अमित शाह यांच्या हस्ते भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध; पुढील 5 वर्षात करणार या सुधारणा

BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. आणि या निवडणुकीच्या आधी सगळ्या पक्षांकडून आश्वासनांचा पाऊस पडताना दिसत आहे. अशातच आता भाजप पक्षाचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी पक्षाचा जाहीरनामा जाहीर प्रसिद्ध केलेला आहे. या जाहीरनाम्यात पुढील पाच वर्षात राज्यात कसे चित्र असणार आहे? या सगळ्याची माहिती दिलेली आहे. तसेच मतदारांसाठी अनेक महत्त्वाच्या … Read more

राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने केला मदतीचा हात पुढे; 1492 कोटींचा निधी मंजूर

Farmers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | यावर्षी राज्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे. आणि याच अतिरिक्त पावसामुळे अनेक ठिकाणी अतिवृष्टी आणि पूर आलेला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. यामुळे आता देशातील 14 राज्यांना केंद्रीय आपत्ती निवारण निधीतून 5 हजार 858 कोटी 60 लाखांचा अग्रीम निधी मंजूर करण्यात आलेला आहे. आणि यामध्ये महाराष्ट्र … Read more

White Revoluation 2.0 | सरकारने महिला शेतकऱ्यांसाठी सुरु केला हा उपक्रम; अमित शाह यांनी दिली माहिती

White Revoluation 2.0

White Revoluation 2.0 | शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सरकारकडून अनेक विविध उपक्रम राबवले जातात. अनेक योजना देखील केंद्रीय सहकार मंत्री अमित शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी एक नवीन प्रोजेक्ट लॉन्च केलेले आहे. देशात दुग्ध सहकार क्षेत्राचा विकास व्हावा. यासाठी सरकारकडून विविध प्रयत्न केले जात आहे. अशातच आता अमित शहा यांनी श्वेतक्रांती 2.0 (White Revoluation 2.0)ची घोषणा केलेली आहे. महिला … Read more

मोदी सरकारचा मोठा निर्णय; पोर्ट ब्लेअरचेही नाव बदलून ठेवले श्री विजयपुरम

Port Blair

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्र सरकारने शुक्रवारी म्हणजेच आज 13 सप्टेंबर रोजी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी अंदमान आणि निकोबार बेटांची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून श्री विजयपुरम करण्याचा निर्णय घेतला आहे. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. असे मानले जाते की हे नामकरण बेटांच्या समृद्ध इतिहासाला अधिक … Read more

लालबागचा राजा गुजरातला हलवण्याचा प्रस्ताव? अमित शहांचं नाव घेत कोणी केला आरोप?

lalbaugcha raja gujarat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते मुंबईच्या लोकप्रिय अशा लालबागच्या राजाचे (Lalbaugcha Raja) दर्शन घेणार आहेत. मात्र तत्पूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. अमित शाह लालबागच्या राजाच्या दर्शनाला … Read more

लडाखबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय!! अमित शहांची घोषणा काय?

Ladakh AMIT SHAH

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) लडाखबाबत मोठा निर्णय घेतला आहे. गृह मंत्रालयने केंद्र शासित प्रदेश लडाखमध्ये (Ladakh) पाच नवीन जिल्हे निर्माण केले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक्सवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. झांस्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग या या जिल्ह्यांची नावे आहेत. यापूर्वी त्याठिकाणी लेह आणि कारगिल … Read more

मोदीनंतर पंतप्रधान कोण? योगी, गडकरी की अमित शाह? पहा देशाचा मूड काय सांगतोय

mood of nation PM Modi

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे देशातील सर्वात पॉवरफुल नेते मानले जातात. २०१४ पासून ते आजपर्यंत म्हणजेच जवळपास १५ वर्ष मोदी देशाच्या पंतप्रधान पदापर्यंत कायम राहणार आहे. देशात मोदींना आव्हान देईल असा त्यांच्या तोडीचा एकही नेता भाजपमध्येही नाही आणि विरोधी पक्षातही नाही. परंतु सध्या मोदींचे वय ७३ असून २०२९ च्या लोकसभा … Read more

अमित शाह म्हणजे अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज; उद्धव ठाकरेंचा घणाघात

thackeray on amit shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमित शाह (Amit Shah) म्हणजे अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज आहे अशा शब्दात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अमित शाह यांच्यावर सडकून टीका केली आहे. आज पुण्यात ठाकरे गटाचा मेळावा पार पडला . यावेळी आपल्या भाषणातून उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि भाजपवर जोरदार … Read more

शहांसोबत 10 बैठका, मास्क -टोपी घालून प्रवास.. अजितदादा महायुतीत जाण्यापूर्वी काय काय घडलं?

amit shah ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील वर्षी जून महिन्यात तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवारांना अंधारात ठेऊन तब्बल ४० आमदारांच्या सोबतीने शिंदे फडणवीस सरकार मध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. अजितदादानी थेट शरद पवारांविरोधात थेट बंड केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. शरद पवार यांच्याकडील घड्याळ चिन्ह आणि राष्ट्रवादी पक्ष सुद्धा निवडणूक आयोगाने … Read more

मला भ्रष्टाचाराचा सुभेदार म्हणणारे स्वतः गुजरातमधून तडीपार झालेले; पवारांचा अमित शहांना सणसणीत टोला

amit shah sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शरद पवार (Sharad Pawar) हे भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे सुभेदार आहेत अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी पुण्यात येऊन केली होती. त्यावर आज पवारांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे, मला भ्रष्टाचाराचा सुभेदार म्हणणारे स्वतः गुजरातमधून तडीपार झालेले होते असा सणसणीत टोला शरद पवार यांनी अमित शाह याना लगावला. शेषराव चव्हाण … Read more