आता अग्निवीरांना आसाम रायफल्स भरतीमध्ये 10 टक्के आरक्षण : केंद्रीय गृह मंत्रालयाचा आणखी एक मोठा निर्णय

Amit Shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने नुकतीच महत्वपूर्ण अशी अग्निपथ योजनेची घोषणा केली. दरम्यान या योजनेबाबत देशभरातील युवकांकडून रस्त्यावर उतरत विरोध केला जात असताना केंद्रीय गृह मंत्रालयाने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. “अग्निपथ योजने अंतर्गत सेवेत 4 वर्ष पूर्ण करणाऱ्या अग्निवीरांसाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि आसाम रायफल्समधील भरतीसाठी 10 टक्के रिक्त जागा राखीव … Read more

राहुल द्रविडची राजकारणात एन्ट्री? कर्नाटक निवडणुकीआधी करणार नव्या इनिंगची सुरुवात

Rahul Dravid

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीपाठोपाठ टीम इंडियाचा हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) लवकरच राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे संमेलन हिमाचल प्रदेशच्या धर्मशालामध्ये 13 ते 15 मे या कालाधीमध्ये होणार आहे. या शिबिराला राहुल द्रविड (Rahul Dravid) उपस्थित राहणार आहे. भाजपाने पुढील वर्षी … Read more

“घराणेशाही जोपासणारे पक्ष लोकशाहीचे शत्रू”; नरेंद्र मोदी यांची काँग्रेसवर घणाघाती टीका

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपच्या स्थापनेला आज तब्बल 42 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्त देशासह अनेक राज्यांत भाजपतर्फे हा स्थापना दिवस उत्साहात साजरा केला जात आहे. दरम्यान नवी दिल्ली येथे आज पार पडलेल्या भाजपच्या स्थापना दिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हर्च्युअली कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली. “देशातील सुरु असलेले … Read more

‘द कश्मीर फाइल्स’ जरूर पाहावा, जेणेकरून काँग्रेसच्या काळात काश्मीर किती …”: अमित शाहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकताच ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट प्रदर्शित झाला असून याचे सध्या चांगलेच कौतुक होत आहे. तर या चित्रपटावरुन देशातल्या राजकारणही चांगलेच तापले आहे. या चित्रपटावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “ज्यांनी हा चित्रपट पाहिला नाही त्यांनी हा चित्रपट जरूर पाहावा, जेणेकरून काँग्रेसच्या काळात काश्मीर किती दडपशाही आणि दहशतीखाली … Read more

“सोमय्या दलाल, लफ़ंगा अन् चोर, हजारो कोटींचा घोटाळा केला”; संजय राऊतांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कालच्या पत्रकार परिषदेत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली. दरम्यान राऊत यांच्याकडून अजूनही सोमय्यांच्यावर टीका केली जात आहे. त्यांनी आज माध्यमांशी साधत पुन्हा हल्लाबोल केला. सोमय्या हा चोर, दलाल अन् लफ़ंगा आहे. त्याने केंद्रीयमंत्री अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने हजारो कोटींची वसुली केली … Read more

“त्या दिवशी मी अमित शहांना फोन केला अन्…”; संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

Sanjay Raut Amit Shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी आज दादर येथील शिवसेना भवनमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी एक गौप्यस्फोटही केला. “ज्या दिवशी माझ्या नातेवाईकांच्या घरावर ईडीचे छापे सुरु होते, त्याच दिवशी रात्री मी अमित शाह यांना फोन केला होता. जे सुरु आहे, ते चांगलं नाही म्हटले. तुमची माझ्याशी दुश्मनी आहे तर … Read more

चंद्रकांत पाटील यांचे थेट अमित शहांना पत्र; केली ‘हि’ महत्वाची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणे महापालिका कार्यालयात भाजप नेते किरीट सोमय्या यांना धक्का बुक्की करण्याचा प्रकार घडला. या प्रकारानंतर आज सोमय्या यांच्यासह भाजपच्या शिष्टमंडळाने आज दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली. दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही आज थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहले आहे. “मॉब लिचिंग करुन किरीट सोमय्या यांची हत्या करायचा कट … Read more

लतादीदी यांचं संगीत क्षेत्रातील योगदान शब्दात मांडणं कठिण : अमित शाह

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर आणि आज सकाळी वयाच्या 92 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाबद्दल केंद्रीयमंत्री अमित शहा यांनी ट्विट करीत आदरांजली वाहिली आहे. “संगीत आणि संगीताच्या पूरक असलेल्या लता दीदींनी आपल्या सुरेल आवाजाने केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील प्रत्येक पिढीचे आयुष्य भारतीय संगीताच्या गोडव्याने भरले आहे. संगीतविश्वातील त्यांचे योगदान … Read more

नितेश राणेंनी केले ‘ते’ ट्विट डिलीट; पाच तास पोलिसांकडून चौकशी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संतोष परब हल्ला प्रकरणात अटक करण्यात आलेल्या भाजप आमदार नितेश राणे यांनी काल गृहमंत्री अमित शाह आणि माजी गृहमंत्री चिदंमबरम यांचा फोटो ट्विट केला होता. त्या फोटाला राणे यांनी “समय बडा बलवान होता है, इन्सान खामो खा गुरुर करता है” अशा आशयाचे वाक्य वापरले होते. दरम्यान, याच ट्विटवरून राणेंना त्रास सहन … Read more

केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग करून आघाडी सरकारला कोणी घाबरवू नये; नितेश राणेंप्रकरणी विनायक राऊतांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कणकवली न्यायालयात शरण जाण्यापूर्वी भाजप आमदार नितेश राणेंनी केंद्रीयमंत्री अमित शहा आणि पी चिदंबरम याचा फोटो ट्विट करीत आघाडी सरकारला इशारा दिला. यावरून शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग करून महाविकास आघाडी सरकारला तसेच राज्य सरकारला घाबरवण्याच्या कोणी प्रयत्न करू नये. आम्हीही कसे पुरून उरू शकतो … Read more