ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी FRP मिळणार; सरकारचा निर्णय

Sugarcane FRP

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांवर राज्य शासन सकारात्मक असून एकरकमी एफआरपी … Read more

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर!! केंद्राकडून FRP मध्ये वाढ

sugarcane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मोदी सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळ फॉर इकॉनॉमिक अफेअर्स (CCEA) ने उसाच्या रास्त आणि लाभदायक किमतीमध्ये (FRP) 15 रुपयांनी वाढ करून 305 रुपये प्रति क्विंटल केली आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. केंद्र सरकारच्या … Read more

‘कृष्णा’चे ४४ शेतकरी ज्ञानयाग प्रशिक्षणासाठी रवाना

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्यावतीने ४४ शेतकरी वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट पुणे यांच्यावतीने आयोजित केलेल्या ऊस शेती ज्ञानयाग प्रशिक्षणामध्ये सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत. कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांनी शिबीरात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. दरवर्षी शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऊसाचे प्रतिएकरी उत्पादनवाढीसाठी शेतकर्‍यांना वसंतदादा शुगर … Read more

जावलीतील शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या कृषी सेवा दुकानांची चौकशी करा : किरण बगाडे

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके जावली तालुका हा दुर्गम तालुका असून खरीप पिक हंगाम सुरू झाला आहे. त्यामध्ये दुकानदार कृषी सेवा केंद्राच्या गोंडस नावाखाली खताचे बी- बियाण्यांचे दर मनमानी पद्धतीने अवाजवी दर लावले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. खतांचा साठा करून ठेवणाऱ्या कृषी दुकानदारांवर कारवाई करा, अशी मागणी आरपीआयचे जिल्हा सचिव किरण … Read more