अफगाणिस्तानमध्ये शक्तिशाली बॉम्बस्फोट; हल्लेखोरांचा हॉटेलमध्ये घुसून गोळीबार

bomb blast in Afghanistan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये शक्तिशाली बॉम्बस्फोट झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. यावेळी हल्लेखोरांनी काबूल शहरातील स्टार-ए-नाईन हॉटेलला टार्गेट बनवले. स्फोटानंतर या हॉटेलमधून हल्लेखोरांनी घुसून मोठ्या प्रमाणात गोळीबार केला. गोळीबारीनंतर सुरक्षा यंत्रणा घटना स्थळी दाखल झाल्या असून त्याच्याकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. गेल्या काही दिवसापासून अफगाणिस्तानमध्ये गोळीबाराच्या घटना घडत आहेत. … Read more

अफगाणिस्तान पुन्हा हादरले; शाळेत भीषण स्फोटात 10 मुलांसह 16 जणांचा मृत्यू

Bomb Blast Afghanistan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अफगाणिस्तानमधील एका शाळेत भीषण स्फोट झाल्याची घटना बुधवारी घडली आहे. या भीषण स्फोटामध्ये 16 लोकांचा मृत्यू झाला असून तर 24 जण जखमी झाले आहेत. अफगाणिस्तानमधील मदरशात बुधवारी नमाज अदा करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते. यावेळी या ठिकाणी भीषण स्फोट झाल्याची मोठी घटना घडली. या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. … Read more

नमाजानंतर मशिदीत भीषण स्फोट, 10 जणांचा मृत्यू; आजूबाजूच्या इमारतीही हादरल्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथील एका मशिदीत भीषण स्फोट झाल्याची बातमी समोर येत आहे. या स्फोटात 10 जणांचा मृत्यू झाला आहे तर 20 जण जखमी झाले. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता एका तालिबानी प्रवक्त्याने दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, रमजान महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी शेकडो लोक नमाज पठण करण्यासाठी खलीफा आगा … Read more

अमेरिकन सैन्याने सोडलेली शस्त्रे पाकिस्तानला पाठवतो आहे तालिबान

काबूल । अफगाणिस्तानमध्ये तालिबानकडून पाकिस्तानला शस्त्रे पुरवल्याचा आरोप केला जात आहे. ज्या शस्त्रास्त्रांची तस्करी केली जात आहे, ती भारताविरुद्ध सीमापार चकमकींमध्ये वापरली जाऊ शकतात. मात्र, तालिबानने सातत्याने ते चांगले तालिबान असल्याचा आग्रह धरला आहे. ऑगस्ट 2021 मध्ये अफगाणिस्तानातून बाहेर पडल्यानंतर अमेरिकेची बरीच शस्त्रे तिथेच शिल्लक होती. यातील बहुतांश शस्त्रे डिसेबल करण्यात आली आहेत. मात्र काही … Read more

घरातून पळून जाऊन बनली पॉर्न स्टार, आता कुटुंबाचा इतका तिरस्कार करते की 30 वर्षांपासून बोलणेही नाही

काबूल । अफगाणिस्तानची अ‍ॅडल्ट स्टार असलेली यास्मिना अली सध्या खूप चर्चेत आहे. अलीकडेच, तिने अनेक धक्कादायक खुलासे केले आणि ती पॉर्न स्टार बनल्यापासून तालिबानला तिला आपल्या रडारवर धरले असल्याचे सांगितले. ती या इंडस्ट्रीत कशी आली आणि ती आपल्या कुटुंबाचा तिरस्कार का करते याबद्दल तिने अनेक खुलासा केले आहेत. यास्मिना अलीने आपल्या मनाविरुद्ध लावत असलेला विवाह … Read more

असे आहे अफगाणिस्तानच्या एकमेव पॉर्न स्टारचे आयुष्य, माहिती मिळताच तालिबान करेल शिरच्छेद

