आता भोगायला उरले नाही, तरी खुर्चीचा मोह सुटेना; शिवसेनेचा अमरिंदर सिंगवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची राजधानी नवी दिल्लीत भेट घेतली. शेतकरी आंदोलन, सीमा सुरक्षा यावर आपण चर्चा केलयाचं अमरिंदर यांनी सांगितलं. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून कॅप्टन यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अमरिंदर सिंग यांनी सगळी पदे काँग्रेस मधेच भोगली. आता भोगायला उरले नाही, … Read more

अमित शाह म्हणजे गजनी, शिवसेना खासदारांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप तसेच केंद्रीय भाजप नेत्यांवर अनेक मुद्यांवरून विरोधकांकडून जोरदार टीका होते. दरम्यान नुकतीच शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधत जोरदार टीका केली आहे. भाजपला ‘गजनी’सारखा झटका येतो आणि अमित शाह हे गजनी आहेत, अशा शब्दात सावंत यांनी हल्लाबोल केला आहे. रायगडमध्ये आज शिवसेना पक्षाचा एक … Read more

दिल्लीतील भेटीमध्ये शरद पवारांनी दिले अमित शहांना पुणे भेटीचे निमंत्रण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. याबाबत राज्यात मात्र, अनेक प्रकारच्या चर्चा रंगू लागल्या. मात्र, या भेटीदरम्यान खुद्द शरद पवार यांनी अमित शाह यांना पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देण्याचे निमंत्रण दिले असल्याचे उघड झाले आहे. त्यानुसार अमित शाह … Read more

अमित शहा यांच्या भेटीबद्दल पवारांनी सांगितलं ‘हे’ कारण; म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या केंद्रात राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. त्यामुळे या भेटीबद्दल महाराष्ट्रात मात्र अनेक तर्क वितर्क लढवले गेले. या भेटीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली असेल? याबद्दल दिवसभर राजकीय वर्तुळात चर्चा केली … Read more

शरद पवार घेणार अमित शहांची भेट; ‘या’ विषयावर चर्चा होण्याची शक्यता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची यांची भेट घेणार असल्याचे समजते आहे. नव्याने स्थापन झालेल्या सहकार मंत्रालयाची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सोपवण्यात आलेली असून, सहकार खात्याशी संबंधित कामासंदर्भात पवार शाह यांना भेटणार असल्याचं वृत्त आहे. महत्त्वाचं म्हणजे 15 दिवसांपूर्वी शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची … Read more

अमित शहांनी वेळीच पावले उचलावी अन्यथा…; आसाम- मिझोराम वादावरून शिवसेनेचा सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आसाम-मिझोराममध्ये सीमावादावरून संघर्ष उफाळून आला. या संघर्षांच्या हिंसक ठिणग्याही उडाल्या. या हिसेंचे पडसाद संसदेतही उमटले. तर दुसरीकडे देशाच्या सीमेलगत असणाऱ्या या दोन्ही राज्यातील वादावर चिंता व्यक्त होऊ लागली. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी वेळीच पावले उचलून आसाम आणि मिझोराम या दोन राज्यांतील झगडा मिटवायलाच हवा. अन्यथा देशाच्या सीमेवर नवा संघर्ष … Read more

गृहमंत्री अमित शहा यांनी तात्काळ राजीनामा द्यावा- पृथ्वीराज चव्हाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आसाम आणि मिझोरामच्या सीमावरील काही भागांत हिंसाचाराची घटना घडली. या दरम्यान आसाम पोलिस दलातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जोरदार दगडफेक व गोळीबारही झाला. त्या घटनेत महाराष्ट्रातील मुळचे पुण्याचे असलेले पोलिस अधिक्षक वैभव निंबाळकर हे जखमी झाले आहेत.  या घटनेवरून राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आज ट्विट करून थेट गृहमंत्री अमित … Read more

फोन टॅपिंग हा देशाच्या स्वातंत्र्याला धोका; पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी खुलासा करण्याची संजय राऊतांची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील राजकारणी, पत्रकार आणि संपादक अशा 1500 हून अधिक लोकांचे फोन टॅप झाल्याची बाब उघड झाली आहे. विशेष म्हणजे परदेशी कंपन्या आणि अॅपने हे फोन टॅप केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फोन टॅपिंग हा देशाच्या स्वातंत्र्याला धोका असून पंतप्रधान आणि केंद्रीय … Read more

जरंडेश्वर कारखान्याप्रकरणी अमित शहांकडे तक्रार करणार – सदाभाऊ खोत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर शुगर मिल या कारखान्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. याबाबत रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी महत्वाची माहिती दिली आहे. त्यांनी जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याप्रकरणी केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्याकडेच थेट तक्रार करणार असे म्हंटले आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात असणारा जरंडेश्वर … Read more

शहांनी सहकार क्षेत्राची सूत्रे हाती घेतल्याने कोणाचा थरथराट वगैरे होण्याचे कारण नाही; सामनातून अमित शहांचे कौतुक?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारने केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करताना प्रथमच सहकार खात्याची निर्मिती केली. तसेच या नव्याने स्थापन केलेल्या सहकार मंत्रालयाची (Ministry of Co-operation) जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे देण्यात आली आहे. दरम्यान अमित शहा सहकार मंत्री झाल्यानंतर राज्यातील काँग्रेस राष्ट्रवादी साठी हा धक्का मानला जात असल्याची चर्चा माध्यमांमध्ये झळकू लागल्या होत्या. यावर … Read more