-K वर हल्ला, बनवली ‘ही’ योजना

वॉशिंग्टन । अफगाणिस्तानमध्ये 20 वर्षांच्या युद्धानंतर अमेरिकेने 30 ऑगस्टच्या मध्यरात्री अफगाणिस्तान सोडले. आता अमेरिका तालिबानच्याच मदतीने ISIS-K वर एयरस्ट्राइक करेल. अमेरिकेचे लष्कर जनरल मार्क मिल्ली यांनी म्हटले आहे की,” तालिबान ही क्रूर संघटना आहे. ते बदलेल की नाही याबद्दल आत्ता काहीच सांगता येणार नाही.” जनरल मार्क मिल्ली म्हणाले की,”तालिबानसोबत भविष्यातील सहकार्याबद्दल कोणीही अंदाज लावू शकत … Read more

इराणी मॉडेलवर तालिबानी सरकार बनवण्याची तयारी सुरू, पाहुण्यांची लिस्टही तयार

काबूल । तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर आता सरकार स्थापनेचा फॉर्म्युलाही ठरला आहे. येत्या तीन दिवसात त्याची घोषणा केली जाईल. टोलो न्यूजच्या मते, तालिबान सरकार स्थापनेसाठी इराणच्या मॉडेलचे पालन करेल. एक सुप्रीम लीडर असेल आणि पंतप्रधान किंवा राष्ट्रपती त्याच्या अंतर्गत काम करतील. तालिबानच्या संस्कृती आयोगाचे सदस्य आमुल्ला सामंगानी म्हणाले,”आमचे नवीन इस्लामिक सरकार जगासाठी एक आदर्श असेल. … Read more

भारत आता अफगाणिस्तानला साखर पाठवणार नाही, भारतीय व्यावसायिकांकडून निर्यात ऑर्डर रद्द

नवी दिल्ली । अफगाणिस्तानातील सध्याची परिस्थिती पाहता भारतीय व्यापाऱ्यांनी शेजारील देशात साखरेची निर्यात तात्पुरती बंद केली आहे. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की,”भारतीय व्यापाऱ्यांनी अफगाणिस्तानची सर्व साखर निर्यात ऑर्डर रद्द केल्याची तक्रार केली आहे.” भारतीय साखर निर्यातीसाठी अफगाणिस्तान पहिल्या तीन देशांपैकी एक आहे. भारतीय व्यापारी दरवर्षी सुमारे सहा ते सात लाख टन साखर अफगाणिस्तानला निर्यात … Read more

पंजशीरमध्ये पुन्हा झाली चकमक, नॉर्दर्न अलायन्सने मारले 13 तालिबानी, टँकरही केले उद्ध्वस्त

काबूल । अफगाणिस्तानमध्ये, फक्त एक प्रांत म्हणजेच पंजशीर व्हॅली वगळता, संपूर्ण देश आता तालिबानच्या ताब्यात आहे. पंजशीरमध्ये तालिबान आणि नॉर्दर्न अलायन्स यांच्यात सतत चकमक सुरू आहे. अहमद मसूदच्या नेतृत्वाखालील नॉर्दर्न अलायन्सचे सैनिक तालिबानशी लढा देत आहेत. स्थानिक प्रसारमाध्यम Pajhwok Afghan News च्या रिपोर्ट नुसार, बुधवारी तालिबानने पंजशीरच्या चिक्रीनव जिल्ह्यावर हल्ला केला. नॉर्दर्न अलायन्सने त्याला चोख … Read more

पंजशीरमध्ये तालिबानने नॉर्दर्न अलायन्सशी सुरू केले युद्ध, रस्ता अडवण्यासाठी उडवून दिला पूल

काबूल । अमेरिकन सैन्याच्या माघारीनंतर तालिबानने पंजशीर खोरे वगळता संपूर्ण अफगाणिस्तान व्यापला आहे. सोमवारपासून तालिबान आणि नॉर्दन अलायंस यांच्यात पंजशीर काबीज करण्यासाठी युद्ध सुरू आहे. ताज्या रिपोर्ट नुसार, तालिबानी सैनिकांनी मंगळवारी रात्री पंजशीर खोऱ्यात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. तालिबानने एक पूल उडवून नॉर्दन अलायंसच्या लढवय्यांसाठी सुटण्याचा मार्ग अडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचवेळी, सोमवारी झालेल्या चकमकीत … Read more

