जाणून घेऊया, डाळींब पिकावरील तेल्या रोगाची माहिती, लक्षणे आणि उपायही
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। महाराष्ट्रात डाळिंबचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. राज्यात उतपदित झालेले डाळिंब हे देशातच नव्हेतर परदेशातही निर्यात केले जातात. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होतो तसेच शेतकरी आर्थिकदृष्ट्या मजबूत होत असलेला पाहायला मिळते आहे. मात्र आता डाळिंबाचे उत्पादन घेताना शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. झाडांची योग्य निगा राखणे. वेळोवेळी कीटकनाशकांची फवारणी करणे. … Read more