ब्रिटन । तालिबानने गेल्या वर्षी अफगाणिस्तानवर ताबा मिळवला होता. यासह जगातील आणखी एक देश लोकशाहीतून तालिबानी राजवटीत गेला. तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळताच पुन्हा एकदा तेथे कहर सुरू केला. ज्यामध्ये महिलांना सर्वाधिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कोणत्याही महिलेला कामावर जाऊ दिले जात नाही. त्याचबरोबर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालणाऱ्या महिला या आतातालिबानच्या निशाण्यावर आहे. अशा … Read more

T20 World Cup: केएल राहुल युवराज सिंगचा 14 वर्ष जुना विक्रम मोडू शकला नाही

दुबई । केएल राहुलने शुक्रवारी दुबईच्या मैदानावर तुफान खेळी केली. त्याने स्कॉटलंडविरुद्ध 19 चेंडूत 50 धावा ठोकल्या. त्याच्या या वेगवान खेळीच्या जोरावर भारताने स्कॉटलंडचा 8 विकेट्सने पराभव केला. या विजयामुळे टीम इंडियाच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशा जिवंत राहिल्या आहेत. भारताच्या विजयासोबतच राहुलच्या वेगवान फलंदाजीचीही सर्वत्र चर्चा होत आहे. राहुल ज्या पद्धतीने फलंदाजी करत होता, त्यावरून … Read more

T20 World Cup : नॉकआउट सामन्यात न्यूझीलंडचा पराभवाचा विक्रम, भारताला उपांत्य फेरीचे तिकीट मिळू शकेल ?

नवी दिल्ली । रविवारी होणाऱ्या न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. टीम इंडियाच्या आशा या सामन्यावर अवलंबून आहेत. जर अफगाणिस्तानने विजय मिळवला तर टीम इंडियाचे उपांत्य फेरीतील तिकीट निश्चित होईल, तसेच न्यूझीलंडसाठी देखील ही ‘करा किंवा मरा’ची लढाई आहे. शेवटच्या चारमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना काहीही करून विजय मिळवावाच लागेल. मात्र दडपणाखाली न्यूझीलंडचा … Read more

तालिबानच्या ‘या’ निर्णयाचे सर्वत्र होते आहे कौतुक, मात्र गरिबांवर आले नवीन संकट; कसे ते जाणून घ्या

काबूल । अफगाणिस्तानात तालिबानचे राज्य प्रत्येक बाबतीत वाईट असल्याचे म्हटले जाते. मात्र एका दिवसापूर्वी सोशल मीडियावर एका निर्णयाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. तालिबानच्या अंतरिम सरकारने जंगले तोडणे आणि लाकूड विक्रीवर बंदी घातली आहे. किमान पर्यावरणवादी या मुद्द्यावर तालिबानचे समर्थन करत असल्याचे दिसते. पाकिस्तानी न्यूज पोर्टल ‘उर्दूपॉईंट’ च्या रिपोर्ट्स नुसार, तालिबानचा सर्वोच्च प्रवक्ता असलेला जबीहुल्ला मुजाहिदने … Read more

अफगाण मुलींसाठी खुशखबर, तालिबान लवकरच करू शकते ‘या’ गोष्टींची घोषणा

न्यूयॉर्क/काबूल । संयुक्त राष्ट्र संघाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे की, तालिबानने त्यांना आश्वासन दिले आहे की, ते लवकरच सर्व अफगाण मुलींना माध्यमिक शाळांमध्ये जाण्याची परवानगी देतील. गेल्या आठवड्यात काबुलला भेट दिलेल्या संयुक्त राष्ट्र बाल निधी (UNICEF) चे उप कार्यकारी संचालक ओमर अब्दी यांनी सांगितले की,”अफगाणिस्तानच्या 34 पैकी पाच प्रांत – वायव्येतील बल्ख, जॉजजान आणि … Read more