भारताकडून शस्त्र पुरवठ्याच्या तपशीलांचा तपास करत आहे ISI, अफगाण सैनिक आणि अधिकारी रडारवर

नवी दिल्ली/काबूल । 20 वर्षांनंतर अफगाणिस्तानातील सर्व अमेरिकन सैन्याने माघार घेतल्यानंतर जगाची चिंता वाढली आहे. दरम्यान, अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा संचालनालयाच्या टॉपच्या सूत्रांनी धक्कादायक माहिती दिली आहे, जी भारतासाठी मोठ्या चिंतेचे कारण बनू शकते. NDS च्या एका टॉपच्या सूत्राच्या मते, पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) भारताकडून शस्त्रास्त्र आणि दारूगोळ्याच्या पुरवठा साखळीच्या तपशीलांची चौकशी करत … Read more

अमेरिकन सैन्य माघारी फिरताच तालिबान्यांनी आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली, पंजशीरवर चढवला हल्ला; अनेक सैनिक झाले ठार

पंजशीर । अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याच्या संपूर्ण माघारीनंतर तालिबानने काबूल विमानतळही ताब्यात घेतला आहे. आता फक्त पंजशीरवर ताबा मिळवणे बाकी आहे. काही दिवसांपूर्वीच तालिबान आणि नॉर्दर्न अलायन्स यांच्यात पंजशीरमध्ये युद्धबंदी झाली होती. मात्र, अमेरिकन सैन्य गेल्यानंतर तालिबानने लगेचच आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली आहे. अहमद मसूद, जो पंजाबमधील नॉर्दर्न अलायन्सचे नेतृत्व करत आहे, त्याच्याशी संबंधित … Read more

“अमेरिकन सैन्याची माघार हा अफगाणिस्तानचा विजय आहे, अमेरिका आणि जगाशी चांगले संबंध हवे आहेत” – तालिबान

नवी दिल्ली । अफगाणिस्तानात 20 वर्षांनंतर, अमेरिकन सैन्याने पूर्णपणे माघार घेतली आहे. यासह, तालिबानची एक नवीन इनिंग देखील सुरू झाली आहे. दरम्यान, तालिबानने अमेरिका आणि उर्वरित जगाशी चांगले संबंध निर्माण करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तालिबानचे सर्वोच्च प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी मंगळवारी काबूल विमानतळाच्या धावपट्टीवर पत्रकार परिषद घेतली. या दरम्यान, मुजाहिदने अफगाणांना स्वातंत्र्य मिळाल्याबद्दल अभिनंदन … Read more

आता अफगाणिस्तानमध्ये अफूच्या लागवडीवर बंदी असणार, तालिबानने जारी केला आदेश

काबूल । अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तालिबानने स्वतःचे सरकार बनवण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. तालिबान देशात अनेक बदल आणत आहे आणि लोकांना याबद्दल माहिती दिली जाऊ लागली आहे. यात एक महत्त्वाचा बदल असा झाला आहे की, आता अफगाणिस्तानमध्ये अफूच्या लागवडीवर बंदी घालण्यात आली आहे. तालिबानने अफगाणिस्तानच्या अनेक गावांतील शेतकऱ्यांना सांगितले आहे की, त्यांनी यापुढे अफूची … Read more

तालिबान्यांनी अफगाणिस्तान सोडण्यास दिली परवानगी, 90 पेक्षा जास्त देशांनी जारी केले संयुक्त निवेदन

काबूल । अमेरिका आणि अनेक प्रमुख युरोपियन देशांसह 90 हून अधिक देशांनी तालिबानने परदेशी आणि अफगाण नागरिकांना बाहेर काढण्याच्या आश्वासनावर संयुक्त निवेदन जारी केले आहे. एका संयुक्त निवेदनात, या सर्व देशांनी म्हटले आहे की, त्यांना तालिबानने आश्वासन दिले आहे की सर्व परदेशी नागरिक आणि कोणत्याही अफगाण नागरिकांना त्यांच्या देशांमधून प्रवासाची अधिकृतता असेल त्यांना सुरक्षितपणे अफगाणिस्तानातून … Read more