Sandalwood Cultivation : चंदनाची शेती ठरतेय फायदेशीर; कमी गुंतवणुकीतून कमवा लाखो रुपये

Sandalwood Cultivation

Sandalwood Cultivation । आजच्या महागाईच्या काळात जास्त कमाई करणे खूप गरजेच झालं आहे. प्रत्येकजण जास्त पैसे मिळावेत यासाठी विविध व्यवसाय करून , जास्तीत जास्त नफा कमवत आहेत. जर तुमच्याकडे शेती असेल तर तुम्ही शेतीच्या माध्यमातून सुद्धा अनेक व्यवसाय सुरु करू शकता. तुम्हाला मोठी कमाई करायची असेल तर चंदन शेती हा उत्तम पर्याय ठरू शकतो. चंदनाची … Read more

कृषी क्षेत्रातही होणार AI चा वापर, कृषी विद्यापीठाने B.sc Agri विद्यार्थ्यांसाठी घेतला मोठा निर्णय

Agriculture

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल कृषी शिक्षणात खूप मोठे बदल झालेले आहे. विद्यार्थ्यांना नवनवीन प्रयोग शिकवले जातात त्याचप्रमाणे शेतीतील गोष्टी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सुलभ पद्धतीने करता येईल. अशातच आता B.sc Agri विद्यार्थी यांना AI, मशीन लर्निंग आणि रोबोटिक्सचा अभ्यास देखील शिकवला जाणार आहे. याबाबत विद्यार्थ्यांना कृषी विद्यापीठांमध्ये पदवीचे पर्याय देखील मिळणार आहेत. कृषी शिक्षणात आता भारतीय … Read more

कृषी स्टार्टअपला सरकारकडून प्रोत्साहन; मंजूर केला 750 कोटींचा निधी

Agriculture startup

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपला देशात कृषिप्रधान देश आहे.देशात अनेक लोक हे शेती करत असतात त्यामुळे सरकार देखील शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी नवनवीन योजना आणत असतात. तसेच शेती व्यवसायात प्रगती व्हावी. यासाठी अनेक टेक्नॉलॉजीचा वापर वाढावा, यासाठी देखील सरकारकडून प्रयत्न चालू आहेत. अशातच आता सरकारकडून शेतकऱ्यांना एक मोठे गिफ्ट मिळणार आहे. ते म्हणजे कृषी स्टार्टअपला प्रोत्साहन … Read more

शेतजमिन खरेदी विक्रीच्या फसवणुकीला बसणार आळा, राज्य सरकार चालू करणार नवा प्रकल्प

Land

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल अनेक लोक हे जमिनींमध्ये गुंतवणूक करत असतात. इतर कुठल्याही गोष्टींमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा जमिनीमध्ये केलेली गुंतवणूक ही त्यांना फायद्याची वाटते. कारण काळानुसार त्या जमिनीचे भाव वाढत जातात. तसेच आपल्याला पाहिजे त्या गोष्टी आपण त्या जमिनीवर करू शकतो. त्यामुळे जमिनीच्या व्यवहारांमध्ये आता मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. परंतु आजकाल यामध्ये अनेक फसवणुकीचे … Read more

Agricultural pricing policy | शेतकऱ्यांसाठी कृषी मूल्य धोरण अत्यंत महत्त्वाचे; जाणून घ्या फायदे

Agricultural pricing policy

Agricultural pricing policy | शेती हा भारतातील प्रमुख व्यवसाय आहे. अनेक शेतकरी हे शेती करतात. भारताची बहुतांश अर्थव्यवस्था ही शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत आणि कृषी क्षेत्रात देखील मूल्य धोरण खूप महत्त्वाचे आहे. त्यामध्ये नेहमी चढ-उतार होत असते. सरकारच्या नवीन धोरणाचे आता मुख्य उद्दिष्ट हे उत्पादक आणि ग्राहक या दोघांचे संरक्षण करणे हे … Read more

Success Story | मिश्र शेतीतून शेतकऱ्याने वर्षाला कमावले 15 लाख रुपये; असे केले नियोजन

Success Story

Success Story | आजकाल अनेक तरुण लोक देखील शेती व्यवसायात उतरत आहेत. त्यामुळे ते पारंपारिक पद्धतीने शेती न करता शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करताना दिसत आहेत. अनेक आधुनिक पद्धतीच्या पिकांची लागवड देखील आजकाल मोठ्या प्रमाणात होत आहे. अशाच एका शेतकऱ्याची आपण कहाणी जाणून घेणार आहोत. या शेतकऱ्याचे नाव श्याम सिंह असे आहे. मध्य प्रदेशात राहणाऱ्या या … Read more

बी-बियाणे अतिरिक्त भावाने विकल्यास होणार जागच्या जागी कारवाई; धनंजय मुंडेने दिले आदेश

Dhananjay Munde

हॅलो महाराष्ट्र | राज्यात आता पावसाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी बी बियाणे पेरायला सुरुवात झालेली आहे. त्याचप्रमाणे या पिकांना काही दिवसात खते देखील द्यायला लागत असतात. परंतु आता या खरीप हंगामाच्या वेळी राज्यामध्ये बी बियाण्यांचा भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. काही कृषी दुकानदार हे त्यांच्या सोयीने बियाण्यांचे भाव वाढवत आहेत. याबाबत आता राज्याचे … Read more

कराडच्या यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक प्रदर्शनाची तयारी पूर्णत्वाकडे; यंदाच्या प्रदर्शनाचं ‘हे’ असणार खास वैशिष्ट्य!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याच्या कृषी, औद्योगिक क्रांतीचे प्रणेते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने दि. २४ ते २८ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत १८ वे राज्यस्तरीय स्व. यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशु-पक्षी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाची जबाबदारी डायनॅमिक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडे असून प्रदर्शनातील स्टॉल्स उभारणीचे काम … Read more

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांनो, या तारखेला खात्यावर येणार 2000 रुपये; तुमचं नाव असं चेक करा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशभरातील शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. येत्या 15 ऑक्टोबरला पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Yojana) पात्र शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळणार आहेत. त्यामुळे सणासुदीला शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट मिळणार आहे. देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी सरकार PM किसान योजना चालवत आहे. या योजनेच्या माध्यमातून मोदी सरकार 3 हप्त्यांमध्ये 6000 रुपये … Read more

Jamin Mojani : शेतजमिनीची मोजणी फक्त 2 मिनिटांत; ते सुद्धा अगदी Free मध्ये; कसे ते पहाच

Jamin Mojani within 2 minute

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकरी मित्रांनो, आपला भारत देश हा कृषिप्रधान देश मानला जातो. शेतकरीच या देशाचा पोशिंदा आहे. देशातील अनेकांचे जीवनमान हे शेतीवर अवलंबून आहे. परंतु मित्रानो, शेती म्हंटल की त्याच्या जागेवरून वाद हे आलेच. बांधाला बांध रेटल्याचा आरोप करत अनेकदा सक्खे शेजारी एकमेकांशी वाद घालत असल्याचे आपण पाहिले असेल. त्यातच सरकारी जमीन मोजणी … Read more