BEML, ITDC सह अर्ध्या डझन कंपन्यांमधील भागभांडवल विक्रीसाठी सरकारची तयारी, लवकरच सादर करण्यात येणार निविदा
नवी दिल्ली । आर्थिक वर्ष संपुष्टात येण्याची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसे सरकारी कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीची प्रक्रियाही वेगवान झाली आहे. सीएनबीसी आवाजला मिळालेल्या माहितीनुसार SCI आणि Air India नंतर BEML, ITDC सह अर्ध्या डझन कंपन्यांसाठी बोली लावण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी पुढच्या आठवड्यात सरकारची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. BEML मधील 26% भागभांडवल विकण्यासाठी … Read more