पवारांचे ‘हे’ जाहीरनामे राष्ट्रवादीचं भविष्य ठरवणारय

Sharad Pawar Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । घड्याळ की तुतारी? शरद पवारांनी अनेक धाडसी निर्णय घेत समाजातील विविध घटकांसाठी केलेल्या कामांकडे बघून तुतारीला मतदान करायचं? की अजित पवारांचा विकास कामांचा सपाटा, कामाची गती आणि दिलेला शब्द पुरा करण्याची धमक बघून घड्याळाला मतदान करायचं? हा मनातला घोळ काही सुटेना. नक्कीच कोणत्या पवारांच्या पाठीशी धावावं? हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न … Read more

सगळं नाटक… लोकसभेनंतर दोन्ही पवार एकत्र येतील??

Sharad Pawar Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपची साथ सोडून अजित पवार (Ajit Pawar) इंडिया आघाडी सोबत यायला तयार असतील तर स्वागतच आहे, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर घड्याळाचा काट्याला काटा घासत असताना शरद पवारांनी (Sharad Pawar) केलेलं हे स्टेटमेंट. महाराष्ट्राच्या राजकारणाला एखाद्या चित्रपटासारखा रंग आलाय तो पवार विरुद्ध पवार या संघर्षामुळे… कितीही संकट आली तरी पवार कुटुंब फुटणार नाही, … Read more

राष्ट्रवादीतून मीच अजित पवारांना काढून टाकेन; उत्तम जानकर चांगलेच संतापले

Uttam jankar and ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यात लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या बैठका, सभा सुरू आहेत. सोमवारी माळशिरस तालुक्यात जयसिंह मोहिते पाटील (Jaysinh Mohite Patil) आणि उत्तम जानकर (Uttam Jankar) यांचीही आपल्या कार्यकर्त्यांसह महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर उत्तम जानकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली. त्याचबरोबर , “राष्ट्रवादी … Read more

अखेर राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध; जनतेला दिली ‘ही’ महत्त्वाची आश्वासने

ncp manifesto

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष आपापल्या पक्षांचे जाहीरनामे प्रकाशित करत आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (NCP) देखील म्हणजेच अजित पवार गटाकडून आपला जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा जाहीरनामा स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी वाचून दाखवला. तसेच हाय जाहीरनामा राष्ट्रासाठी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. … Read more

बारामतीत सुप्रियाताईंना जिंकणं अजितदादांच्या ‘या’ खेळीमुळे अवघड झालंय

ajit pawar Supriya Sule Thumbnail

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । घरातली विरुद्ध बाहेरची. बारामतीच्या राजकारणातला सध्याचा सर्वात हाय व्होल्टेज मुद्दा. याआधी पवार बारामतीत कमी आणि महाराष्ट्राच्या प्रचारातच जास्त गुंतलेले असायचे. यंदा मात्र आख्खं पवार घराणं बारामतीत तळ ठोकून आहे. कुणी वहिनींच्या तर कुणी ताईंच्या बाजूने…महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रतिष्ठेची निवडणूक कुठली असेल तर ती बारामतीची… ‘विधानसभेला दादा तर लोकसभेला ताई’ अशा चाललेल्या … Read more

पहाटेच्या शपथविधीबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट; अजित पवारांनी सगळंच सांगितलं

2019 oath ceremony

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २०१९ विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis0 आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पहाटेच्या शपथविधीने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली होती. शरद पवारांच्या सांगण्यावरूनच हा शपथविधी करण्यात आला अशा चर्चाही तेव्हा सुरु होत्या. मात्र पवारांनी त्यावेळी सदेव चर्चा फेटाळून लावल्या होत्या. एवढच नव्हे तर अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना परत आणून … Read more

अजित पवारांपेक्षा सुनेत्रा पवार श्रीमंत; एकूण संपत्ती पाहून व्हाल थक्क

Sunetra pawar Wealth

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| गुरूवारी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याबरोबर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. हा अर्ज भरताना सुनेत्रा पवारांनी प्रतिज्ञापत्रातून आपल्या संपत्ती विषयीची माहिती सांगितली. यातूनच सुनेत्रा पवारांचे संपत्ती अजित पवारांच्या (Ajit Pawar) संपत्ती पेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे. कारण … Read more

शरद पवारांनी स्वतःमधला चाणक्य दाखवलाच; त्या सर्वेने अजितदादांची धाकधूक वाढली

SHARAD PAWAR AJIT PAWAR

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दादांनी पक्ष फोडला. ज्यांच्याकडून राजकारणाचे बाळकडू घेतले त्या काकांच्याच वर्चस्ववाला नख लावत राष्ट्रवादीची वेळ चोरली. वयाच्या 84 व्या वर्षी देखील शरद पवारांनीही (Sharad Pawar) सर्वात मोठा धक्का पचवत आपल्या पुतण्याला कडवं आव्हान उभं केलंय. दादा की साहेब याचा खरा निकाल हा लोकसभेच्या निवडणुकीनंतरच लागणार, हे तर फिक्स झालंय. मात्र त्याआधीच अजितदादांच्या … Read more

ओपिनियन पोलमध्ये दादांना भोपळा, शिंदेंना 5 जागा मिळण्याची शक्यता

AJIT PAWAR EKNATH SHINDE

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ (Lok Sabha Election 2024) साठी सीव्होटर आणि एबीपी न्यूज यांनी (CVoter and ABP News Opinion Poll) घेतलेल्या ओपिनियन पोलमध्ये राज्यातील महायुतीला आणि हादरा बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील एकूण ४८ मतदारसंघापैकी भाजप महायुतीला ३० जागा आणि महाविकास आघाडीला १८ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. महत्वाची … Read more

Satara Lok Sabha 2024 : उदयनराजेंना खासदार बनवण्यासाठी हुकमी एक्का अजित पवारच?? कसे ते जाणून घ्या

Udayanraje Bhosle thumbnail 2

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा लोकसभेची लढत (Satara Lok Sabha 2024) रंगतदार होणार हे आता स्पष्ट झालं आहे. महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्या नावाची अधिकृत घोषणा झालेली असून महायुतीने मात्र सावध पवित्रा घेत अजूनही आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. विद्यमान राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत स्वतःचं राजकीय वजन … Read more