जेफ बेझोस यांच्यावर गंभीर आरोप, 21 वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी सांगितल्या ‘या’ गोष्टी; संपूर्ण प्रकरण जाणून घ्या

नवी दिल्ली । जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले जेफ बेझोस यांची ‘ब्लू ओरिजिन’ कंपनी 12 ऑक्टोबर रोजी अंतराळात दुसरे उड्डाण करेल. मात्र यापूर्वीच कंपनीच्या 21 वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी जेफ बेझोस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, ब्लू ओरिजिन मधील वातावरण अतिशय वाईट आहे. बेझोस स्पेसएक्सचे मालक एलन मस्क आणि व्हर्जिन गॅलेक्टिकचे … Read more

ICICI बँकेची नवीन योजना, आता Amazon शी संबंधित छोट्या व्यावसायिकांना मिळणार 25 लाख रुपयांपर्यंतच्या इन्स्टंट ओव्हरड्राफ्टची सुविधा

नवी दिल्ली । देशातील खाजगी क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची बँक असलेल्या ICICI बँकेने छोट्या व्यापाऱ्यांसाठी नवीन योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. या अंतर्गत ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon शी संबंधित विक्रेत्यांना 25 लाख रुपयांपर्यंतच्या ओव्हरड्राफ्टची (OD) सुविधा दिली जाईल. यासाठी बँकेने Amazon इंडियासोबत भागीदारी केली आहे. या अंतर्गत रिटेल सेलर्स डिजिटल पद्धतीने इन्स्टंट ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ … Read more

LPG कनेक्शन घेणे आता झाले अधिक सोपे, आपल्याला द्यावा लागेल फक्त एक मिस्ड कॉल; त्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

Cashback Offers

नवी दिल्ली । आता नवीन LPG कनेक्शन घेण्यासाठी तुम्हाला डिस्‍ट्रीब्‍यूटरच्या ऑफिसमध्ये जावे लागणार नाही. आता जर तुम्हाला LPG कनेक्शन घ्यायचे असेल तर फक्त एक मिस्ड कॉल करावा लागेल. यानंतर तुम्हाला सहजपणे LPG चे कनेक्शन मिळेल. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने ट्वीट केले की,” आता जर कोणी 8454955555 कनेक्शनवर मिस्ड कॉल केला तर कंपनी त्याच्याशी … Read more

Amazon ने भारतात वकिलांवर खर्च केले 8,546 कोटी रुपये, CAIT कडून CBI चौकशीची मागणी

नवी दिल्ली । अमेरिकेची ई-कॉमर्स कंपनी Amazon ने 2018-20 या वर्षात भारतात टिकून राहण्यासाठी वकिलांवर 8,546 कोटी रुपये (1.2 अब्ज डॉलर) खर्च केले. Amazon भारतीय स्पर्धा आयोगाच्या (CII) छाननीखाली आहे तसेच फ्युचर ग्रुपच्या अधिग्रहणाबाबत कायदेशीर लढाईत अडकला आहे. व्यापारी संघटना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) ने दावा केला आहे की, Amazon आपल्या कमाईचा 20 … Read more

आता ‘या’ ई-कॉमर्स साइटवरून खरेदी करा भारतीय क्रिकेट संघाच्या मर्चेंडाइझ, त्याविषयी जाणून घ्या

Team India

बेंगळुरू । भारतीय पुरुष, महिला आणि 19 वर्षांखालील क्रिकेट संघांचे अधिकृत किट प्रायोजक MPL स्पोर्ट्सने मंगळवारी भारतात शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon, Myntra आणि Flipkart सोबत पार्टनरशिपची घोषणा केली. यासह, एथलीझर ब्रँडने म्हटले आहे की,”भारतीय क्रिकेट संघाचे मर्चेंडाइझ देशभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी सहजपणे उपलब्ध करून देण्याचा हेतू आहे.” इतकी किंमती असेल – त्यांनी सांगितले की,”या वस्तूंची किंमत 999 … Read more

Amazon वर भारतीय अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा आरोप, कंपनीने म्हटले – “भ्रष्टाचाराविरोधात दुर्लक्ष नाही”

