कृषी क्षेत्रामुळे सरकारला जीडीपी मध्ये थोडासा दिलासा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। दोन दिवसांपूर्वी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीने संबंध देशात जीडीपी च्या घसरणीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. जूनमध्ये संपलेल्या पहिल्या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पन्न हे -२३% ने घटले आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच जीडीपीमध्ये एवढी घट नोंदवण्यात आली आहे. सगळी क्षेत्रे कोलमडत असताना कृषी क्षेत्रात मात्र ३.४% वाढ झाल्यामुळे मोदी सरकारला थोडासा दिलासा मिळाला आहे. कोरोनाच्या संकटामुळे … Read more