अजित पवारांना मोठा दिलासा!! शिखर बँकेच्या घोटाळा प्रकरणाचा तपास होणार बंद

Shikhar Bank Scam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शिखर बँकेच्या घोटाळा प्रकरणात (Shikhar Bank Scam) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी मुंबईच्या विशेष न्यायालयात या प्रकरणासंदर्भात झालेल्या सुनावणीत मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. हा रिपोर्ट न्यायालयाने स्वीकारला असून यावर तक्रारदार सुरेंद्र अरोरा (surendra Arora) यांना आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश … Read more

Sunil Tatkare : … तर ठाकरे सरकार 8 दिवसही टिकलं नसत; सुनील तटकरेंचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

Sunil Tatkare on thackeray government

Sunil Tatkare : 2019 मध्ये अजित पवारांना उपमुख्यमंत्री केलं नसतं तर तत्कालीन ठाकरे सरकार ८ दिवस सुद्धा टिकलं नसतं असा दावा करत अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. टीव्ही९ मराठीच्या कॉनक्लेव्हमध्ये बोलत असताना तटकरे यांनी अनेक राजकीय उलगाडे केले. अजितदादांनी (Ajit Pawar) भाजपसोबत शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांना दादांचा निर्णय योग्य … Read more

साताऱ्यात तुतारी Vs कमळ की घड्याळ? रोहित पवारांचं महत्वाचे भाष्य

satara lok sabha 2019

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुती दोन्ही कडून मोर्चेबांधणी सुरु आहे. राज्यात गेल्या काही वर्षात बदललेल्या राजकीय समीरणानंतर प्रथमच लोकसभा निवडणूक होत असल्याने यंदाची निवडणूक अटीतटीची होणार आहे. वेगवेगळ्या युती आणि आघाड्या असल्याने जागावाटपाचा तेढ अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. असाच एक मतदारसंघ म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा मतदारसंघ … Read more

अर्थसंकल्पात लेक लाडकी योजनेसाठी विशेष तरतूद; ‘या’ मुलींना मिळणार 1 लाख 1 हजार रूपये

Lek Ladaki Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प (Interim Budget) उपमुख्यमंत्री विधिमंडळात अजित पवार (Ajit Pawar) यांनी सादर केला. यावेळी त्यांनी विविध क्षेत्रांसाठी अनेक मोठमोठ्या घोषणा केल्या. तसेच 2023 पासून सुरू करण्यात आलेल्या लेक लाडकी योजने संदर्भात देखील विशेष तरतूद करण्यात आल्याची माहिती दिली. आज अजित पवारांनी माहिती दिली की, लेक लाडकी योजनेअंतर्गत लाभार्थी मुलीला तिच्या … Read more

आयोध्येत आणि श्रीनगरमध्ये महाराष्ट्र भवन उभारणार; अजित पवारांची घोषणा

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या जानेवारी 2024 महिन्यातच आयोध्येत रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडला आहे. त्यामुळे रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी राज्यातील अनेक भाविक आयोध्येला जात आहेत. या पार्श्वभूमीवरच राज्य सरकारकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आज विधिमंडळात राज्याचे अंतरिम बजेट सादर करताना अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी, … Read more

Maharashtra Budget Session 2024: राज्याच्या अर्थसंकल्पात झाल्या या मोठया घोषणा!!

Maharashtra Budget Session 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी 2024-25 वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून त्यांनी राज्याच्या हितासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. या घोषणांमध्ये, जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय उभारण्यात येणार, राज्यात 18 वस्त्रोद्योग उभारले जाणार, वर्षभरात नवी मुंबईत विमानतळ बांधले जाणार अशा घोषणांचा समावेश आहे. यासह इतर अनेक घोषणा अजित … Read more

उद्या अजित पवार अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार; ‘या’ घोषणांवर असेल भर

Budget Session

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आजपासून राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Budget Session) सुरुवात होत आहे. आजच्या या अधिवेशनात 2023-24 च्या पुरवणी मागण्या मांडल्या जातील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) 2024-25 चा अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पूर्वी राज्य सरकार अर्थसंकल्प सादर करत असल्यामुळे … Read more

Ajit Pawar Letter : अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय का घेतला? थेट पत्राद्वारे जनतेला दिलं उत्तर

Ajit Pawar Letter

Ajit Pawar Letter : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांशी फारकत घेऊन भाजप आणि शिंदे गटासोबत सत्तास्थापन केली. अजित पवारांच्या या भूमिकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये २ गट पडून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या गटाला राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह दिले. या सर्व घडामोडीनंतर आपण भाजपसोबत हातमिळवणी का केली? … Read more

एकनाथ शिंदेंसह अजित पवार कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार? नव्या दाव्याने चर्चांना उधाण

Eknath Shinde , Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बुधवारी निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या नवीन पक्षासाठी म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिले आहे. आज याच चिन्हाचे रायगडावर शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले आहे. आता हेच चिन्ह घेऊन जोमाने शरद पवार यांचा गट निवडणुकीसाठी सज्ज होणार आहे. मात्र या सगळ्यात … Read more

रायगडावर तुतारीचे नाद घुमले!! अखेर शरद पवार गटाच्या नव्या चिन्हाचे झाले अनावरण

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी पक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) गटाचा असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले. त्यानंतर आयोगाने शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या पक्षाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार’ असे नवे नाव दिले. त्यानंतर काही दिवसांमध्येच आयोगाने शरद पवारांच्या नव्या पक्षाला ‘तुतारी फुंकणारा माणूस’ असे चिन्ह दिले. आज याच चिन्हाचे रायगडावर … Read more