वांग्याचे सदाहरित वाण उत्पादन देईल ४४० ते ४८० क्विंटल उत्पादन
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। उंच ठिकाणावरील काही क्षेत्रे सोडता देशात अनेक ठिकाणी भाज्यांमध्ये वांग्याच्या सदाहरित वाणाचे पीक घेतले जाते. या शेतीमध्ये प्रगत वाणाची भूमिका महत्वपूर्ण असते. ज्याच्या साहाय्याने वर्षभर याची शेती करता येउ शकते. ज्यामुळे चवही बदलत नाही आणि उत्पादनही चांगले मिळते. या वाणाचे संशोधन बिहार कृषी विश्वविद्यालय यांनी २०१९ मध्ये केले होते. या वाणाची हिवाळ्यासोबत उन्हाळ्यातही शेती … Read more