कोरोना संकटात आता आणखी एक आफत; पृथ्वीच्या दिशेने वेगाने येतोय स्टॅच्यु ऑफ लिबर्टीच्या ३ पट मोठा उल्कापिंड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पहिले कोरोनाची महामारी त्यानंतर अम्‍फान चक्रीवादळ यानंतर आता आणखी एक मोठी आपत्ती कोसळणार आहे. आकाशातून येणारी हि आपत्ती आहे २ दिवसांनी पृथ्वीजवळून जाईल. होय, 24 जून रोजी पृथ्वी शेजारून एक फार मोठा लघुग्रह जाईल. हा लघुग्रह दिल्लीतील कुतुब मीनारपेक्षा चार पट मोठा आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा तीन पट मोठा आहे. या … Read more

जॉर्ज फ्लॉयड प्रकरणातील आरोपी पोलिस अधिकाऱ्याला पाहून महिलेने खूप सुनावले म्हणाली,’तू…’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेतील मिनियापोलिसमध्ये कृष्णवंशीय जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूबद्दल लोकांचा संताप अद्यापही शांत झालेला नाही. अलीकडेच,सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जिथे जॉर्जच्या हत्येचा आरोप असलेला एक पोलिस जेव्हा शॉपिंग मॉल मध्ये दिसून आला , तेव्हा तेथे उभ्या असलेल्या एका महिलेने त्याला थांबवले आणि त्याला भरपूर सुनावले. त्या पोलिस कर्मचाऱ्याकडे बघून ग्रोसरी स्टोअर … Read more

सोन्याच्या किमतीत पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रुपयामध्ये झालेली घसरण आणि मजबूत आंतरराष्ट्रीय किमतींमुळे शुक्रवारी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीमध्ये वाढ दिसून आल्या. शुक्रवारी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 144 रुपयांची वाढ झाली. त्याचवेळी, एक किलो चांदीच्या किंमतीत 150 रुपयांची वाढ झाली. सोन्याचा भाव वाढलेला हा सलग चौथा दिवस आहे. यापूर्वी गुरुवारी दहा ग्रॅम सोन्याच्या … Read more

ऑगस्ट २०२१ मध्ये भारत सुरक्षा परिषदेचा अध्यक्ष असेल – संयुक्त राष्ट्र 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य म्हणून निवडला गेलेला भारत ऑगस्ट २०२१ ला १५ शक्तीशाली देशांच्या संयुक्त राष्ट्र संघाच्या समितीच्या अध्यक्षपदी काम करेल अशी माहिती समोर आली आहे. परिषदेचे अध्यक्षपद हे सभासद देशांच्या अद्याक्षरावरून असते. अध्यक्षपद दर महिन्याला नव्या राष्ट्राला दिले जाते. संयुक्त राष्ट्राच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली असून पुढच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात भारताचा … Read more

अमेरिकेच्या हवाई दलाचे सर्वात शक्तीशाली फायटर विमान समुद्रात कोसळले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोमवारी अमेरिकेच्या एअर फोर्सच्या एफ-१५ सी फायटर या विमानाला अपघात झाला. पूर्व इंग्लंडमधील ब्रिटिश रॉयल एअर फोर्स इथल्या बेसवरुन या एफ-१५ सी विमानाने नियमित सराव करण्यासाठी उड्डाण केले होते. मात्र उड्डाण केल्याच्या काही वेळानंतरच हे विमान उत्तरेकडे समुद्रात कोसळले. अमेरिकेच्या हवाई दलाची जगातील सर्वात शक्तीशाली हवाई दलांमध्ये गणना होते. त्यांच्याकडे एकाहून … Read more

जॉर्ज फ्लॉयडनंतर अमेरिकेत पोलिसांच्या गोळीबारात आणखी एका कृष्णवर्णीयाचा मृत्यू; पहा व्हिडीओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेतील अटलांटा येथे मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या एका कृष्णवंशीय माणसाला एका पोलिस कर्मचाऱ्याने गोळ्या घालून ठार मारले. या घटनेच्या काही तासांनी अटलांटा पोलिस प्रमुखांनी आपला राजीनामा दिला. पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत सांगितले की, त्या व्यक्तीने एका पोलिस अधिकाऱ्यांची टेझर बंदूक हिसकावली आणि तो पळून जात असताना त्याला गोळी … Read more

जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूनंतर ‘चॉकहोल्ड’च्या तंत्रावर बंदी आणण्याचे ट्रम्प यांचे सूतोवाच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, काही विशिष्ट परिस्थिती व्यतिरिक्त पोलिसानी ‘चॉकहोल्ड’ (एखाद्या व्यक्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याच्या गळ्यावर हाताने घट्ट करण्याचे तंत्र)चा वापर थांबवावा अशी त्यांची इच्छा आहे. ट्रॉक्स फॉक्स न्यूज चॅनलवर शुक्रवारी प्रसारित झालेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “मला चॉकहोल्ड आवडत नाहीत. हे तंत्र थांबवलेच पाहिजे. “ मात्र, पोलिस … Read more

अमेरिकेच्या पहिल्या हिंदू खासदार तुलसी गॅबार्ड म्हणाल्या,”अशा कठीण काळात भगवद्गीता शक्ती आणि शांती देईल”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेच्या पहिल्या हिंदू खासदार असलेल्या तुलसी गॅबार्ड म्हणाल्या की, कोरोना संकटाच्या या अशांत काळामध्ये भगवद्गीतेतून निश्चितता, सामर्थ्य तसेच शांती मिळू शकते. हवाई येथील कॉंग्रेसच्या या ३९ वर्षीय सदस्याने आपल्या ऑनलाइन केलेल्या आवाहनात सांगितले की सध्याचा हा अराजकतेचा काळ आहे आणि उद्या काय होईल हे कुणालाही ठामपणे सांगता येत नाही आहे. गॅबार्ड … Read more

अमेरिकेतील गेम डिझायनर तरुणाने बनवला LED मास्क; तुम्ही बोलताय कि हसताय ‘हे’ समजणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात सुरु असलेल्या लॉकडाउनमुळे कोरोना विषाणूचा या साथीच्या रोगाला रोखण्यात काही प्रमाणात यश मिळालेले आहे परंतु केवळ तेच या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी पुरेसे नाही आहे. एका ताज्या अभ्यासानुसार असा दावा केला आहे की, लॉकडाउन बरोबरच फेस मास्क लावला तर हे टाळता येते. जरी बाजारात अनेक प्रकारचे मास्क मिळत आहेत, मात्र सोशल … Read more

जॉर्ज फ्लॉइड प्रकरण | निषेध करणाऱ्यांच्या गाड्यांचे टायर पंक्चर करुन पोलिसांचा ‘अतिशहाणपणा’

मिनियापोलीस येथील कायदा अंमलबजावणी एजन्सीनी निषेध आंदोलनाच्या वेळी येथील पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या अनेक वाहनांचे टायर पंक्चर केल्याचे सांगितले आहे.