नवी दिल्ली । अमेरिकन ई-कॉमर्स कंपनी Amazon च्या वकिलांवर भारतीय अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा आरोप आहे. भारतीय अधिकाऱ्यांना कथितरीत्या लाच दिल्याच्या आरोपादरम्यान Amazon चे हे स्टेटमेंट आले आहे. यामध्ये कंपनीने स्पष्ट केले की,” ते लाचखोरीचे आरोप गंभीरपणे घेत आहे आणि दोषींवर योग्य ती कारवाई करेल.” ‘द मॉर्निंग कॉन्टेक्स्ट’ या वृत्तसंस्थेच्या बातमीनुसार, Amazon ही बाब गंभीरपणे घेत … Read more

सणासुदीपूर्वी Amazon कडून विक्रेत्यांना भेट, आता आणखी 3 भाषांमध्ये व्यवसाय मॅनेज करता येणार

नवी दिल्ली । सणासुदीच्या आधी ई-कॉमर्स कंपनी Amazon ने आपल्या विक्रेत्यांना भेट दिली आहे. कंपनीने रविवारी सांगितले की,”विक्रेते आता Amazon.in मार्केटप्लेसवर मल्याळम, तेलुगु आणि बंगाली या तीन भाषांमध्ये देखील त्यांचा ऑनलाइन व्यवसायाचे रजिस्ट्रेशन आणि मॅनेज करू शकतील.” Amazon ने एका निवेदनात म्हटले आहे की,”आगामी सण डोळ्यांसमोर ठेवून हे पाऊल उचलण्यात आले आहे, ज्यामुळे सद्याचे विक्रेते, … Read more

CAIT ने ई-कॉमर्स कंपन्यांच्या विरोधात उघडला मोठा मोर्चा,15 सप्टेंबरपासून देशभरात चालवले जाणार हल्ला बोल अभियान

नवी दिल्ली । काही ई-कॉमर्स कंपन्यांवर मनमानी केल्याचा आरोप करत कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स 15 सप्टेंबरपासून हल्ला बोल मोहीम सुरू करणार आहे. ज्याप्रकारे परदेशी कंपन्या देशातील ई-कॉमर्स व्यवसायात ई-कॉमर्स नियमांचे उघडपणे उल्लंघन करत आहेत. CAIT कायदे फिरवून भारताचा ई-कॉमर्स व्यवसाय ताब्यात घेण्याच्या षडयंत्राविरोधात देशभरात आवाज उठवेल. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) ने आज … Read more

आता Google, Amazon, Facebook आणि Xiaomi देखील देणार व्यवसायिक कर्ज, अधिक माहिती जाणून घ्या

Business

नवी दिल्ली । Facebook Inc., Xiaomi Corp., Amazon आणि Google सारख्या कंपन्या भारताच्या डिजिटल लोन मार्केटमध्ये प्रवेश करण्याचा विचार करत आहेत. 2024 पर्यंत देशातील डिजिटल लोन इंडस्ट्री 10 ट्रिलियन डॉलर्स होईल अशी अपेक्षा आहे. या सर्व कंपन्यांनी आपल्या योजना आधीच जाहीर केल्या आहेत. त्याच वेळी, लहान भारतीय लेंडर्स देखील (Indian Lenders) भागीदारी करत आहेत. वास्तविक, … Read more

जानेवारीपासून बदलणार पेमेंट करण्याची पद्धत, आता कार्डचा हा 16 अंकी क्रमांक लक्षात ठेवावा लागणार

नवी दिल्ली । डेबिट किंवा क्रेडिट कार्ड क्रमांक 16 अंकी आहे आणि प्रत्येकजण तो लक्षात ठेवू शकत नाही. बहुतेक लोकं एकापेक्षा जास्त कार्ड वापरतात. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात RBI च्या नवीन नियमांनुसार तुम्हाला कार्ड क्रमांक लक्षात ठेवावा लागेल. वास्तविक, जानेवारी 2022 मध्ये, पेमेंटशी संबंधित एक महत्त्वाचा नियम बदलू शकतो आणि प्रत्येक वेळी डेबिट … Read more