Satara News : सातारा बाजार समिती निवडणुकीत शिवेंद्रराजेंच्या अजिंक्य पॅनेलची 1 जागा बिनविरोध

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील 9 बाजार समितीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सातारा बाजार समितीच्या 18 जागांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण 61 अर्ज दाखल झाले. साताऱ्यात खासदार उदयनराजे गट विरुद्ध आमदार शिवेंद्रसिंहराजे गट अशी लढत होत आहे. दरम्यान सातारा शेती उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अजिंक्य पॅनेलची एक … Read more

कराड बाजार समिती निवडणूक : अर्ज छाननीत 3 अर्ज बाद तर 73 वैध

Karad Market Elections News

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या कराड शेती उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी 18 जागांसाठी तब्बल 80 अर्ज दाखल झाले होते. मात्र, आज अर्ज छाननीवेळी 3 अर्ज अवैध तर दुबार अर्ज भरलेले चार असे 7 अर्ज वगळता 73 अर्ज वैध असल्याची माहिती निबंध संदीप जाधव यांनी दिली. बुधवारी झालेल्या … Read more

Satara News : कराड बाजार समिती निवडणूकीसाठी 18 जागांसाठी 80 उमेदवारांचे अर्ज दाखल

Karad Market Committee News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सातारा जिल्ह्यातील नऊ शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस पार पडला. शेवटच्या दिवशी जास्त उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. यामध्ये कराड शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये एकूण 18 जागांसाठी 80 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. तर आज शेवटच्या दिवशी 56 इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. काॅंग्रेसच्या … Read more

Satara News : बाजार समिती निवडणुकीत जात वैधता प्रमाणपत्र सादरीकरणास 1 वर्षाची मुदतवाढ

caste validity certificate in market committee elections

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सातारा जिल्ह्यातील राजकार चांगलंच तापलं आहे. कारण जिल्ह्यात सातारा, कऱ्हाड, पाटण, वाई, कोरेगाव, लोणंद, फलटण, वडूज आणि मेढा या बाजार समितीची निवडणूक होत आहे. उद्या सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटचा दिवस आहे. त्यामुळे इच्छुकांकडून आपापले उमेदवारी अर्ज दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना इतर प्रवर्गातील … Read more

Satara News : सातारा जिल्ह्यातील 9 बाजार समिती निवडणुकीसाठी 119 अर्ज दाखल

Satara Election Market Committee News

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील 9 बाजार समितीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी 9 बाजार समित्यांमध्ये तब्बल 119 अर्ज दाखल झाले आहेत. तर 482 अर्जांची विक्री झाली असून आतापर्यंत 151 अर्ज दाखल झाले आहेत. कोरेगावमध्ये सर्वाधिक 27 अर्ज … Read more

Satara News : कराड बाजार समिती निवडणुकीमुळे वातावरण तापलं

karad market committee

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील सातारा जिल्ह्यात सातारा, मेढा, कोरेगाव, वाई, लोणंद, फलटण, वडूज, कराड व पाटण या 9 बाजार समितींची निवडणूक होणार आहे. या बाजार समितीमध्ये कराडच्या बाजार समितीत वातावरण चांगलंच तापलेलं दिसत आहे. अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर, डाॅ. अतुल भोसले, माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या समर्थकांकडून अर्ज दाखल केले … Read more

सातारा जिल्ह्यात ‘या’ बाजार समिती निवडणुकीत होणार ‘काटे कि टक्कर’

Election Market Committee

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यात घडणाऱ्या राजकीय घडामोडींकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असत. आता पुन्हा एकदा सातारा जिल्ह्यात निवडणुकीचा धुरळा उडणार आहे तो म्हणजे सातारा जिल्ह्यातील 9 कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. सहकार निवडणूक प्राधिकरणाच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार सातारा जिल्ह्यात सातारा, मेढा, कोरेगाव, वाई, लोणंद, फलटण, वडूज, कराड … Read more

कराड शेती उत्पन्न बाजार समिती निवडणूकीची ‘या’ दिवशी होणार घोषणा

Karad Market Committee

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कऱ्हाड शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणूक तोंडावर आली आहे. या निवडणुकीसाठी तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असताना आता कराड शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणूकीबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. या निवडणुकीचा कार्यक्रम दि. 27 मार्च रोजी जाहीर होणार असून या दिवशी निवडणुकीची घोषणा होणार आहे. कराड तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाची … Read more

साताऱ्याच्या हिंदविंनी 60 गुंठ्यात डाळिंब शेतीतून घेतलं 26 लाखांच उत्पन्न

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज शेती क्षेत्रात पुरुषांप्रमाणे महिलाही उतरू लागल्या आहेत. कमी बजेटच्या शेतीतून उत्तम प्रकारे भरघोस उत्पन्न त्या घेऊ लागल्या आहेत. दुष्काळी भाग असो किंवा पाणीदार या भागात महिला शेतकरी आज नावारूपास येत आहेत. सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागात निसर्ग साथ देत नसला तरी येथील शेतकऱ्यांनी संघर्ष सोडलेला नाही. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील बिजवडी … Read more

शिंदे-फडणवीस सरकारच्या FRP च्या निर्णयानंतर राजू शेट्टी यांनी केली Facebook पोस्ट; म्हणाले की,

Raju Shetty

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उसाला एकरकमी एफआरपीची निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने नुकताच घेतला. सरकारच्या या निर्णयाबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी नुकतीच फेसबुक पोस्ट टाकत आभार मानले आहेत.यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. “मागील महाविकास आघाडी सरकारने बेकायदेशीरपणे एफआरपीचे तुकडे केले. मागच्या सरकारमधील कारखानदार नेत्यांचा तो डाव होता. एक रक्कमी एफआरपी देण्याचा निर्णय … Read more