बारामतीच्या जागेवर अजित पवारच लढणार ! राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर

ajit pawar

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले आहे. महत्वाचा पक्ष असलेल्या महायुती सरकार मधील भाजप पक्षाने आपल्या ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पहिली यादी जाहीर केली आहे. बारामतीच्या जागेवर स्वत: अजित पवार लढणार असल्याचे या यादीमधून स्पष्ट झाले आहे. शिवाय इतरही महत्वाच्या जागेंवर देखील राष्ट्रवादी कडून उमेदवार जाहीर … Read more

‘मी साहेबांना सांगूनच राजकीय भूमिका घेतली…’ अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Sharad pawar And Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत. आणि यामुळेच सर्व राजकीय पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात तयारीचे वातावरण दिसत आहे. राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुती सरकार हे त्यांच्या जागा वाटपासाठी बैठका देखील करत आहे. त्यातून कोणाला कुठल्या जागा द्यायच्या हे निश्चित केले जात आहे. यातच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे देखील वेगवेगळे प्रकार प्रकारे … Read more

भाऊबीजेलाही लाडक्या बहिणींना मिळणार ओवाळणी; अजित दादांना केला हा वादा

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करता सध्या राज्यामध्ये राज्य सरकार वेगवेगळ्या योजना राबवत आहे. राज्य सरकारने दोन महिन्यापूर्वीच लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत राज्यभरातील महिलांना दीड हजार रुपये दर महिना दिले जातात. परंतु ही योजना केवळ निवडणूक पुढील पाच वर्षे चालणार आहे. असा विश्वासही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे तसेच … Read more

विरोधक लाडकी बहीण योजना बंद करणार? अजितदादा म्हणाले, भगिनींनो आता तुम्हीच निर्णय घ्या..

ajit pawar ladki bahin yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुरु केली असून या योजनेच्या माध्यमातून २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जात आहे. आत्तापर्यंत या योजेनचे एकूण २ हप्ते महिलांच्या बँक खात्यावर जमा झाले असून महिलावर्गात मोठया आनंदाचे वातावरण … Read more

‘या’ तारखेपासून महाराष्ट्रात सुरु होणार साखर हंगाम; अजित पवारांनी घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच मंत्रिमंडळाची बैठक घेतली आहे. या बैठकीत त्यांनी अनेक निर्णय घेतलेले आहे. राज्यात आपण कृषी क्षेत्राबद्दल विचार केला तर मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी ऊस क्षेत्र हे दोन लाख हेक्टरने कमी झालेले आहे. त्यामुळे आता जे साखर कारखाने आहेत त्यांना चांगला ऊस मिळावा आणि हा हंगाम पूर्ण कालावधीत … Read more

शेतकऱ्यांना मिळणार झिरो वीजबिल; अजित पवारांनी केली मोठी घोषणा

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अजित पवार, ठाकरे गट आणि भाजप यांनी महायुती केल्यानंतर वेगवेगळे निर्णय घेण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका देखील करण्यात आली. परंतु महायुतीत असलेले हे सरकार वेगवेगळ्या योजना आणण्याचे काम करत आहे. तसेच त्या योजनेची अंमलबजावणी देखील चालू झालेली आहे. अशातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही गोष्टी सांगितल्या … Read more

अजितदादांच्या हातून घड्याळ जाणार? पवारांनी टाकला मोठा डाव

NCP Logo Crisis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर आली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुन्हा एकदा मोठा डाव टाकला आहे. खरं तर अजित पवारांच्या बंडखोरी नंतर निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवारांना (Ajit Pawar) दिले तर शरद पवारांना तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह निवडणुकीसाठी देण्यात आलं … Read more

अजित पवार सोडून गेल्याने अस्वस्थता वाटली, पण मजबुतीने उभं राहायचं असत

Sharad Pawar Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४० आमदारांनी शरद पवारांची साथ सोडत भाजपसोबत सत्तास्थापन केली, त्यानंतर निवडणूक आयोगाकडून सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह मिळवण्यात त्यांना यश आलं. या एकूण सर्व घडामोडींना आता वर्षभरातून अधिक काळ लोटला आहे. मात्र शरद पवारांनी (Sharad Pawar) या एकूण राजकीय परिस्थितीवर प्रथमच जाहीरपणे भाष्य करत म्हंटल … Read more

मीच साहेब म्हणणाऱ्या अजितदादांना अमोल कोल्हेंचं प्रत्युत्तर, म्हणाले महाराष्ट्रात दोनच साहेब, एक शरद पवार आणि ..

amol kolhe ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादीत आता आपणच साहेब आहोत. त्यामुळे आपणच निर्णय घेणार असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) केल्यानंतर शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्रात दोनच साहेब आहेत, एक शरद पवार (Sharad Pawar) साहेब आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) असं म्हणत अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना … Read more

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ!! अजित पवार विधानसभा लढवणार नाहीत?

Ajit Pawar Baramati

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी बातमी बारामतीतून येत आहे. उपमुख्यमंत्री आणि बारामती विधानसभेचे विद्यमान आमदार अजित पवार (Ajit Pawar) यांनी आगामी विधानसभा निवडणूक न लढवण्याची थेट संकेत दिले आहेत. तसेच जो कोणी दुसरा आमदार होईल त्याची आणि माझ्या कामाची तुलना करा असं अजित पवारांनी म्हंटल आहे. आज बारामतीमध्ये (Baramati Assembly Election … Read more