Air India च्या जेवणात सापडलं ब्लेड; कंपनीने मान्य केली चूक

Air India Meal Blade

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध विमान कंपनी Air India च्या जेवणात प्रवाशाला चक्क ब्लेड सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बेंगळुरूहुन सॅन फ्रान्सिस्कोला प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या जेवणात हा प्रकार घडला. यानंतर कंपनीने आपली चूक मान्य केली आहे. एअर इंडियाचे मुख्य ग्राहक अनुभव अधिकारी, राजेश डोग्रा यांनी याबाबत कंपनीची बाजू मांडत सांगितलं की ही वस्तू त्यांच्या केटरिंग … Read more

DGCA ने Air India ला ठोठावला 80 लाख रुपयांचा दंड; नेमके कारण काय?

Air India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| विमान उड्डाण वेळेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने म्हणजेच DGCA ने एअर इंडियाला (Air India) तब्बल 80 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. जानेवारी महिन्यात DGCA ने एअर इंडियाचे स्पॉट ऑडिट केल्यानंतर नियमांचे उल्लंघन झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे आता एअर इंडियाला भरपाई म्हणून 80 लाख रुपये भरावे लागणार आहेत. यापूर्वी … Read more

‘मला हॉस्टेलच्या मेसची आठवण आली ‘, फ्लाइटमधील खराब जेवणामुळे संतप्त प्रवाशाने केली पोस्ट

Air flight foods

विमानाने प्रवास करताना अनेक वेगवेगळे लोक असतात. काही लोकांना विमानातील सुविधा आवडतात तर काही लोकांना त्या अजिबात आवडत नाही. याबद्दल ते त्या समस्यांबद्दल तक्रारी करत असतात. काही लोक तर आजकाल सोशल मीडियावर जाऊन देखील या तक्रारी करत असतात. अशीच एक घटना आता समोर आलेली आहे ती म्हणजे एका व्यक्तीला जेवण आवडले नाही. तर त्या व्यक्तीने … Read more

Air India ला DGCA ने ठोठावला 30 लाखांचा दंड; परंतु कारण काय?

Air India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| एअरलाइन क्षेत्रामध्ये एअर इंडिया (Air India) कंपनीचे नाव उच्च स्थानावर आहे. परंतु आता याचं एअर इंडियाला आपल्या चुकीमुळे तब्बल तीस लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. नुकतीच नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) एअर इंडियावर कारवाई करत त्यांना एका 80 वर्षीय प्रवाशाच्या मृत्यूप्रकरणी 30 लाख रुपयांचा दंड भरण्यास सांगितला आहे. या सर्व प्रकरणामुळे … Read more

Navi Mumbai Airport : इंडिगो, एअर इंडियाची अदानींच्या नवी मुंबई विमानतळाकडे पाठ ?

Navi Mumbai Airport

Navi Mumbai Airport : सध्या असलेल्या मुंबई विमानतळावरील गर्दी टाळण्यासाठी नवी मुंबई येथे नवे विमानतळ तयार होत आहे. हे बहुप्रतीक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मार्च 2025 मध्ये व्यावसायिक प्रक्षेपणासाठी सज्ज आहे. मात्र एका रिपोर्ट नुसार गेल्या वर्षी नवी मुंबई विमानतळावरील ( Navi Mumbai Airport) विमानतळ चालकांना इंडिगो किंवा एअर इंडियाची उड्डाणे नवीन विमानतळावर (Navi Mumbai … Read more

Air India ची जबरदस्त ऑफर; फक्त 1,799 रुपयात करू शकता देश-विदेशात विमानाने प्रवास

Air India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| टाटा समूहाच्या (Tata Group) एअर इंडिया (Air India) कंपनीने आपल्या प्रवाशांसाठी एक खास ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये एअर इंडियाच्या प्रवाशांना फक्त 1,799 रुपयांमध्ये देशात आणि विदेशात प्रवास करता येणार आहे. ही ऑफर फक्त 4 दिवसांसाठी लागू असणार आहे. या ऑफरचा लाभ प्रवाशांना 2 फेब्रुवारीपासून ते 5 फेब्रुवारीपर्यंत घेता येऊ शकतो. त्यामुळे … Read more

Air India लवकरच सुरु करणार मुंबई ते भुज विमानसेवा

Mumbai To Bhuj Flight

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एयर इंडिया (Air India) ही भारतातील सर्वात चांगल्या विमान कंपन्यांपैकी एक कंपनी आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी विमानाचा पर्याय प्रवाश्यांसाठी महत्वाचा ठरतो. त्यातच जर एयर इंडियासारख्या सुरक्षित विमान सेवेचा लाभ मिळाला तर प्रवास हा आरामदायक होतो. देशभरात एअर इंडियाची विमाने अनेक ठिकाणी उड्डाणे घेत असून ग्राहकांना आपली सेवा देत असतात. यात आता … Read more

25 हजार रुपयांत करा युरोपची सैर; Air India ने आणली खास ऑफर

Europe tour air india

हॅलो  महाराष्ट्र ऑनलाईन | देशातील सर्वात मोठी एअरलाईन्स कंपनी Air India ने आपल्या प्रवाश्यांसाठी खास ऑफर आणली आहे. देशातील प्रवाश्यांना युरोपीय देशातील ठराविक काही ठिकाणी जाण्याकरिता ही ऑफर आणण्यात आली आहे. या ऑफरनुसार एअर इंडियाच्या प्रवाश्यांना स्वस्तात तिकिटे उपलब्ध करून  दिली जाणार आहेत. ज्याच्या माध्यमातून एअर इंडियाचे प्रवासी फक्त 25 हजार रुपयात युरोपला जाऊ शकतात. काय आहे ऑफर ? एअर इंडियाने जाहीर केलेली … Read more

Air India चे नवीन Airbus A320neo विमान भारतात दाखल; फोटो पाहून म्हणाल, क्या बात है!!

Airbus A320neo

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Air India एअरलाईन्सचे जानेवारी 2022 मध्ये टाटा सन्सच्या माध्यमातून भारत सरकारकडून अधिग्रहण करण्यात आले. त्यानंतर  एअर इंडिया एअरलाईन्सचे रुपडे बदलून नवीन रूपात एअर इंडिया एअरलाईन्स जनसेवेत येईल अशी घोषणा  करण्यात आली. यानंतर आता नवीन एअरबस A320neo नवी दिल्लीत पोहोचले असून लवकरच एअर इंडियाच्या ताफ्यात जॉईन होईल. Air India ने Airbus A320neo विमानाची छायाचित्र X. Com वरील अकाउंटच्या … Read more

Air India ने सुरु केली नॉन स्टॉप फ्लाईट सेवा; बंपर सूटही मिळतेय

Air India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की मुलांना फिरायला जायची लगभग सुरु होते. त्यानुसार पालक देखील सुट्यांसाठी रजा टाकून नेमकं जायचं कुठे हा प्लॅन करत असतात. याचबरोबर अजून एक गोष्टीची तयारी सुरु होते ती म्हणजे प्रवासाची. किंवा प्रवासासाठी उपलब्ध असलेल्या बसेस कार किंवा विमानसेवेची. जर तुम्ही देखील कुठे जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी … Read more